✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

(जगणं फक्त निमित्तमात्र)

न — नाखु, Sat, 03/30/2019 - 18:51
मग पुढे असं होतं की .. वाचण्यामधलं स्वारस्य विरत जातं. फडताळी पुस्तक, नवकोरं घडी न मोडता जागीच राहतं. वर्तमानपत्र फक्त हातचाळा उरतं.. बरेचदा न वाचताच आपसूक शिळं होतं पुस्तकांच्या आठवणी,आठवणीतली पुस्तकं होतात विसरायला.. आणि आभासी जग लागतं बागडायला याला ठेंगा त्याला ईंगा लागतात साठवायला.. स्वत्व लागतं आकसायला.. असं होऊ नये म्हणून भिडायचंच आयुष्याला.. चढ उतार हे निमित्तमात्र..

प्रतिक्रिया द्या
6076 वाचन

💬 प्रतिसाद (12)

मस्तच!

यशोधरा
Sat, 03/30/2019 - 18:55 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments

मस्त हो नाखुकाका

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 03/30/2019 - 19:03 नवीन
आवडलीच शिर्षक बदलायला हवे का? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

चालेल

नाखु
Sat, 03/30/2019 - 20:17 नवीन
नक्की चालेल. मोबाईलवरून टंकताना पुर्वपरीक्षण करेपर्यंत बाण सुटला सुद्धा!! नाखु पांढरपेशा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

मिपावर सध्या <strong>निमित्तमात्र</strong> चे पेव फुटले आहे.

चामुंडराय
Sat, 03/30/2019 - 20:38 नवीन
भारी, नाखुकाका मिपावर सध्या निमित्तमात्र चे पेव फुटले आहे. श्रेय : प्राची अश्विनी यांना
  • Log in or register to post comments

:)

प्राची अश्विनी
Sun, 03/31/2019 - 07:05 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चामुंडराय

सुंदर !

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 03/30/2019 - 20:53 नवीन
सुंदर !
  • Log in or register to post comments

क्लासिकच !

चौथा कोनाडा
Sat, 03/30/2019 - 21:22 नवीन
क्लासिकच ! नाजीसाहेब, झकास !
  • Log in or register to post comments

सॉरी .... नाखुसाहेब ! चुकून

चौथा कोनाडा
Sat, 03/30/2019 - 21:23 नवीन
सॉरी .... नाखुसाहेब ! चुकून नाजीसाहेब झ्झालं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

आवडली!

प्राची अश्विनी
Sun, 03/31/2019 - 07:04 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments

जबरा....

संजय पाटिल
Sun, 03/31/2019 - 10:26 नवीन
पॉसिटीव्ह अ‍ॅटीट्यूड!
  • Log in or register to post comments

मस्तंच.

पद्मावति
Sun, 03/31/2019 - 14:05 नवीन
मस्तंच.
  • Log in or register to post comments

मस्तच नाखुअंकल.

प्रचेतस
Sun, 03/31/2019 - 15:20 नवीन
मस्तच नाखुअंकल.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा