आनंदाची बातमी..! :)
एक निवेदन...
कळवण्यास अत्यंत आनंद होतो आहे की मिपावर शुद्धलेखन विषयक लेखांवरील, चर्चांवरील बंदी आता उठवण्यात आली असून मिपावर एक शुद्धीचिकित्सक विभाग सुरू करण्यात आला आहे.. :)
माननीय मिपाकर सतिशराव हे या विभागाचे प्रमूख असतील व तात्या त्यांच्या हाताखाली त्या विभागातील एक दुय्यम क्लार्क म्हणून काम पाहील! :)
सतिशरावांनी प्राणिपात कोटि कोट आणि मोकलाया दाहि दिश्या या दोन कविता मिपावर लिहून तात्याच्या कानफटात मारली आहे आणि शुद्धलेखन विषयक झणझणीत अंजन समस्त मिपाकरांच्या डोळ्यात घातले आहे. गेले दोन दिवस समस्त मिपाकर डोळे चोळत बसले आहेत! :)
असो..
निवेदन संपले..! :)
तात्या.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
याद्या
8078
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला
नको नको..
In reply to मला by दशानन
नको तात्या
In reply to नको नको.. by नरेश_
फडके
In reply to मला by दशानन
तुम्हाला
In reply to फडके by विनायक प्रभू
चतुरंग राजे
In reply to तुम्हाला by चतुरंग
प्राणिपात कोटि कोट
असेच म्हणतो . .
In reply to प्राणिपात कोटि कोट by परिकथेतील राजकुमार
अभिनंदन.
तुम्ही
In reply to अभिनंदन. by कलंत्री
असे वाटते खरे..
In reply to तुम्ही by दशानन
हाहाहाहाहाहाहा
आता मारनार का?
चांगल्या
अगदी
In reply to चांगल्या by रामदास
चांगल्या
In reply to चांगल्या by रामदास
खरं की ....?
अरे वाह
सतिशराव
सतिशराव