जेष्ठ कविवर्य "अवधुत दादांना " विनम्र अभिवादन, आणि आमचे
पेरणा स्थान श्री श्री श्री चामुंडराय यांना सादर प्रणाम, त्यांच्या काव्यप्रतिभेमुळेच आम्ही हे काव्यपुशप प्रसवू शकलो.
टिप :- क्रूपया अक्षरास हसू नये
मिपा हे दर्जेदार, लेखनाचे, म्हणे व्यासपीठ आहे,
विझलेल्या धाग्याला, डु आयडी ने फोडणी,
प्रतिसादास्तव आसूसलेले, टुकार लेख अन चर्चा,
मिपा हे, दर्जेदार, लेखनाचे, म्हणे व्यासपीठ आहे,
लेखांच्या या बाजारातून प्रतिसांदांची दाटी,
आणि म्हणावे दर्जा ठरवी शतकाच्या या गाठी,
रोजच यावे, धागे चाळावे, धरुन आशा खोटी,
मस्त!
=))
मस्तच
"विडंबन केले" म्हणातोस तू
:):)
In reply to :):) by प्राची अश्विनी
+'पुमिराना'..!
क्लास!
भारी
कविता वाचून