मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सावध ऐका (मागल्या) हाका!

भोचक ·

शुचि 22/03/2010 - 20:23
लेख आवडला ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला, जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।

टारझन 22/03/2010 - 22:14
पण भय्यासारखा सर्वव्यापी शब्द मात्र आपल्याकडे नाही.
हे वाक्य काळजाला भिडले .. :) बाकी लेख खुपच छाण !!! -(सर्वव्यापी) भय्या

पदार्थाची चव लिहून सांगता येत नाही, तो अनुभवाचा भाग आहे, तद्वतः इंदूरी हाकांचे विश्व हा खास अनुभवाचाच भाग आहे. आता लेखाची सुरवातच खाद्यपदार्थाच्या शब्दाने व्हावी हा खास इंदुरी असल्याचा अपरिहार्य नि अटळ परिणाम आहे. पण तो अट्टल खवय्या असल्याची साक्षही आहे. इंदुरात आल्यावरही इथल्या हाकांमध्ये भिजले नाहीत नि त्या हाका तुमच्या जिभेत भिजल्या नाहीत, तर तुम्ही 'इंदौरकर' कधीच होऊ शकणार नाही. इथल्या भय्याचा उच्चार तुम्ही कोणत्या वेळी, कोणासमोर नि कसा करता यावरही तुम्ही इंदौरी आहात की नाही हे ठरते.

पाव मार्काचा धडा !

भोचक ·

स्वाती२ 10/01/2010 - 00:49
च्च! ज्युनिअर केजीतल्या मुलांना मार्क वगैरे म्हणजे अतिच आहे. :S धड mortar skill सुद्धा विकसित झालेली नसतात. इतक्या लहान वयात हे असे ओझे लादून काय साध्य होते.

रेवती 10/01/2010 - 02:15
हम्म! आजकाल इतक्या लहान मुलांना मर्क्स देण्याची चढाओढ शाळाशाळांमध्ये लागलेली असते. चौथी इयत्ता पूर्ण होइपर्यंत हळूहळू त्यांना मार्क्स किंवा ग्रेडस बद्दल कळावे असे वाटते. इतक्यावेळा अभ्यासातून आलेल्या ताणाचा विषय चघळला जातो, अगदी नको ती पायरी विद्यार्थी गाठतात पण आजूबाजूला बघताना लोकांच्या मानसिकतेत काहीही बदल झाला नसल्याचे जाणवते. या विषयावरचा असलेला '३ इडियटस' हा सिनेमा म्हणूनच तरूण वर्गाला जास्त आवडल्याचे समजते. तुमच्या मुलीकडून त्याप्रकारचा औ लिहून घेऊन त्याचवेळेस तीला टिचरनी मार्क्स दिले असते तर बालमानाला नक्कीच जास्त आनंद झाला असता. एखाद्या चुकीची दुरुस्ती आनंददायक बनायला हवी. रेवती

In reply to by रेवती

सहज 11/01/2010 - 06:55
>तुमच्या मुलीकडून त्याप्रकारचा औ लिहून घेऊन त्याचवेळेस तीला टिचरनी मार्क्स दिले असते तर बालमानाला नक्कीच जास्त आनंद झाला असता. एखाद्या चुकीची दुरुस्ती आनंददायक बनायला हवी. खरे आहे.

प्रभो 10/01/2010 - 02:48
तिज्यायला...बालवाडीत हिंदी???... पाचवीत येईपर्यंत हिंदी आणी विंग्रजीचा संबंध पण नव्हता आधी. धड एक भाषा नीट शिकवा म्हणा आधीतरी... --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी

अमोल खरे 10/01/2010 - 10:42
माझ्या मोठ्या भावाच्या बाबतीत पण असेच झाले होते. आई म्हणाली होती एकदा की त्याला ज्युनिअर की सिनिअर केजी मध्ये "भ" काढता येत नसे आणि म्हणुन त्याला त्याच्या बाई ओरडत असत.........माझा मोठा भाऊ मग घरी येऊन रडत असे व शाळेत जायला भीत असे. काही दिवस सहन केल्यावर मग एके दिवशी माझ्या आईने सरळ शाळेत जाऊन त्या बाईंविरुद्ध कंप्लेंट केली. मुख्याध्यापिका अतिशय सज्जन होत्या. त्यांनी आईला पुर्ण सहानुभुती दाखवत त्या बाईंना समज दिली. पुढे परत त्या बाई माझ्या भावाला "भ" काढता येत नाही म्हणुन ओरडल्या नाहीत. पण ती गोष्ट माझ्या भावाच्या अजुनही लक्षात आहे. तो म्हणतो कि जर का त्या बाई समोर आल्या तर मी त्यांना तुमचं वागणं किती चुकीचं होतं हे नक्की सांगणार आहे. अशा गोष्टी पटकन विसरल्या जात नाहीत. भोचक साहेब व बाकी सभासद ज्यांची लहान मुले आहेत, तुमच्या मुलाला/मुलीला ती टीचर असाच त्रास देत राहिली तर सरळ शाळेत कंप्लेंट करा. टीचर विरुद्ध तक्रार केली तर परीक्षेत कमी मार्क देतील वगैरे विचार करु नका. असे काही होत नाही. तुमच्या मुलीला तुम्ही सपोर्ट नाही करणार तर कोण करणार. आत्ता ज्या काही दुर्दैवी घटना घडल्या त्यात पालकांनी मुलांना सपोर्ट केला असता तर त्या टाळत्या आल्या असत्या असे वाटते. ह्या विषयावर प्रभुसरांचे मत वाचण्यास उत्सुक आहे.

In reply to by अमोल खरे

अमोल, तू म्हणतोस ते खरंही असेल... पण शिकवणे ही तारेवरची कसरत आहे हे ही आपण लक्षात ठेवले पाहिजे. लहान मुलांना, विशेषतः केजी वगैरे मधल्या मुलांना थोडीफार तरी जबरदस्ती करावीच लागते. आणि प्रत्येक मूल सारखेच सेन्सिटिव्ह नसते. प्रत्येकाला वेगवेगळी टेक्निक्स वापरावी लागतात. कदाचित, त्या बाईंनी जबरदस्ती केली नसती आणि भावाचे अक्षर खराब राहिले असते तर आपण बाईंनाच दोष दिला असता ना? अर्थात शिक्षकही माणसेच आहेत आणि रागलोभाचे बळी असतातच. म्हणून म्हणले की कोणतीही एक बाजू धरून उपाय नाही... तारेवरची कसरत आहे, प्रत्येक पाऊल टाकताना त्याक्षणीचा तोल सांभाळायला हातातली काठी डावीकडे की उजवीकडे झुकवायची हे बघावे लागते. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

पक्या 11/01/2010 - 22:51
केजी मधल्या मुलांना जबरदस्ती ? शिस्तीचा अभाव असू नये पण हस्ताक्षर सुधारण्यासाठी केजी च्या वयात जबरदस्ती करणे म्हणजे अतिच वाटतयं . जय महाराष्ट्र , जय मराठी !

jaypal 11/01/2010 - 09:17
खर आहे तुमच म्हणन........ *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

चतुरंग 10/01/2010 - 19:27
ज्यु.केजी इतक्या लहान वयात लिहायला शिकवणे ही चूक आहे जी आपल्याकडे हल्ली सर्रास करतात! इतक्या लहान वयात मुलांच्या हाताला अक्षरांचे वळण बसणे अवघड असते. मोटर कंट्रोल हा साधारण पहिलीच्या आसपास यायला लागतो. त्याआधी फक्त अक्षर ओळख एवढेच असते. आणि मार्कांची गोष्ट तर अतिशयच चुकीची आहे, अशाप्रकारे चूक दाखवून देणे ह्याने त्या विद्यार्थ्याचा सर्वांदेखत पाणउतारा होतो आणि ते मनाला लागते. मार्कांच्या भानगडीत न पडता फक्त योग्य-अयोग्य सांगितले जाऊ शकते कारण त्या वयात तेवढेच आव्श्यक असते. चतुरंग

पाषाणभेद 10/01/2010 - 21:11
आपण परिस्थिती चांगली हाताळली आहे. मुलांवर अवाजवी आपेक्षा लादू नये. झाड वाटेल तसे वाढू द्यावे, चुकार वेली फक्त त्यावर वाढू देवू नये. ------------------------ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

II विकास II 11/01/2010 - 09:28
हल्लीचे शिक्षण बघुन असे वाटते की माणसांसाठी शिक्षण नसुन शिक्षणासाठी माणसे आहेत. लहाणपणापासुन ओझ्याचे बैल.

