मग पुढे असं होतं की ..
शब्दांमधलं अंतर वाढत जातं.
डोळ्यामधलं पाणी सुकत जातं.
ओठावरचं हसू निवत जातं...
स्पर्श होतात विसरायला..
आणि भांडणं लागतात आठवायला..
नातं लागतं विरायला..
असं होऊ नये म्हणून भेटायचं..
काॅफी ही निमित्तमात्र..
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
23879
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त...
असं होऊ नये म्हणून भेटायचं..
काॅफी ही निमित्तमात्र..
आणि कॉफी पिताना चांगला वचपा काढायचा
पैजारबुवा,
:) होना!
In reply to मस्त... by ज्ञानोबाचे पैजार
:)
होना!
अगदी, अगदी !
अगदी, अगदी !
...कॉफी हवीच आता !!
काॅफी कट्टा हवाच!
In reply to अगदी, अगदी ! by सस्नेह
काॅफी कट्टा हवाच!
+१ सुंदर ! आवडली !
+१ सुंदर ! आवडली !
:)
In reply to +१ सुंदर ! आवडली ! by चौथा कोनाडा
धन्यवाद!
आवडली.
आवडली.
मस्तच!
आवडली.
Sandy
:)
:)
आवडली
आवडली
सुन्दर :)
सुन्दर :)
छान! सहज सुंदर मुक्त कविता.
छान!
सहज सुंदर मुक्त कविता.
आवडली चिमुकली कविता :)
आवडली चिमुकली कविता :)
छान.
एखादं लग्न झालेलं जोडपं प्लॅन करून डेट वर गेलंय आणि एकमेकांना परत भेटलंय, असं वाटतंय!! ;-)
अवांतरः बाकी पुण्यात कॉफी कट्टा असल्यास आपण यायला तयार आहे. [कोण रे तो उगाच रूपालीचं नाव काढून त्रास देतोय...? ;-) ]
अतीअवांतरः सरनौबतांना "हमेशा तुमको चहा" नंतर आता "कॉफी काफी है.." असं काहीतरी लिहायला सांगायला हवं!
कोण रे तो उगाच रूपालीचं नाव
In reply to छान. by राघव
तूच! :D
:D :D :D मग काय म्हणतेस गो?
In reply to कोण रे तो उगाच रूपालीचं नाव by यशोधरा
:D :D :D मग काय म्हणतेस गो? कट्टा होणार?
@प्राची अश्विनी, सॉरी पण तुम्हाला नक्की कोणत्या नावानं हाक मारायची ते जरा कन्फूज होतंय..!
पुण्यातील कट्ट्यासाठी 3 धागे
In reply to :D :D :D मग काय म्हणतेस गो? by राघव
पुण्यातील कट्ट्यासाठी 3 धागे काढावे लागतात.
ते फक्त नॉन पुणेकर काढतात.
In reply to पुण्यातील कट्ट्यासाठी 3 धागे by यशोधरा
ते फक्त नॉन पुणेकर काढतात.
=))
In reply to ते फक्त नॉन पुणेकर काढतात. by प्रचेतस
=))
मी फक्त इतिहासाची उजळणी केली.
In reply to ते फक्त नॉन पुणेकर काढतात. by प्रचेतस
मी फक्त इतिहासाची उजळणी केली. =))
@राघव , प्राची म्हटलं तरी
In reply to :D :D :D मग काय म्हणतेस गो? by राघव
@राघव , प्राची म्हटलं तरी चालेल.:)
पुढच्या रविवारी [७ एप्रिल]
पुढच्या रविवारी [७ एप्रिल] सकाळी ७:३० ला रुपालीला, कॉफी विथ ब्रेकफास्ट आणि गप्पा असा बेत करू शकतो. :-)
धागा काढ.
In reply to पुढच्या रविवारी [७ एप्रिल] by राघव
धागा काढ.
तुझी कविता म्हणजे एक न
तुझी कविता म्हणजे एक न संपणारा प्रेरणास्रोत आहे!!
कविता ही निमित्तमात्र.:)
In reply to तुझी कविता म्हणजे एक न by यशोधरा
कविता ही निमित्तमात्र.:)
यशोधरा, राघव, रातराणी, सोन्या
यशोधरा, राघव, रातराणी, सोन्या बागलाणकर, माझीही शॅम्पेन, स्वलिखित, प्रचेतस, sandy ....
धन्यवाद!
ओके. नो प्रॉब्लेम.
ओके. नो प्रॉब्लेम.
सुंदर!!! प्रेरणादायी.... ;)
सुंदर!!!
प्रेरणादायी....
;)
छान.
आवडली कविता.
कोणी कोणाचं नसतं. उगाच आपण शब्द, स्पर्श, आणि कॉफीची अपेक्षा करतो.
-दिलीप बिरुटे
(अलिप्त)
अर्रर्र ..
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ब्रेकप झाला की काय ?
चांगलं सुचतच नै का ??
In reply to अर्रर्र .. by सस्नेह
का हो, पहिल्यापासूनच का, भोचक चवकश्या करायचा स्वभाव ? ;)
-दिलीप बिरुटे
(खवचट)
छान आवडली कविता
इतर मिपाकरांच्याही कविता पडू लागल्या.... ही कविता निमित्तमात्र :)
:)
In reply to छान आवडली कविता by श्वेता२४
:)
आवडली.
आवडली.
मस्त !
मस्त !
[थंडाई प्रेमी ] ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- छम्मा छम्मा बाजे रे मेरी पैजनिया... :- Fraud Saiyaan | 4K |
सर्वांना धन्यवाद!
सर्वांना धन्यवाद!