मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(दाराआडची आई)

चांदणे संदीप ·

नाखु 06/05/2019 - 15:21
हे दार पाहिलेच नाही चुकार नाखु वाचकांची पत्रेवाला

पेरणा...अर्थातच एक आई दाराआडून बघते आहे बाहेर किती बाहेर? कॉलनीच्या बाहेर, ग्राऊंडच्या पार जिथे एक मुलगा खेळतो आहे मुग्ध.... करत असेल का तो तिचा काही विचार? येत असेल का तो ही खेळण्यातून बाहेर, ग्राऊंडच्या अलीकडे? आईला दाराआडून बाहेर यायचं नाही... मग ती वेताची काठी हळूच चाचपते, ती काठी पाठीत घेऊन मुलगा अविश्रांत कोकलत राहतो.... काठी सापडलेली आई सताड उघडलेल्या दाराआडून सुतत राहते... सुततच राहते.... -चमचमचांदन्या

(जगणं फक्त निमित्तमात्र)

नाखु ·

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

नाखु 30/03/2019 - 20:17
नक्की चालेल. मोबाईलवरून टंकताना पुर्वपरीक्षण करेपर्यंत बाण सुटला सुद्धा!! नाखु पांढरपेशा

मग पुढे असं होतं की .. वाचण्यामधलं स्वारस्य विरत जातं. फडताळी पुस्तक, नवकोरं घडी न मोडता जागीच राहतं. वर्तमानपत्र फक्त हातचाळा उरतं.. बरेचदा न वाचताच आपसूक शिळं होतं पुस्तकांच्या आठवणी,आठवणीतली पुस्तकं होतात विसरायला.. आणि आभासी जग लागतं बागडायला याला ठेंगा त्याला ईंगा लागतात साठवायला.. स्वत्व लागतं आकसायला.. असं होऊ नये म्हणून भिडायचंच आयुष्याला.. चढ उतार हे निमित्तमात्र..

काॅफी ही निमित्तमात्र..

प्राची अश्विनी ·

असं होऊ नये म्हणून भेटायचं.. काॅफी ही निमित्तमात्र.. आणि कॉफी पिताना चांगला वचपा काढायचा पैजारबुवा,

राघव 29/03/2019 - 10:53
एखादं लग्न झालेलं जोडपं प्लॅन करून डेट वर गेलंय आणि एकमेकांना परत भेटलंय, असं वाटतंय!! ;-) अवांतरः बाकी पुण्यात कॉफी कट्टा असल्यास आपण यायला तयार आहे. [कोण रे तो उगाच रूपालीचं नाव काढून त्रास देतोय...? ;-) ] अतीअवांतरः सरनौबतांना "हमेशा तुमको चहा" नंतर आता "कॉफी काफी है.." असं काहीतरी लिहायला सांगायला हवं!

In reply to by यशोधरा

राघव 29/03/2019 - 11:06
:D :D :D मग काय म्हणतेस गो? कट्टा होणार? @प्राची अश्विनी, सॉरी पण तुम्हाला नक्की कोणत्या नावानं हाक मारायची ते जरा कन्फूज होतंय..!

मग पुढे असं होतं की .. शब्दांमधलं अंतर वाढत जातं. डोळ्यामधलं पाणी सुकत जातं. ओठावरचं हसू निवत जातं... स्पर्श होतात विसरायला.. आणि भांडणं लागतात आठवायला.. नातं लागतं विरायला.. असं होऊ नये म्हणून भेटायचं.. काॅफी ही निमित्तमात्र..

