अक्षर सिद्धांताचा विजय असो!
कोणी मांडलाय हो हा अक्षर सिद्धांत..?
नवख्याला शास्त्रशुद्ध मराठी अभ्यास करून शिकता येईल, पण बोलीभाषेतील आणि पुरातन उच्च मराठी शिकणे आणि समजणे सोपे नाही.
तिचा सांकेतिक भाषा म्हणून उत्तम उपयोग होतो.
(सांकेतिकभाषाप्रिय) मनस्वी
अरे मिसळपाव डॉट कॉमचा अधिकृत प्रतिनिधी म्हणून कुणी या कार्यक्रमाला जायला आणि चर्चासत्रात भाग घ्यायला तयार आहे का ते सांगा रे! तसे असल्यास कृपया मिसळपाव डॉट कॉमच्या परवानगीकरता पोष्टकार्ड पाठवून या पत्त्यावर अर्ज करा...:)
तात्या.
टाईम गावला तर माझाही तोच विचार सुरू आहे. जर का तिथे कुणी प्रमाणभाषा आणि शुद्धलेखनाच्या मुद्द्यावर ट्यॅव ट्यॅव करायला लागला तर मग तो आहे आणि मी आहे! :))
असो...!
तात्या.
पण मी येऊन ट्यॅव ट्यॅव करणार आहे..
आणि हो ट्यॅव ट्यॅव कुठून सुरू होते आणि ढोबळ नियम कुठे संपतात हे पण विचारणार आहे. बघू कसे काय जमते ते... :)) :))
पुण्याचे पेशवे
प्रतिक्रिया
अक्षर सिद्धांत
अरे कुणी तयार आहे का?
तूच
हम्म्म :)
चर्चासस्त्रात भाग घेण्यासाठी.
मी ही विचार करतो आहे यायचा.