मराठे 11/01/2010 - 23:14
आपल्याकडच्या बहुतेक शाळा म्हणजे मुलांना कारकून बनवण्याचे कारखाने आहेत. जोपर्यन्त गुणांच्या टक्केवारी वर मुलांची गुणवत्ता ठरवली जाते तोवर अधिक मार्क मिळवण्याची स्पर्धा संपणार नाही.

एक 12/01/2010 - 04:56
"औ" काढायला? "ते जे काही मुलीने काढलं आहे ते "औ" आहे" हे तर त्या बाईला कळलं होतं ना? (कळलं नसतं तर सगळेच मार्क कापले असते ना?) मग प्रॉब्लेम काय आहे? ते काय ईजिनियरींग ड्रॉईंग आहे कि एका मिमि ची चूक आभाळ कोसळवेल? २ मात्रा एका कान्यातून नाही आल्या, काय एवढा फरक पडतो? हा प्रश्न त्या बाईला कोणीच विचारताना दिसत नाही आहे? मार्क कापा (मुळात असल्या गोष्टींना मार्क हेच पटत नाही) कापू नका, पण असली तर्कटं लहान मुलांच्या माथी का मारता असा जाब त्या बाईला कोणी विचारणार आहे का? मी दुसर्‍याच दिवशी त्या बाईची सदिच्छा भेट घेतली असती हे नक्की!!

प्राजु 13/01/2010 - 00:38
अवघड आहे!!! माझ्या मुलाला आम्ही आत्ता मुळाक्षरे शिकवत आहोत. ते ही फक्त अ ते अ: पर्यतच. आणि ते ही फक्त ओळखायला. लेख विचार करण्यास उद्युक्त करतो हे नक्की. - प्राजक्ता http://www.praaju.com/

पाषाणभेद 13/01/2010 - 07:46
त्या बाईंना मिपा वरची सभासद करून घ्या. अवांतर: कोठे गायब होता ईतके दिवस? ऑ? ------------------------ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)

वरुणराजे 14/01/2010 - 10:21
माझी गोष्टतर याहून वेगळी आहे. मला तर चित्रकलेमध्ये नापास केले होते. बाकी सगळ्या विषयात पास मग माझी आई शाळेत जाऊन भेटली व मी चित्रकलेत पास झालो. अजुनही मी चित्रकलेत नापास होतोय. ईजिनियरींग ड्रॉईंग कसे पास झालो ते पुणे विद्यापीठाला माहिती!!! @ एक ते काय ईजिनियरींग ड्रॉईंग आहे कि एका मिमि ची चूक आभाळ कोसळवेल? जबरदस्त !!!! मी ईजिनियर असुन अजुन पट्टीनेपण सरळ "लाईन" मारु शकत नाही. माझी "लाईन" वाकडी असते..

एरवी उत्साहाने फसफसत शाळेतून परतणारी माझी लेक त्या दिवशी तिला घेऊन येणार्‍या वाहनामधून उतरली तेव्हाच तिच्या डोळ्यात आभाळ दाटलं होतं. ते ओळखूनच तिच्या आईने तिला उचलून जवळ घेतलं नि तोपर्यंत तिच्या डोळ्यातलं आभाळ वाहू लागलं. साथीला छातीचा भाताही वाजू लागला. तिच्या आईने थोपटतच तिला आधी शांत केलं, पण तरीही ते रोखता येणं तिच्यासाठी अशक्य बनलं होतं. हमसून हमसून रडता रडता ती म्हणाली, 'टीचर'ने कमी मार्क दिले. कशाबद्दल? आईचा प्रश्न. 'औ' चुकीचा लिहिला म्हणून- लेक उत्तरली. मग ठीक आहे. त्यात काय एवढं? एवढं बोलेपर्यंत मायलेकी घरात पोहोचल्या होत्या. लेकीने रडत रडतच तिच्या दप्तरातून तिची 'बुक' काढली.

आनंदाची बातमी..! :)

विसोबा खेचर ·

दशानन 01/03/2009 - 11:06
=)) =)) मला अशीच काही अपेक्षा होती तुमच्या कडून !!! >>तात्या त्यांच्या हाताखाली त्या विभागातील एक दुय्यम क्लार्क म्हणून काम पाहील! सतिश साहेबांचा तोरा जबरा वाढला असेल नै :D

In reply to by दशानन

नरेश_ 01/03/2009 - 11:31
>> तात्या त्यांच्या हाताखाली त्या विभागातील एक दुय्यम क्लार्क म्हणून काम पाहील ! नको तात्या ते काम आमच्याव सोपवा, आमाला तसल्या कामाचा बराच आनुबव हाय. आपला ईस वासू - सही /- आगरी बोली - आगरी बाना.

In reply to by नरेश_

विसोबा खेचर 01/03/2009 - 11:35
नको तात्या ते काम आमच्याव सोपवा, आमाला तसल्या कामाचा बराच आनुबव हाय. हरकत नाही वासूराव. आपणही दुय्यम दर्जाचे क्लार्क व्हा. आपल्याकरता अजून एक टेबल मांडू..! :) आपला, (सतिशरावांचा भक्त) तात्या.

In reply to by चतुरंग

"फाट्यावर मारायला पोर्‍या पाहिजे का?" असं विचारायचं आहे का? =)) =)) हसुन हसुन मरणार भवतेक आम्ही !! ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य

तातया अपन घेत्लेल्या निर्न्या बद्द्ल प्राणिपात कोटि कोट __/\__ =)) =)) ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

सुक्या 01/03/2009 - 11:46
तात्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल "प्राणिपात कोटि कोट" आणि मराठी मराठी शुद्धलेखनाला " दाहि दिश्या मोकलाया" केल्याबद्द्ल धन्यवाद. सुक्या (बोंबील) चन्द्राव जायाआला आम्ही केवाआही तयार अस्तो.

कलंत्री 01/03/2009 - 11:09
सतिशराव आणि सहायक तात्या या जोडीचे अभिनंदन. आता मिपावर हीही सुविधा मिळेल याचा आनंद वाटतो. मराठी पाऊल पडते पुढे...

रामदास 01/03/2009 - 11:37
कविता आहेत .फक्त अपसव्य करून लोकसत्ताच्या फाँटमध्ये लिहील्या आहेत म्हणून असं झालंय.किंवा चांगल्या कविता एफ.एच. बुरहानपूरवाला ,पाववाला स्ट्रीट,मुंबई ४००००८ या प्रकाशकानी छापल्या तर काय होतं याचं उदाहरण आहे.

In reply to by रामदास

विसोबा खेचर 01/03/2009 - 11:54
चांगल्या कविता एफ.एच. बुरहानपूरवाला ,पाववाला स्ट्रीट,मुंबई ४००००८ या प्रकाशकानी छापल्या तर काय होतं याचं उदाहरण आहे. सह्ही बोल्लात रमदासभावजी! :) तात्या.

अरे वाह चांगला निर्णय. सतिशराव तुम्ही खरच महान आहात. तुम्ही दोन कवितांमध्ये मिपाची धोरणे बदलु शकलात. अधिक माहीती गमभन शुद्धलेखन चिकित्सा : http://saraswaticlasses.net/shabdasampada/ ---- तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.

नाना बेरके 01/03/2009 - 14:34
आपल्या कविता लेखनामुळे काय, काय घडले ते बघा : कमीतकमी वेळात जास्तीत जास्त प्रति़क्रिया, मिपाच्या शुध्दलेखन विषयक धोरणात बदल - ह्यामुळे तर तुम्हाला लक्षुमणसूत नी म्हटल्याप्रमाणे खरंतर " मिपाभूषण" पुरस्कार मिळायला हवा. कविता वाचताना लोक्स हसून हसून येडे झाले, आणि स्माईलीज् चा जास्तीत जास्त वापर. - तेव्हा तुम्ही धन्य आहात.

सतिशराव आपण महान आहात..माउली नंतर आपणच...एक नवा पाया रचला..अहो.. आचार्य आत्रे सुध्धा हसुन हसुन बेजार झा़ले असते.. :)) :)) :)) :)) :)) :)) :))

एक निवेदन... कळवण्यास अत्यंत आनंद होतो आहे की मिपावर शुद्धलेखन विषयक लेखांवरील, चर्चांवरील बंदी आता उठवण्यात आली असून मिपावर एक शुद्धीचिकित्सक विभाग सुरू करण्यात आला आहे.. :) माननीय मिपाकर सतिशराव हे या विभागाचे प्रमूख असतील व तात्या त्यांच्या हाताखाली त्या विभागातील एक दुय्यम क्लार्क म्हणून काम पाहील! :) सतिशरावांनी प्राणिपात कोटि कोट आणि मोकलाया दाहि दिश्या या दोन कविता मिपावर लिहून तात्याच्या कानफटात मारली आहे आणि शुद्धलेखन विषयक झणझणीत अंजन समस्त मिपाकरांच्या डोळ्यात घातले आहे.

मिपा ओळख २

चेतन ·

अवलिया 03/11/2008 - 12:31
पुढे तोच म्हणाला हा भैया जरी चेंगट असला तरी शेअर बाजारात मुक्तपणे भय पसरवत असतो आणि पुढे ही कथा गुढ होते तो राजेंच्या साथिने बाजारात मंदी आणन्याची धमकी म्हणे अर्थमंत्र्यांना देतो. हा हा हा राजे बघा हो हा काय म्हणतो ते... आहे चांगला प्रयत्न आहे. लेखन करत रहा. अवांतर - भयाचा मुद्दा तुम्ही काढलाच आहे तर एक माहिती. भय इथले संपत नाही... Worst is yet to come....

मागील भाग वाचून पुढील भाग खुसखुशीत होईल असे वाटले होते. कृपया, नाराज होऊ नका पण, रटाळ लेखनामुळे मिपाओळख भागाची मजा आली नाही. पुढील लेखनासाठी शुभेच्छा !!! -दिलीप बिरुटे

सहज 03/11/2008 - 12:46
लेखातला सर्वात आवडलेला भाग (समाप्त) ;-) नाही यार चेतन. गेल्या ३३ आठवड्यात विशेषता ज्या काही दिग्गजांची नावे घेतलीस त्यांचे लेखन वाचुन बघ. मग ठरव तुच "मिपाओळख"ला न्याय दिलास का? सर्व होतकरुंना विनंती असे लेखन करायच्या आधी सर्किट सरांचे [बिल्ला क्रमांक २२] लेख वाचुन बघणे मगच अश्या विषयांना हात लावणे. पुलेशु.

In reply to by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)

चेतन 03/11/2008 - 13:01
बिरुटे सर सहजराव आणि राजे स्पष्ट सांगितल्याबद्दल धन्यवाद. एकंदर काय चुकलं (जाउ दे काय नाही चुकलं ) हे साम्गितलं तर बर होइल. अर्थात सर्कीटसरांकडुन (बिल्ला २२) ते कळल तर आणखिनच चांगलं असो... नवशिका चेतन

In reply to by चेतन

चेतन, लिहीतांना शब्दनिवडीला फार महत्व असतं. आपल्या मनातला आशय लोकांपर्यंत पोचवण्यासाठी शब्दांची निवड जर अचूक असेल तर जास्त परिणाम साधला जातो. ते प्रॅक्टिसने येतं, तू लिहीत रहा, तुला जमेल... दुसरी गोष्ट म्हणजे लेखाची मांडणी! जर एकापुढे एक निबंधासारखे लिहीत राहिले (विशेषतः संवाद!) तर वाचकांना जड जातं. उदा. तुझ्याच लेखातला पहिला परिच्छेद मी रिऍरेंज करून इथे लिहिलाय, वाचून बघ आणि मग ठरव तुला काय वाटतं ते... "भाउ पंधरा दिवस झाले बघ तु सांगितलेले आणि न सांगितलेलं सगळ येड्**सारखं वाचुन काढलं. आता मी पण काहितरी लिहाव म्हणतोय." बहुतेक हा मिपावरचा दुसरा गटणे होणार वाटतं! तरी बरं पंधरा दिवसात यानि काही चर्चाप्रस्ताव टाकले नाहित. "काय म्हणालास?" " नाही, काही नाही!!! हे आपलं खुदं के साथ बातां! हे ही मिपावरुनच ढापलेलं, बर का!!" मी आपला पी.जे केल्याच्या थाटात म्हणालो. तर हा हिरो तेव्ह्ढ्याच थंड्पणे म्हणतो कसा, "दादा, मिपावर दुसरर्‍याचं लिखाण प्रसिद्ध करायला परवानगी नाही आहे माहिते ना!" "माहिते मला ते, बोलायला तर आहे ना! ते जाउ दे, मग काय लिहणार?" "तोच विचार करतोय. हे बघ, एक्सेल शिट मध्ये लेखन प्रकार आणि प्रतिसाद यांचा आलेखचं काढलाय." मी त्याची ति करामत आणि नको तिथे नको त्या गोष्टिचा वापर आजि म्या ब्रम्ह पाहिलेच्या थाटात पाहिला. सर्वात जास्त प्रतिसाद चर्चाप्रस्तावाला आणि ते ही वादविवाद या उपप्रकारात होते. म्हणलं कार्ट बरच हुशार दिसतयं! खाली एक ठळक अक्षरात टिप होती "प्रतिसांदांची संख्या वाढविण्यासाठी मिनसे मध्ये सामिल व्हा!!" आता पंधरा दिवसातली त्याची एव्हढी प्रगति पाहुन याला माझ्यासारख्या पामराकडुन काय पाहिजे याचचं टेन्शन आलं. याला निट ऊत्तर दिली नाहित तर हा एक तर माझा दंत विमा काढेल किंवा स्वतःचेच दात नको तिथे घुसवुन ड्राकुला बनेल बहुतेक. ( एकंदर हा व्यंकुची शिकवणिचा प्रकार होणार होता). तू स्पेसिफिक काय ते सांगा म्हणालास म्हणून हे लिहिलं, राग नसावा.... (अवांतरः तू आपला बिरूटेमास्तरांची शिकवणी लाव, ते सेफ आहे! सर्किटमास्तरांकडे गेलास तर (शाब्दिक) छ्ड्या खायची तयारी ठेवावी लागेल (१० पैकी -४ मार्क वगैरे!!), हुशार पण लय मारकुटा मास्तर आहे तो!!!:))

In reply to by पिवळा डांबिस

चेतन 06/11/2008 - 10:58
सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. कधि पासुन याचीच वाट पहात होतो. #:S सुधारण्याचा प्रयत्न राहिल. अवांतर : गांधिजी म्हणतात आळस हा माणसाचा शत्रु आहे. आणि नेहरु म्हणतात माणसाने शत्रुवर प्रेम करावे.

In reply to by चेतन

टारझन 06/11/2008 - 11:19
गांधिजी म्हणतात आळस हा माणसाचा शत्रु आहे. आणि नेहरु म्हणतात माणसाने शत्रुवर प्रेम करावे. खविस म्हणतो दोघांनाही फाट्यावर मारावे !!! बाकी पिडु भाउंनी शिकवणी डेमो फुकटात दिला हो , अभिणंदण चेतण राव ... आम्हाला कधी असा फ्री डेमो नाही मिळाला
--टाराज ठाकरे (मिसळपाव नवनिर्माण सेना) मी मिपाचा , मिपा माझा

विजुभाऊ 03/11/2008 - 13:05
लेख वाचून झोप आली. इतके क्रीप्टीक झ्येपत नाही . झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

मझ्या सारख्य नव्हा मेमबराला हि ओळ्ख आवड्लि. बाकिच्यनी उगाचशिव्या दिल्या अहेत. (नवा) तात्या

चेतन 04/11/2008 - 10:45
लेख वाचून झोप आली. इतके क्रीप्टीक झ्येपत नाही . विजुभाउ स्पष्ट सांगितल्याबद्दल धन्यवाद (प्रभुसरांकडुन टिप घ्यायला पाहिजेत #:S ) तात्या टारझन मंडळ आपलं आभारी आहे (हा कोणता नविन हायब्रीड आयडी आहे :? ) नवशिका चेतन

In reply to by चेतन

टारझन 06/11/2008 - 02:18
(हा कोणता नविन हायब्रीड आयडी आहे ) हायब्रिड ची नवी लेटेश्ट जमात आहे , यात दोन्ही पुंकेसर टाकून बियाणे संकरीत केले जाते, आधी सारखी गरज नाही . (क्रिप्ट अफ्रिकाना)
आता पंधरा दिवसातली त्याची एव्हढी प्रगति पाहुन याला माझ्यासारख्या पामराकडुन काय पाहिजे याचचं टेन्शन आलं. याला निट ऊत्तर दिली नाहित तर हा एक तर माझा दंत विमा काढेल
मलाच कुछ भी नही झेप्या .. तो दुसरे लोक को क्या झेपेंगा :) याची एवढी प्रगती ? आणि याने आपल्याकडून काय मागितलं ? बाकी चालू द्या!!!

प्रसंग दुसरा : मिपाचे सदस्य होउन पंधरा एक दिवस झालेत. भाउ पंधरा दिवस झाले बघ तु सांगितलेले आणि न सांगितलेलं सगळ येड्**सारखं वाचुन काढलं. आता मी पण काहितरी लिहाव म्हणतोय. बहुतेक हा मिपावरचा दुसरा गटणे होणार वाटतं तरी बरं पंधरा दिवसात यानि काही चर्चाप्रस्ताव टाकले नाहित. काय म्हणालास? नाही काही नाही हे आपलं खुदं के साथ बातां. हे ही मिपावरुनच ढापलेलं बर का मी आपला पी.जे केल्याच्या थाटात म्हणालो. तर हा हिरो तेव्ह्ढ्याच थंड्पणे म्हणतो कसा दादा मिपावर दुसरर्‍याचं लिखाण प्रसिद्ध करायला परवानगी नाही आहे माहिते ना!

"जाहीर निमंत्रण" पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आणि चर्चा

तळेकर ·

मनस्वी 15/02/2008 - 17:46
अक्षर सिद्धांताचा विजय असो! कोणी मांडलाय हो हा अक्षर सिद्धांत..? नवख्याला शास्त्रशुद्ध मराठी अभ्यास करून शिकता येईल, पण बोलीभाषेतील आणि पुरातन उच्च मराठी शिकणे आणि समजणे सोपे नाही. तिचा सांकेतिक भाषा म्हणून उत्तम उपयोग होतो. (सांकेतिकभाषाप्रिय) मनस्वी

विसोबा खेचर 15/02/2008 - 18:41
अरे मिसळपाव डॉट कॉमचा अधिकृत प्रतिनिधी म्हणून कुणी या कार्यक्रमाला जायला आणि चर्चासत्रात भाग घ्यायला तयार आहे का ते सांगा रे! तसे असल्यास कृपया मिसळपाव डॉट कॉमच्या परवानगीकरता पोष्टकार्ड पाठवून या पत्त्यावर अर्ज करा...:) तात्या.

मनस्वी 15/02/2008 - 19:06
तात्या, मला वाटते की चर्चासत्रासाठी योग्य प्रतिनिधी तूच आहेस. हाणून पाड सगळ्या डुढ्ढाचार्य का काय म्हणतात ते.. त्यांना! मनस्वी

In reply to by मनस्वी

विसोबा खेचर 15/02/2008 - 19:10
टाईम गावला तर माझाही तोच विचार सुरू आहे. जर का तिथे कुणी प्रमाणभाषा आणि शुद्धलेखनाच्या मुद्द्यावर ट्यॅव ट्यॅव करायला लागला तर मग तो आहे आणि मी आहे! :)) असो...! तात्या.