गर्भार सातव्या महिन्याची

चांदणे संदीप ·

खिलजि 01/08/2018 - 16:35
हाय रे कर्मा असं कसं झालं भ्रमर होऊनि जिथे पिंगा घातला त्याच फुलाने गळा कापला मिटुनी घेतल्या साऱ्या पाकळ्या शोधत आहे नवनवीन कळ्या बाग फुलांनी जरी आली बहरून तिला बघुनी आले गहिवरून

कविताप्रेमकाव्यविनोदमौजमजाeggsmiss you!अनर्थशास्त्रअविश्वसनीयआता मला वाटते भितीकविता माझीकाहीच्या काही कविताकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडगाणेजिलबीनागपुरी तडकाप्रेम कविताफ्री स्टाइलभूछत्रीमाझी कवितारतीबाच्या कविताभयानकहास्यकरुणशांतरस हे सर्व ठीक. गरम पाण्याचे कुंड आणि अंडी???!!!!!

In reply to by तुषार काळभोर

हिंदकेसरी, लैच्च विचार केला... ठीकाय... संदर्भासहीत स्पष्टीकरण नाही पण लॉजिकचा लाडू देतो. कवितेचा नायक आपली नायिका 'त्या' अवस्थेत बघेपर्यंत नक्कीच अंडी घालत होता म्हणून मीही काव्यरसात ती तश्शीच उचलून घातली. आणि गरम पाण्याच्या कुंडाला मला बाहेर ठेववेना म्हणून तेही उचलून घेतले. ;) लोल! Sandy

जिच्यासाठी झटून दिनरात दिली परीक्षा प्रीतीची आज भेटली ती, होऊन गर्भार सातव्या महिन्याची! मावळला ध्यास, गळाली आस गळ्यापाशी कोंडला श्वास म्हणतील मामा, तिची लेकुरे भीती मला त्या नात्याची! क्षण पदोपदी झुरण्याचे नकळत मागे फिरण्याचे आता आठवती ते खर्च आणि उसनवार मित्रांची! आता काय, शोधू दुसरी तीही नसेल तर तिसरी करणार काय, मुळातच आहे, बागेत गर्दी फुलांची! - संदीप चांदणे

कितीसा पुरोगामी आहेस ?

माहितगार ·
(* कविता जेंडर न्यूट्रल वाचावी) कमिटेड टू हूम कमिटेड टू व्हॉट पुरोगामी पुरोगामी कितीसा पुरोगामी आहेस ? तुझ्यासाठी आपले कुणीच नाही तूला तू त्यांचा आहेस असे वाटते तेही फसवे नसते का ? आपल्यातल्या आपल्यांचा होऊ शकला नाहीस त्यांचाही होऊन रहाणे खरेच जमेल का तूला ? आणि तूही कुणाचाच नाहीस हेच खरे नसते का ? त्यागी आहेस हे बरे आहे एका अर्थाने आपल्या अंगच्या वस्त्रांचाही त्यागकरुन त्या तपस्वी मुनींप्रमाणे जंगलात जाऊन कायमचा एकांतवास अनुभवून पहाशील का ? पूरोगामीत्व निवांतपणे अनुभवण्याचा आणि अनुभवू देण्याचा तो सर्वोत्कृष्ट पुरोगामी मार्ग आहे ना स्वतःस पुरोगामी सिद्ध करण्याचा तोच

(बसफुगडी)

नाखु ·

खिलजि 02/06/2018 - 15:12
झक्कास .. ऐसे कहते हय , सोने पे सुहागा . मस्त . फार आवडली . काठी मारलीत पण फुटला आरसा कल्पना वाहिली खरी , आपण चालवला वारसा मजा आली . असाच सुखद वेळ मिपावर मिळत राहून देत हीच श्री चरणी प्रार्थना .. सिद्धेश्वर विलास पाटणकर

खिलजि 02/06/2018 - 15:23
आज थोडा जास्त वेळ मिपावर काढून मजा आली . सार्थक झाले . कुठेही बाहेर फिरायला जाऊन मन हलकं करण्यापेक्षा , इथे या जागृत मंचावर , एव्हढा वेळ दिला तर ते जास्त उपयुक्त आहे . असं काहीस मत माझं बनत चाललंय . नाखु साहेब पुन्हा एकदा सांगतो , कि आपली कविता मला फार फार आवडली .. सिद्धेश्वर विलास पाटणकर

नाखु 03/06/2018 - 10:58
घेणार्याने घेत जावे हे वचन लक्षात ठेवले आहे. साहित्य संपादकांस विनंती वरील कवितेत प्रेरणेच्या लिंका जोडून द्याव्यात.मोबाईलवरून देता येत नाही. चुकार नाखु वाचकांची पत्रेवाला

In reply to by नाखु

एस 04/06/2018 - 10:14
डन! बादवे, 'गरम पाण्याचे कुंड' आणि 'कोडाईकॅनॉल' ह्या टॅगना विसरल्याबद्दल अनुभवी विडंबकांचा निषेध. =))

घोड्याला नालबंद करायची सिध्दी नाखु अंकलना प्राप्त आहे. खिळे मारताना घोड्याला इजा होणार नाही याची काळजी घेत त्यांनी खिळे ठोकलेले आहेत. (नाल तर ठोकला पण लगामाचे काय ? या आमच्या आगामी काव्य संग्रहातून साभार) पैजारबुवा,

फुगडी खेळताना दोन भिडू असतात इथले दोन इथेच आहेत शोधून घ्यावेत ही विनंती पेर्ना क्र. १ पेर्ना क्र.

बघ ओततो कसा? "शॉट"ने घेत माप... सख्या ऑन द रॉक्स, आज ओत ओल्डमंक !

चामुंडराय ·

"ओल्डमाँक " ही कॉलेजच्या काळापासूनची सखी आहे. नुसते नाव जरी ऐकले तरी काळजात लक्कन हलते. इकडे तर तिच्यावर कविताच, हाय दिल ओल्डमाँक ओल्डमाँक हो गया. पैजारबुवा,

एस 22/05/2018 - 12:12
माझ्याकडे फ्रीजमध्ये अर्धी क्वाटर ओल्ड मंक पडून आहे. दारू पीत नसल्याने काय करावे सुचत नाहीये. ही रम असते ना? रम तडका चिकन वगैरे बनवता येईल का? जाणकारांनी पाककृती द्यावी ही विनंती. की झाडांना घालावी? झाडे तरारतील की झिंगतील? ;-) बाकी कविता म्हणजे झकासच.

In reply to by एस

गवि 22/05/2018 - 13:04
फ्रीजमध्ये अर्धी क्वाटर ओल्ड मंक पडून आहे.
आगागागा. माझ्याकडेही पाच मटार फ्रीजमध्ये पडून आहेत. पॅटिस वगैर बनवता येतील का? काय हो हे?

In reply to by गवि

एस 22/05/2018 - 20:59
न पिणाऱ्यांना अर्धी क्वाटर काय आणि आख्खा बॅरल काय! दोन्ही मुठेच्या पाण्यासमान! :-) रच्याकने, चिकन किंवा प्रॉन्स फ्राय वगैरे बनवायचे आणि भाजी वाढायच्या डावात रम ओतून ती पेटवून वरून ओतायची, असं कुठेतरी टिव्हीत पाहिल्यागत वाटतंय. तुमच्यासारख्या खवय्यांनी मार्गदर्शन करावे ही (च) अपेक्षा. पाच मटार दाण्यांंचं असं करता येईल: घरात पाच माणसं असतील तर प्रत्येकाच्या ताटात एकेक दाणा वाढायचा. खाली ताज्या कोथिंंबिरीची दोन पाने, त्यावर एक मटारदाणा, वरून एक लहान तुकडा शेडर चीज किसून, किंवा मोसरेला पण चालेल, आणि त्यावर मीठ-मिरपूड भुरभुरावी. दुसरा ऑप्शन: किसान केचप. त्यावर कोथिंबिरीची दोन पाने, वर मटारदाणा. बघा, क्रिएटिव्हिटी कशी ओल्ड मंकच्या गलासात ओतलेल्या थम्सअप सारखी ऊतू चाललीये! ;-) सारांश: काहीही वाया घालवायचं नाही.

In reply to by वामन देशमुख

एस 24/05/2018 - 20:30
आता मला काय माहीत दारू कुठे ठेवायची असते ते? मी कुठे पितो? मला वाटलं खराब-बिराब होईल म्हणून ठेवली आपली फ्रीजमध्ये. कृपया समस्त बेवडेमंडळींनी आमच्यासारख्या पापी निर्व्यसनी पामरांसाठी 'दारू' या विषयावर एक धागा काढून त्यावर आपापले अमूल्य विचार न पिता मांडावेत ही विनंती.

खिलजि 22/05/2018 - 17:08
""" अधिक मासात दूर जाऊनही कायम जवळ असणारी आत हृदयात मानाचे स्थान निर्माण करणारी तिन्ही लोकी दैदिप्यमान यश संपादन करणारी कित्येक संसार युद्धाविना नष्ट करणारी """ दारूबाई पधार रही है सिद्धेश्वर विलास पाटणकर

चामुंडराय 23/05/2018 - 06:44
हा हन्त हन्त ... ओल्डमंकच्या धाग्यावर पुणेरी वाटाणा उसळीची चर्चा ?? हेचि फल काय मम् काव्य प्रतिभेला.... एक्का सर, ओल्डमंक नकाहो वापरू फ्लम्बे साठी. त्या मोहनचा आत्मा तळमळेल हो स्वर्गात ! त्यापेक्षा एखाद्या योग्य मित्राला सत्पेला किंवा सत्चषकी दान द्या. पुण्य लाभेल. ती बिचारी ओल्डमंक विचार करीत असेल कोणीतरी फ्रीजचा दरवाजा उघडेल, माझे झाकण काढेल, मला मद्य चषकात ओतेल आणि मी कोणाच्यातरी ओठी लागेल. तिला तुम्ही जाळणार? हा हन्त हन्त ... फ्लम्बे मज नशिबाला ?? गवि सर, कशाला उसळीचा फंदात पडता? मस्तपैकी ओल्डमंकचा एक पतियाळा पेग भरा आणि त्यावर एक वाटाणा छानपैकी गार्निश करा - नकोच ते ऑलीव्ह आणि लेमन रिंड. चिअर्स

प्रेर्ना : अर्थातच गायछाप बघ ओततो कसा? "शॉट"ने घेत माप... सख्या ऑन द रॉक्स, आज ओत ओल्डमंक ! सात वर्ष हि जुनी, मोहन मिकीनची रमा... हळूच ओत ग्लासात, एक शॉट ओल्डमंक ! नकोच व्हिस्की वा ब्रँडी, नसे कोणी या सम... उद्या पिऊ विलायती, आज ओत ओल्डमंक ! मंद व्हॅनिला हा गंध, "रम"तो सवे तुझ्या प्रिये... मम ओठी पहा कशी, मज प्रियरमा ओल्डमंक ! लार्ज पेग हा पतियाळा, कॉकटेल वा नीट... हलकीशी किक सुखद, सख्या ओत ओल्डमंक ! तन मन रोमांचित, पिसा समान वाटते... हळूच घे घोट घोट, एज्ड डार्क ओल्डमंक ! जय हो बुड्ढे बाबाकी, आम्ही तयाचे बंदे... गजर चिअर्स उंचावुनी, प्राशितो सखी ओल्डमंक !

लाल करा ओ माझी लाल करा

खिलजि ·

खिलजि 03/05/2018 - 14:06
धन्यवाद मित्रा . आज तुझ्या अभिप्रायाच्या खुशीमध्ये काही टिम्ब फ्री ....... सिद्धेश्वर विलास पाटणकर

In reply to by दुर्गविहारी

दुत्त दुत्त ! लोकांचे मणोरंजण झालेली बघवत नाही ना तुम्हाला =)))) खिलजीराव तुम्ही घाब्रु नका , मिपा हे कुठल्याही एका ठरावीक विचारसरणीचे समर्थक नाही. तुम्ही रोज किमान एक तरी कविता पाडाच ! प्रतिसाद देत नसलो तरीही आम्ही वाचत आहोच ! आस्तिकनास्तिकपाव अन मोदी अन पप्पु वादा पेक्षा तुमच्या कविता नक्कीच भारी आहेत ! आणि हो कवितेत शेवटी " खिलजी म्हणे " किंव्वा " खिलजी अल्लाउद्देनपीरु" किंव्वा " कहे खिलजी" अशी काहीतरी स्वाक्षरी घ्या की !

In reply to by प्रसाद गोडबोले

जेम्स वांड 04/05/2018 - 23:08
खिलजि नाव वाचून खालचे खचाखच तलवार काम वाचले की बरे असते पण एकदम खाली 'सिद्धेश विलास पाटणकर' वाचले की खिलजि शेंडी उडवत बोधगयेत तर्पणाला बसल्यागत फीलिंग येतं. :D

चित्रगुप्त 03/05/2018 - 22:45
कवितेच्या बाबतीत तरी ज्या ज्या वेळी जे जे मनात उमटत राहील ते ते तात्काळ लिहीत रहाणे बरे, त्या वेळी बर्‍या-वाईटाचा विचार करत बसलो तर लिहीणेच खुंटण्याची शक्यता असते. नंतर प्रसिद्ध करण्यापूर्वी शक्यतो पुन्हा पुन्हा वाचून काही सुधारणा केल्या जाऊ शकतात. मात्र चित्रकलेप्रमाणेच काही सुचल्यावर पटकन केलेल्या स्केचमधे जो ताजेपणा आणि जोम असतो तो त्यावर जास्त काम करण्यातून हरपत जावा, तसे कवितेच्या बाबतीतही होऊ शकते. एकंदरित खिलजींचा कविता प्रवास जोमात चालला आहे, हे छान. घ्या तुमची (कविता) लाल करतो: . . .

खिलजि 04/05/2018 - 15:06
धन्यवाद चित्रगुप्त साहेब तीन चित्रांची भेट त्रिमूर्तीवानी भासली पाहिल्यात प्रसन्न उधळण आनंदाची दुसऱ्यात काळजीची लाल लकेर दाटली तिसरं असंच काहीसं पण जरा येगळं त्या दोघांपेक्षा वर रात्र तर खाली दूर कुठेतरी चूल पेटली या लाल रंगात खरंच आहे साऱ्या रंगांची लाली कुठे मुक्त उधळण आनंदाची तर कुठे पेटतात मशाली मी खरंच आता विचार करतोय कल्पना येऊ द्यायच्या अश्याच बाहेर कि मूग गिळून गप्प बसायचं कसं नि कुठे आणि किती थांबायचं सांगा असं तोंड दाबून अजून किती जगायचं मलाही वाटतं साऱ्यांनी मला एकदा तरी समजावं काय लिहिलंय त्यापेक्षा काय सांगतोय ते उमजावं दुसऱ्यानी नाही केली तरी चालेल पण आयुष्यात एकदा तरी स्वतःची लाल करावं सिद्धेश्वर विलास पाटणकर

जेम्स वांड 05/05/2018 - 15:30
स्वमुखाने माझी स्वतःचीच लाल करा हो म्हणण्याला लैच दम लागतो, नाहीतर लोक! आयुष्यात आलेले पसाभर अनुभव आढयपणे मांडून लोकांनी आपली लाल करावी ही अपेक्षा बाळगून असतात (ते ही जालावर) रच्याकने, तुम्ही इथे स्वतःच स्वतःची लाल का करून घेताय? Laughter

खिलजि 05/05/2018 - 15:46
मी एक लाल बावटा आहे पाटणकर घराण्याचा दिवटा आहे शेंडीपासून गरापर्यंत पवित्र नारळ व्हायचं व्हतं पण आज एक पावटा आहे जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही लाल झाल्याशिवाय दिवस काय पुढे जात नाही कुणी नाही केली तर स्वतःहून केल्याशिवाय राहत नाही

