मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(ऐसे(ही) ऐकिले आकाशी)

ज्ञानोबाचे पैजार ·

विडंबना मध्ये मुख्य कवितेतील बहुतांश भाग तसाच ठेवलेला दिसत आहे , मुख्य कविताच(?) विटंबीत आहे असे काहीसे सुचवायचे आहे की काय आं ! =))))

पेरणा http://misalpav.com/node/49655 अनन्त्_यात्री सरांच्या कळकळीच्या विनंती चा मान ठेऊन दारू हा विषय सोडून विडंबन पाडत आहे

ऐसे(ही) ऐकिले आकाशी

(१) केव्हातरी एकदा म्हणे दारू हा विषय सोडून ग्रहकक्षांच्या कातीव रेषा वितान अवकाशाचे व्यापून- अचूकतेची लय सांभाळीत- परस्परांशी अंतर राखून- कुजबुजल्या,"हे अष्टग्रहांनो, फिराल तुम्ही अथकपणाने विश्वांताचा क्षण आला तरी अमुच्या आभासी पण तरिही अभेद्य ऐशा बेड्या घालून?" (२) केव्हातरी एकदा म्हणे दारू हा विषय सोडून पिठूर केशरी चंद्रधगीने स्फटिकतळ्यातील मासोळीला म्हटले बिलगून जललहरीतून, "झगमगणारे लोलक दाहक त्वचेवरून देशील का काढून? मावळतीवर जेव्

(मेरा कुछ सामान... (भावा...(बघ)..अनुवाद.))

ज्ञानोबाचे पैजार ·

योगी९०० 11/11/2021 - 16:06
ह ह पु वा....!! बर्‍याच दिवसांनी एक चांगले विडंबन वाचायला मिळाले

Bhakti 11/11/2021 - 17:00
वाह नेव्हर एव्हर इमाजिनड ,हे गाणं मराठीत असे होईल. पुढे forward करायची खुमखुमी आली आहे ;) धन्यवाद

फाॅरवर्ड केला आहे. (: ते मराठीचेही जाणकार आहेत). (((माऊलींनी अटकपूर्व जामीन घेण्याची व्यवस्था करावी:):):) सगळे कंस पूर्ण केलेले आहेत उगाच मोजत बसू नका.

चित्रगुप्त 12/11/2021 - 01:56
साष्टांग दंडवत स्वीकारावा, पैजारबुवा. आधी तुमचे इडंबन, मग मूळ कविता वाचायची, हा पायंडा केवळ तुमच्या इडंबनांमुळेच पडलेला आहे.
एकशे सोळा माडीचे बील...
यातली 'माडी' ही 'ढोसायची' का 'चढायची' तेवढे बरीक सांगावे. कोटि कोटि प्रणिपात.

टर्मीनेटर 14/12/2021 - 15:55
आज पर्यंत भलताच (श्रुंगारीक) अर्थ काढुन हे गाणे ऐकायचो. पद्य / काव्य / कविता वगैरे प्रकार हे त्यातला गर्भित अर्थ डीकोड करून समज़ुन घेण्याची माझी बौद्विक कुवत नसल्याने मी त्यांच्या वाटेला जात नाही. पण गुलजार साहेबांच्या रचना पद्या पेक्षा गद्याकडे झुकणाऱ्या असतात त्यामुळे त्यांचे अर्थ समजतात असा माझा (गैर)समज होता तो ही आज दुर झाला. साला आजचे वृश्चिक राशीचे भविष्य वाचायला पाहीजे त्यात जर “जुने गैरसमज दुर होतील” असे कोणी लिहिलेले आढळल्यास आज एकाच दिवशी तुम्ही माझे तब्बल दोन गैरसमज दुर केल्याने कदाचित मी ज्योतिष शास्त्रावर (आत्तापर्यंत नाही) पण विश्वास ठेवायलाही तयार होईन. माऊली ह्या रचनेचा खरा भावार्थ सांगीतल्याबद्दल तुमचा आजन्म ऋणी राहीन आणि यापुढे गुलजारच्याही नादाला कधी लागणार नाही अशी प्रतिज्ञा करून माझे दोन शब्द संपवतो! विठ्ठल विठ्ठल 🙏

शशिकांत ओक 17/12/2021 - 16:46
असं म्हणतात की गुलजार यांच्या ह्या ओळी आर डींना वाचायला दिल्यावर कागद फेकून दिला. म्हणाले उद्या तू पेपर मधली शब्दाची कात्रणं कापून आणून देशील. मला नाही असल्या काही तरी शब्दावर गाणं रचायचं... जाऊ दे ना, तू चाल लावून बघ मी म्हणून पाहते. मग ते गाणं झालं...!

सगळे कंस पूर्ण केलेले आहेत उगाच मोजत बसू नका... पेरणा, प्राची ताईची ही कविता http://www.misalpav.com/node/49553 प्राचीताईने केलेला भावानुवाद करायचा प्रयत्न चांगला होता, पण तिला बिचारीला त्या गाण्याचा खरा अर्थ समजलाच नाही ( हा उगाच खोटे कशाला बोलायचे?) स्पष्ट बोललो म्हणून रागावू नको बरका प्राचीताई, पण माझ्या फार अपेक्षा होत्या तुझ्या या भावानुवादा कडून. माझ्या आता पर्यंतच्या अनुभवावरुन सांगतो हे गाणे असे भारी आहे की दुसऱ्या कोणाlला खरा अर्थ लक्षात येण्याची शक्यताच नाही.

(हलगी)

ज्ञानोबाचे पैजार ·

मदनबाण 05/11/2021 - 17:44
आधी वाचताना आहाहा... आहाहा... आहाहा, नंतर आरारा... :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सीख नहीं पा रहा हूँ मीठे झूठ बोलने का हुनर,कड़वे सच से हमसे न जाने कितने लोग रूठ गये।

पेरणा किरणकुमार यांची बासरी तर आमची हलगी

हलगी

.. शाम वर्ण तो शोभत होता, सुडौल काये वरी ठुकमत ठुमकत समोर आली, सुंदर ती नारी वस्त्र राजसी, पदर भरजरी, गळ्या मधे साज पुढे चालता पैंजण करती, छुमछुम आवाज प्रथम दर्शने नार देखणी, नजरेत भरली त:क्षणी मी तिला मनोमन, होती की वरली मोहक पुष्पे खोवून होता,अंबाडा सजला मोह अनामिक कसा सुटावा?

(कळेना मला)

ज्ञानोबाचे पैजार ·
पेरणा संदीपभाउंची ही कविता http://misalpav.com/node/49141

(कळेना मला)

डोळ्या समोर तारे कसे चमकतात हे तुमच्या तासाला पहिल्यांदा बसल्यावर... ...मला कळालं! जीभ कशी अडखळते हे तुम्ही पहिल्यांदा प्रश्र्न विचारल्यावर... ...मला कळालं! हृदय कसे धडधडते हे तुमच्या समोर पहिल्यांदा हात पुढे करताना... ...मला कळालं! आता पुन्हा पुन्हा मार खायचा आहे हे माहीत असूनही घरी जाताना, दरवेळी गालावर उठलेली तुमची बोटं कशी लपवावी हे मात्र मला अजूनही कळालेलं नाही! पैजारबुवा

डोक्याला शॉट [षष्ठी]

गड्डा झब्बू ·

कंजूस 17/07/2021 - 06:28
पण १८८ म्हणजे स्वातंत्र्य दिनानंतर तीनच दिवसांनी अवतार घेतलेले बाबा आहेत ते.

डॅनी ओशन 17/07/2021 - 16:16
प्रभू _/\_ प्रभूंच्या महतीवर लिखान हामी आवडीने वाचतो. आम्ही सुद्धा तुमच्या सर्व गुरूंचे फ्याण हाहोत

चौथा कोनाडा 17/07/2021 - 20:26
च्यामारी, लैच खत्रनाक लिव्हलंय ! १८८ च्या सतत उल्लेखाने हळवं व्हायला झालं ! आम्च्य १८८ दिवस जुन्या असलेल्या पुर्वाश्रमीच्या गुरुंची ८वण झाली ! बा़की टॅगचा बाजार उठवल्यामुळे बाजारात हल्लकल्लोळ माजणार हे नक्की !
भडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!

😂

विशेष सूचना पुढचा धागा प्रसवण्यासाठि आप्ल्या डोक्याला लवकरात लवकर शॉट लागो ही सदगुरू चरणी ओल्ड मॉन्क प्रार्थना.

In reply to by चौथा कोनाडा

गड्डा झब्बू 19/07/2021 - 11:59
पुढचा धागा प्रसवण्यासाठि आप्ल्या डोक्याला लवकरात लवकर शॉट लागो ही सदगुरू चरणी ओल्ड मॉन्क प्रार्थना.
सदगुरूंनी तसा आदेश आम्हास दिला आहे _/\_ जय गुरूदेव! जय गुरूमैया!!

Howdy मिपाकर्स आज पुन्हा आवाक झालात ना मी तुम्हाला प्रेम भावनेने नमस्कार मिपाकर्स किंवा तुच्छ भावनेने हॅलो फुल्स वगैरे वगैरे न म्हणता एकदम Howdy मिपाकर्स म्हणालो म्हणुन? येस्स... मला खात्रीच होती की तुम्हाला असा प्रश्न पडेल म्हणून. तर त्याचं काय आहे मंडळी ती एक मोट्ठी रहस्यमय ष्टोरी आहे आणि ती रहस्यमय ष्टोरी सांगायलाच आज मी तुमच्यासमोर पुन्हा आलो आहे. आता मी लोकल वरून एकदम ग्लोबल झालो आहे. माझी भाषा सुद्धा थोडी बदलल्याचे तुमच्या चाणाक्ष नजरेतुन सुटणार नाही, आणि त्याला कारणीभूत आहेत मला लाभलेल्या नवीन गुरुमैया! एकमुखाने बोला….. जय हो गुरुमैया की!

(मल-आशय !)

ज्ञानोबाचे पैजार ·

प्रचेतस 10/06/2021 - 09:04
अरारारारारारारा =)) कहर आहे. मूळ प्रेरणा असलेल्या कवितेच्या कवीचा ह्या प्रांतात असलेला लौकिक लक्षात घेता असे काही विडंबन येईल असे वाटलेच होते.

In reply to by वामन देशमुख

गॉडजिला 18/06/2021 - 18:10
मलाशयाचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली!
वारल्या गेल्या आहे

सोत्रि 10/06/2021 - 16:30
जबरदस्त! =))=))=))=))=))=))=))=))=))=))=)) - (पैजारबुवांचा पंखा झालेला) सोकाजी

गॉडजिला 10/06/2021 - 16:46
मल्मली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे ! मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे ! लागुनी थंडी गुलाबी शिर्शिरी यावी अशी, की राजसा, माझ्यात तू अन्‌ मी तुझ्यामाजी भिनावे ! तापल्या माझ्या तनूची तार झंकारून जावी रेशमी संगीत स्पर्शाचे पुन्हा तू पेटवावे ! रे ! तुला बाहूत माझ्या रूपगंधा जाग यावी मी तुला जागे करावे ! तू मला बिलगून जावे !

In reply to by गॉडजिला

चौथा कोनाडा 30/06/2021 - 12:26
देही वणवा पिसाटला चंद्राने टाकलिया ठिणगी अंगाची अंगाशी सलगी वेडापिसा वारा कसा बेभान होऊन फिरला देही वणवा पिसाटला चांदण उरात रात ही भरात सोडून मोकळे केस धोक्याच ठिकाण आलया तुफान मोडून लाजेची वेस भरतीची वेळ…मांडून खेळ चांदवा उधाणला चंद्राच्या सिल्वरचे हातात बिलवर तार्‍याच्या डायमंडचा झुमका सॅण्डलच्या कडीगत कमरेला चैन करी बेचैन मादकसा ठुमका गोर्‍या या गाली देतो माज थोडी लाली माझी व्हीनसच्या शाईनची काया आणली तुझ्यापाशी कंप्लीट ही गॅलक्सी टाइम नको दवडू वाया वागू नको फ्लॉप घेऊ चंद्रावर स्टॉप अधांतरी जीव शिणला

खिलजि 23/06/2021 - 12:37
पैंबू काका ... फोटूपण टाका ह्ही ह्ही ह्ही चारपाच जण फोटू बघून असेच बारीक होऊन जातील बारीक काय मी तर म्हंतो जेवायचे सोडून देतील

आमच्या गुर्जींची क्वीता वाचून आमच्याही मलात तरंग उठले

(मल-आशय !)

मलाशयाच्या उदरामध्ये, गूढ कहाणि वसते आहे. नाकात तुमच्या काही का ही?, का म्हणता आत दरवळते आहे. खोल तळाशी मोठा पापलेट, वा अथवा चिकन चा तुकडा. मलसारक हे चूर्ण त्यावरी, का? एरंडेल हा - जुनाच झगडा! असे मलाशय अशी ठिकाणे, गूढ मनाचे रूपक असती. केवळ चित्र तसे पाहता, नाक दाबूनी दूर धावती. अर्थ तसा सहजी अन् सोपा, कोडे सगळे सांगून जातो. सोसू कळ थोडी म्हणता, अवचित प्रोग्राम होऊन जातो.

(फोटू टाकण्याचा मोह आवरला आहे हे कृप्या लक्षात घ्यावे)

पैजारबुवा,

Deep relaxation साठी योग निद्रा आणि ध्यान

मार्गी ·

गॉडजिला 29/04/2021 - 11:20
कोणाला फरक पडतो कोणाला नाही पडत पण सर्वांनी प्रयोग नक्कि करुन पाहावा. आम्ही तसे श्रमजीवी लोक. पहाटे लवकर उठुन गाडी धुण्यापासुन बाजारहाट करुन ते रात्री सर्व हिशोब सेटल करुन पुन्हा उद्याच्या तयारीत झोपणे हीच दिनचर्या. आणी यातुन योग, ध्यान प्रकाराला वेळ काढणे म्हणजे... ... .. . पण कुतुहल म्हणुनच एकदा रद्दीच्या दुकानातुन जवळपास फुकटच योगनिद्रेचे पुस्तक उचलले. आणी वाचुन घेतले. काय आहे बघुया म्हणुन योगनिद्रेचा अभ्यास चालु केला व कमालिचा उत्साह अनुभवाला मिळाला. तेंव्हा पासुन मन कितिही दमले तरी योगनिद्रा घेतच झोपी जातो. अर्थात कामाच्या गराड्यात अथवा शरीरीक श्रम भरपुर झालेले असतील अथवा आळस म्हणुन यातील सतत्य सतत भंग होतय पण मनाचा व शरीराचा उत्साह टिकवायला मला याचा अधुनमधुन कमालिचा फायदा होतो

सोत्रि 29/04/2021 - 12:34
सध्याच्या काळामध्ये अनेक लोकांच्या दु:खावर फुंकर घालणारा आणि मृत्युबद्दल विचारमंथन करणारा माझा लेख-
हा लेख खुपच छान आहे! - (मुमुक्षू) सोकाजी

मार्गी 29/04/2021 - 18:05
सर्वांना धन्यवाद! शक्य असल्यास ऐकल्यानंतर फीडबॅक द्यावा. @ सोकाजी, धन्यवाद! @ गॉडजिला जी, अरे वा! छानच.

सर्वांना नमस्कार. सर्व जण ठीक असतील अशी आशा करतो. योगनिद्रा हा ध्यान म्हणजेच deep relaxation चा झोपलेल्या स्थितीमध्ये केला जाणारा प्रकार आहे. योगनिद्रेच्या अभ्यासाने शरीर रिलॅक्स होतं व मन शांत होतं. शरीराचे ताण व मानसिक स्ट्रेससाठीही उपयोगी आहे. शक्यतो डोक्याखाली उशी न घेता झोपलेल्या स्थितीमध्ये ३५ मिनिट दिलेल्या सूचना ऐकून सहजपणे करता येणारा हा ध्यान प्रकार आहे. आपल्या सोयीने चटई, सतरंजी किंवा गादीवर झोपून सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी किंवा अगदी झोपतानाही आपण हे करू शकता. शवासनात आडवे होऊन फक्त सूचनांनुसार स्वतःला रिलॅक्स करत जायचं आहे. इथून आपल्याला सूचना डाउनलोड करून ऐकता येतील.

जुन्या पिढीतली अभिनेत्री- विम्मी आणि तिची शोकांतिका

मार्गी ·

यांच्या बद्दल माहिती घ्यायची असेल तर, युद्ध जीवांचे, हे पुस्तक जरूर,वाचा ..... विम्मी, बद्दल दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद ..

चित्रगुप्त 24/04/2021 - 08:21
लेख आवडला. विम्मीचा 'हमराज' आणि त्यातली गाणी अजून लक्षात आहेत. तिच्याबद्दल वाचून वाईट वाटले. बाकी ओशोंबद्दल बोलावे तेवढे कमीच आहे. मी सलगपणे सुमारे बारा-पंधरा वर्षे त्यांचे साहित्य वाचलेले आहे.

In reply to by चित्रगुप्त

ह्यांचा इतिहास फार वेगळा आहे... ह्यांना अमेरिकेने उगाच बाहेरचा रस्ता दाखवला नाही... ओशो आश्रमात स्त्रीयांना मुक्त प्रवेश होता आणि पुरूषांकडून अव्वाच्या सव्वा वर्गणी घेतली जात होती.... मध्यंतरी एका बारगायिकेचे आत्मचरित्र वाचले तिने, तिथे काय चालते, ह्याचे साग्रसंगित वर्णन केले आहे... का रे भुललासी, वरलिया रंगा...

मार्गी 24/04/2021 - 11:01
वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद! @ मुक्त विहारी‌ जी, आपल्या मताबद्दल आदर आहे. माझा अनुभव व माझं मत थोडं वेगळं आहे. माझा अनुभव इथे वाचता येईल: https://www.misalpav.com/node/37710 धन्यवाद.

अमर विश्वास 24/04/2021 - 11:31
विम्मी ... कुठे थांबावे हे न कळलेली अजून एक व्यक्ती चुकीच्या माणसांवर विश्वास , फसवणूक , व्यसन ... दारू ... ड्रुग्स ... ठरलेला विनाशाचा मार्ग

गॉडजिला 24/04/2021 - 18:19
प्रधान म्हणाला की, त्याला लगेच खरं ते सांगितलं तर त्याचा विश्वासच बसणार नाही. तो पळून जाईल. म्हणून त्याला हळु हळु सांगूया.
ओशो वा या गोश्टीचे काही माहीत नाही पण जन्मजात आंधळ्या व्यक्तीला जर विज्ञानाच्या चमत्काराने द्रुष्टी पुन्हा प्राप्त झाली तरीही ती गोंधळुन जाते व प्रथम तिला काही दिवस पाहाणे शिकवावे लागते.