तळेकर 15/02/2008 - 21:19
मला वाटते या चर्चासत्रात भाग घेण्यासाठी तात्यांनी तर यावेच पण त्या शिवाय ईतर भाषाप्रभूनीही यावे. आपल्या संकेत स्थळावर त्यांची वाणवा मुळीच नाही.

पण मी येऊन ट्यॅव ट्यॅव करणार आहे.. आणि हो ट्यॅव ट्यॅव कुठून सुरू होते आणि ढोबळ नियम कुठे संपतात हे पण विचारणार आहे. बघू कसे काय जमते ते... :)) :)) पुण्याचे पेशवे

feb 18

अतिदीर्घ बोधकथा (संपूर्ण काल्पनिक)

आजानुकर्ण ·

सर्किट 15/11/2007 - 11:52
कुणीतरी ह्या आजानुकर्णाला गुरुनाथ आबाजिंचे अथवा त्यांच्या चेल्याच्या आवडीचे पुस्तक द्या रे ;-) बोधकथांमुळे मळमळायला होतेय हल्ली ;-) (येथे सर्व वराहगंधर्वांनी आपापले दूषित "मळमळणे" ह्या शब्दाभोवती घोळवावे ;-) - सर्किट

सहज 15/11/2007 - 12:07
.....नारदमुनी: "मग तू स्वर्गात चल. यू डिझर्व बेटर." वराहगंधर्वः "पण तिथे रस्त्याच्या कडेने वाहणारे सांडपाणी, ताजी स्वच्छ घाण मिळेल ना?" नारदमुनी: "अरे वेड्या, स्वर्गात हे कुठे मिळणार? आणि तुला ते हवे तरी कशाला?" वराहगंधर्वः पण नारदमुनी जर का मी अजुन ५ जातभाई किंवा "क्लोन" आणले तर काही सोय होऊ शकेल का? नारदमुनी: तुझ्या नम्रवाणीने मी प्रसन्न झालो आहे, बघतो काय होऊ शकेल का? कदाचित "आपापसात" असे काही करता येईल. वराहगंधर्वः **** ***** #%#$% (*&&^%$# ^%$# :-) (संपूर्ण काल्पनिक)

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू 15/11/2007 - 12:15
नारदमुनी आले की वराहगंधर्व (की त्याचा क्लोन) माहीत नाही, पण पळा मुलांनो पळा! (मस्तीखोर)बेसनलाडू

लोकसत्तेच्या लोकमुद्रा ४ नोव्हे २००७ मध्ये वाचक लिहितात मध्ये स.बा. यशवंत यानी खालील दहा गंधर्व दिले आहेत. १) देव गंधर्व - भास्करबुवा बखले २) सवाई गंधर्व - रामचंद्र गणेश कुंदगोळकर ३) कुमार गंधर्व = शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकोळी ४) बालगंधर्व - नारायण श्रीपाद राजहंस ५) छोटा गंधर्व- सौदागर नागनाथ गोरे ६) नुतन गंधर्व - विनायक कृष्ण देशपांडे ७) हिंद गंधर्व - शिवरामबुवा दिवेकर ८) महाराष्ट्र गंधर्व - सुरेश विनायक हळदणकर ९) आनंद गंधर्व - आनंद बलवंत भाटे १०) भाव गंधर्व - हृदयनाथ दिनानाथ मंगेशकर वंचित गंधर्व प्रकाश घाटपांडे

ही कथा खरे तर नेहमीच्या स्टँडर्डप्रमाणे लघुकथा आहे. मात्र काही आधुनिक कथांशी तुलना करता तिला कादंबरी किंवा अतिदीर्घ कथा म्हणणे योग्य ठरेल. शिवाय नारदमुनी वगळता सर्व कथापात्रे (म्हणजे उरलेले एक) काल्पनिक. नेहमीप्रमाणे पगाराचा करमुक्त भाग असणारा लीव्ह ट्रॅव्हल अलाउंस क्लेम करण्यासाठी रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले (अन्यथा त्या पैशावर त्यांना कर भरावा लागला असता.) मंडळी करांविषयी नंतर कधीतरी. मिसळपाववरच! पृथ्वीवर त्यांना एक गोंडस डुक्कर दिसले. काय त्याचे सौंदर्य वर्णावे महाराजा.