तिमा 05/05/2018 - 15:50
काय लाल करा, ते जरा संदिग्ध आहे. पण बहुतेक, 'माकड म्हणतं, माझीच लाल', या म्हणीतलाच अवयव अभिप्रेत असावा. लोकांनी नाही केली तर , खूप मिसळ खा, पाव न खाता! त्यानेही कार्य सिद्धीस जाईल. -- खिल(वा)जी

लाल करा ओ , माझी लाल करा येता जाता लाल करा पुसा मला तुम्ही येता जाता पुसूनि पुरते हाल करा , लाल करा ओ लाल करा येता जाता लाल करा भजा मज तुम्ही भाई दादा तुमचाच राहीन , हा पक्का वादा गॉड बोलुनी बेहाल करा लाल करा ओ माझी लाल करा येता जाता लाल करा समजू नका मज ऐरागैरा नीट बघून घ्या माझा चेहरा या गोंडस, लोभस मित्रासाठी प्रेमाची पखाल करा लाल करा ओ माझी लाल करा येता जाता लाल करा नका कटू कधी बोलत जाऊ बनेन मग मी शंभू न शाहू च्छाताड पुढे , मग फुगतील बाहू कशाला स्वतःला हलाल करा लाल करा थोडी लाल करा ओ येता जाता लाल करा क्रोध द्वेष जरा लांब राहू दे प्रतिसादान

(साहेब असेच) ठोकत राहा

खिलजि ·

खिलजि 02/05/2018 - 16:05
अहो हे उत्सुफुर्तपणे आलेले आहे . वाटलं, असं झालं कि आपण काहीतरी नक्कीच बनू पुढे . आणि काही चावट अतरंगी कविता असेल तर मी तुम्हाला नक्कीच व्यनि करेन . चालेल काय आपल्याला ? बादवे , धन्यवाद वाचन केल्याबद्दल . सिद्धेश्वर विलास पाटणकर

ठोकत राहा घडत जाईन बोलत राहा ऐकत जाईन येऊन दे मनातले बाहेर सारे कल्पनेला अनाहूत बळ मिळेल शब्दपंखानी उडत जाईन पोहोचेन सत्वर कवींच्या गावा सुंदर कविता लिहीत जाईन रांगतोय सध्यातरी असं वाटतेय हळूहळू तुमच्या जवळ येत जाईन प्रेमाने प्रेमाला जोडत जाईन ठोकत राहा असेच हळूहळू घडत जाईन शोधत राहा स्वतःमध्ये मला इथेच पुढे असेन तुमच्यासमोर जवळ येता जरा , दूर दूर जात राहीन बनायचंय थंडगार बर्फ़ावानी माया करा मजवर आपुल्या लेकरावानी कल्पनेच्या जगात रमतो मी गाठेन मना " उन्मनी " {{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}

तप्त झाली धारा सारी , दहाही दिशा त्या पेटल्या

खिलजि ·

खिलजि 02/05/2018 - 13:00
आता माउली फक्त तुमचीच नाय काय , माझीपण हाय . ह्ये बघ अभिप्रायाचा प्रसाद दिलाय . धन्यवाद माउली आणि पद्मावती ताई . त्रिवार धन्यवाद .. सिद्धेश्वर विलास पाटणकर

तप्त झाली धरा सारी दहाही दिशा त्या पेटल्या दिनकराशी हात मिळवुनी उग्र होऊनि परतल्या ॥ मरूत व्यस्त, घाले गस्त थैमान चहूकडे माजले पशु, प्राणी, झाडे, पक्षी नद्या नाले भाजले ॥ रुक्ष झाले वृक्ष सारे सावलीपण महाग ती यत्र तत्र वणवा पेटला स्वस्त झाली आग ती ॥ कोपला तो, झोपला तो भक्ती कमी जी जाहली मोह मायेत प्राण सारे म्हणुनी झाली काहिली ॥ {{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}