अर्जुन 24/04/2021 - 23:50
सध्या कोरोनामूळे अकाली मरणांचे प्रमाण वाढलेले आहे. कर्ता पुरुष अथवा स्त्रीच्या जाण्यामूळे घ्ररातल्या माणसांचे आणि मूलांचे हाल होत आहेत. त्याला खालिल पर्याय असु शकतो. जिथे कर्ता व्यक्तीचे पालक हयात असतील आणि रहाते किंवा ईतर घर जर त्यांच्या मालकीचे असेल तर ते रिव्हर्स मॉर्गएजच्या मार्गाने चरितार्थ चालवू शकतील. ही योजना स्टेट बेंक ऑफ इंडियामधे उपलब्ध आहे. या योजनेची मी ठळक माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे, जाणकारांनी अधिक माहिती व अनुभवाची भर टाकून, क्रुपया सहकार्य करावे ही विनंति, पात्र व्यक्ती:- १.60 वर्षांवरील घर मालक घराचे रिव्हर्स मॉर्गएज [उलट गहाणवट] करू शकतो आणि संपूर्ण गहाणवट रक्कम सुरवातीलाच किंवा नियमित [ उदा. मासिक] उत्पन्न मिळवू शकतो.उलट तारण कर्ज पात्रता निकष २. जर एखाद्या जोडप्याने निवड करण्याची इच्छा केली तर पती / पत्नीचे वय 58 वर्षांपेक्षा जास्त असावे. 3. कर्जदाराचे संपूर्ण मालकीचे घर असणे आवश्यक आहे. जोडप्याच्या बाबतीत, त्यापैकी कमीतकमी एखाद्याचे घर असले पाहिजे. ४. ही मालमत्ता किमान 20 वर्षांपासून अस्तित्वात असावी. 5. व्यावसायिक वापरासाठी सोडल्या जाणार्‍या किंवा वापरल्या जाणार्‍या मालमत्ता पात्र नाहीत. उलट तारण मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे उलट तारण घेण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालील आहेत. 1. ओळखीचा पुरावा [aadhar card] 2. निवास किंवा पत्त्याचा पुरावा [ration card] नियोक्ता ओळखपत्र मालमत्ता कागदपत्रे सर्व बँक खात्यांकरिता मागील 6 महिन्यांचे खाते विवरण मागील एक वर्षाचे कर्ज खाते विवरण (असल्यास) उलट तारण वरचे 3 कर लाभ कर्जदारास बँकेतून मिळणारे उत्पन्न करमुक्त असेल. या पैशांसह घराचे नूतनीकरण किंवा दुरुस्ती केली गेल्यास, नूतनीकरण किंवा दुरुस्तीवर खर्च केलेली रक्कम उत्पन्नाच्या मोजणीत कपात करण्यास पात्र असेल. कर्जाची मुदत संपल्यानंतर कर्जाची परतफेड कपात करण्यायोग्य मानली जाणार नाही. रिव्हर्स मॉर्टगेजमध्ये लक्षात ठेवण्यासाठी 7 पॉइंट्स या योजनेंतर्गत दिले जास्तीत जास्त कर्ज एक कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते कर्जाची किमान मुदत 10 वर्षे असते तर जास्तीत जास्त मुदत बँक ते बँक वेगवेगळी असते. कर्जदार एकतर मासिक, तिमाही, वार्षिक किंवा एकरकमी देयके निवडू शकतो. बँक किंवा गृहनिर्माण कंपनीने दर 5 वर्षांनी मालमत्तेचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक आहे. रिव्हर्स मॉर्टगेजचे दर बँक ते बँक वेगवेगळे [SBI che 7 to 7.5 % varshik darachya aaspas aahet.]असतात आणि कर्ज घेणा has्याने कर्जाचे प्रकार निवडले आहेत. रिव्हर्स मॉर्टगेजची प्रोसेसिंग फी बँकेनुसार बदलते. कर्जदाराने कर्जाच्या मुदतीच्या वेळी कोणत्याही वेळी कर्जाची पूर्तता केली जाऊ शकते.

जुइ 25/04/2021 - 01:47
विम्मी बद्द्ल ऐकून होते. सविस्तर या लेखातूनच समजले.

आज विमलेश अर्थात् विम्मी ह्या अभिनेत्रीचं नाव फारसं कोणाला आठवणार नाही. पण तिच्यावर चित्रित झालेली काही गाणी अजूनही प्रसिद्ध आहेत. सुनील दत्त आणि राजकुमारसोबतच्या "हमराज़" ह्या चित्रपटामधील तिच्यावर चित्रित झालेली ही गाणी आजही ऐकली- बघितली जातात आणि ह्या गाण्यांमध्ये एक हसरा चेहरा आपल्याला दिसतो.

(आतल्या आत)

ज्ञानोबाचे पैजार ·