✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिपा ओळख २

च
चेतन यांनी
Mon, 11/03/2008 - 12:16  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5807 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

पुढे तोच

अवलिया
Mon, 11/03/2008 - 12:31 नवीन
पुढे तोच म्हणाला हा भैया जरी चेंगट असला तरी शेअर बाजारात मुक्तपणे भय पसरवत असतो आणि पुढे ही कथा गुढ होते तो राजेंच्या साथिने बाजारात मंदी आणन्याची धमकी म्हणे अर्थमंत्र्यांना देतो. हा हा हा राजे बघा हो हा काय म्हणतो ते... आहे चांगला प्रयत्न आहे. लेखन करत रहा. अवांतर - भयाचा मुद्दा तुम्ही काढलाच आहे तर एक माहिती. भय इथले संपत नाही... Worst is yet to come....
  • Log in or register to post comments

रटाळ लेखन

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 11/03/2008 - 12:35 नवीन
मागील भाग वाचून पुढील भाग खुसखुशीत होईल असे वाटले होते. कृपया, नाराज होऊ नका पण, रटाळ लेखनामुळे मिपाओळख भागाची मजा आली नाही. पुढील लेखनासाठी शुभेच्छा !!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

वा वा

सहज
Mon, 11/03/2008 - 12:46 नवीन
लेखातला सर्वात आवडलेला भाग (समाप्त) ;-) नाही यार चेतन. गेल्या ३३ आठवड्यात विशेषता ज्या काही दिग्गजांची नावे घेतलीस त्यांचे लेखन वाचुन बघ. मग ठरव तुच "मिपाओळख"ला न्याय दिलास का? सर्व होतकरुंना विनंती असे लेखन करायच्या आधी सर्किट सरांचे [बिल्ला क्रमांक २२] लेख वाचुन बघणे मगच अश्या विषयांना हात लावणे. पुलेशु.
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 11/03/2008 - 12:49 नवीन
हेच म्हणतो ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

धन्यवाद

चेतन
Mon, 11/03/2008 - 13:01 नवीन
बिरुटे सर सहजराव आणि राजे स्पष्ट सांगितल्याबद्दल धन्यवाद. एकंदर काय चुकलं (जाउ दे काय नाही चुकलं ) हे साम्गितलं तर बर होइल. अर्थात सर्कीटसरांकडुन (बिल्ला २२) ते कळल तर आणखिनच चांगलं असो... नवशिका चेतन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जैनाचं कार्ट

हे बघ! काही सूचना...

पिवळा डांबिस
गुरुवार, 11/06/2008 - 04:38 नवीन
चेतन, लिहीतांना शब्दनिवडीला फार महत्व असतं. आपल्या मनातला आशय लोकांपर्यंत पोचवण्यासाठी शब्दांची निवड जर अचूक असेल तर जास्त परिणाम साधला जातो. ते प्रॅक्टिसने येतं, तू लिहीत रहा, तुला जमेल... दुसरी गोष्ट म्हणजे लेखाची मांडणी! जर एकापुढे एक निबंधासारखे लिहीत राहिले (विशेषतः संवाद!) तर वाचकांना जड जातं. उदा. तुझ्याच लेखातला पहिला परिच्छेद मी रिऍरेंज करून इथे लिहिलाय, वाचून बघ आणि मग ठरव तुला काय वाटतं ते... "भाउ पंधरा दिवस झाले बघ तु सांगितलेले आणि न सांगितलेलं सगळ येड्**सारखं वाचुन काढलं. आता मी पण काहितरी लिहाव म्हणतोय." बहुतेक हा मिपावरचा दुसरा गटणे होणार वाटतं! तरी बरं पंधरा दिवसात यानि काही चर्चाप्रस्ताव टाकले नाहित. "काय म्हणालास?" " नाही, काही नाही!!! हे आपलं खुदं के साथ बातां! हे ही मिपावरुनच ढापलेलं, बर का!!" मी आपला पी.जे केल्याच्या थाटात म्हणालो. तर हा हिरो तेव्ह्ढ्याच थंड्पणे म्हणतो कसा, "दादा, मिपावर दुसरर्‍याचं लिखाण प्रसिद्ध करायला परवानगी नाही आहे माहिते ना!" "माहिते मला ते, बोलायला तर आहे ना! ते जाउ दे, मग काय लिहणार?" "तोच विचार करतोय. हे बघ, एक्सेल शिट मध्ये लेखन प्रकार आणि प्रतिसाद यांचा आलेखचं काढलाय." मी त्याची ति करामत आणि नको तिथे नको त्या गोष्टिचा वापर आजि म्या ब्रम्ह पाहिलेच्या थाटात पाहिला. सर्वात जास्त प्रतिसाद चर्चाप्रस्तावाला आणि ते ही वादविवाद या उपप्रकारात होते. म्हणलं कार्ट बरच हुशार दिसतयं! खाली एक ठळक अक्षरात टिप होती "प्रतिसांदांची संख्या वाढविण्यासाठी मिनसे मध्ये सामिल व्हा!!" आता पंधरा दिवसातली त्याची एव्हढी प्रगति पाहुन याला माझ्यासारख्या पामराकडुन काय पाहिजे याचचं टेन्शन आलं. याला निट ऊत्तर दिली नाहित तर हा एक तर माझा दंत विमा काढेल किंवा स्वतःचेच दात नको तिथे घुसवुन ड्राकुला बनेल बहुतेक. ( एकंदर हा व्यंकुची शिकवणिचा प्रकार होणार होता). तू स्पेसिफिक काय ते सांगा म्हणालास म्हणून हे लिहिलं, राग नसावा.... (अवांतरः तू आपला बिरूटेमास्तरांची शिकवणी लाव, ते सेफ आहे! सर्किटमास्तरांकडे गेलास तर (शाब्दिक) छ्ड्या खायची तयारी ठेवावी लागेल (१० पैकी -४ मार्क वगैरे!!), हुशार पण लय मारकुटा मास्तर आहे तो!!!:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन

धन्यवाद

चेतन
गुरुवार, 11/06/2008 - 10:58 नवीन
सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. कधि पासुन याचीच वाट पहात होतो. #:S सुधारण्याचा प्रयत्न राहिल. अवांतर : गांधिजी म्हणतात आळस हा माणसाचा शत्रु आहे. आणि नेहरु म्हणतात माणसाने शत्रुवर प्रेम करावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

एक्स्ट्रा अवांतर

टारझन
गुरुवार, 11/06/2008 - 11:19 नवीन
गांधिजी म्हणतात आळस हा माणसाचा शत्रु आहे. आणि नेहरु म्हणतात माणसाने शत्रुवर प्रेम करावे. खविस म्हणतो दोघांनाही फाट्यावर मारावे !!! बाकी पिडु भाउंनी शिकवणी डेमो फुकटात दिला हो , अभिणंदण चेतण राव ... आम्हाला कधी असा फ्री डेमो नाही मिळाला --टाराज ठाकरे (मिसळपाव नवनिर्माण सेना) मी मिपाचा , मिपा माझा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन

खविस तर मी

कुबड्या खवीस
गुरुवार, 11/06/2008 - 11:52 नवीन
खविस तर मी आहे! मी नाही म्हणालो दोघांनाही फाट्यावर की सोट्यावर मारायला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

तात्या

पिंट्या सर्किट
Wed, 03/04/2009 - 08:29 नवीन
तात्या ह्या कुबड्याच्या वहीत अजुनही एका सदस्याने आयपी ट्रेकर लावले आहेत. सदर सदस्यावर कारवाई कराल का? पिंटू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुबड्या खवीस

लेख वाचून

विजुभाऊ
Mon, 11/03/2008 - 13:05 नवीन
लेख वाचून झोप आली. इतके क्रीप्टीक झ्येपत नाही . झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
  • Log in or register to post comments

मझ्या

तात्या टारझन
Tue, 11/04/2008 - 06:09 नवीन
मझ्या सारख्य नव्हा मेमबराला हि ओळ्ख आवड्लि. बाकिच्यनी उगाचशिव्या दिल्या अहेत. (नवा) तात्या
  • Log in or register to post comments

धन्यवाद

चेतन
Tue, 11/04/2008 - 10:45 नवीन
लेख वाचून झोप आली. इतके क्रीप्टीक झ्येपत नाही . विजुभाउ स्पष्ट सांगितल्याबद्दल धन्यवाद (प्रभुसरांकडुन टिप घ्यायला पाहिजेत #:S ) तात्या टारझन मंडळ आपलं आभारी आहे (हा कोणता नविन हायब्रीड आयडी आहे :? ) नवशिका चेतन
  • Log in or register to post comments

नवा करिष्मा

टारझन
गुरुवार, 11/06/2008 - 02:18 नवीन
(हा कोणता नविन हायब्रीड आयडी आहे ) हायब्रिड ची नवी लेटेश्ट जमात आहे , यात दोन्ही पुंकेसर टाकून बियाणे संकरीत केले जाते, आधी सारखी गरज नाही . (क्रिप्ट अफ्रिकाना)
आता पंधरा दिवसातली त्याची एव्हढी प्रगति पाहुन याला माझ्यासारख्या पामराकडुन काय पाहिजे याचचं टेन्शन आलं. याला निट ऊत्तर दिली नाहित तर हा एक तर माझा दंत विमा काढेल
मलाच कुछ भी नही झेप्या .. तो दुसरे लोक को क्या झेपेंगा :) याची एवढी प्रगती ? आणि याने आपल्याकडून काय मागितलं ? बाकी चालू द्या!!! --टाराज ठाकरे (मिसळपाव नवनिर्माण सेना) मी मिपाचा , मिपा माझा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा