काॅफी ही निमित्तमात्र..
लेखनविषय:
काव्यरस
मग पुढे असं होतं की ..
शब्दांमधलं अंतर वाढत जातं.
डोळ्यामधलं पाणी सुकत जातं.
ओठावरचं हसू निवत जातं...
स्पर्श होतात विसरायला..
आणि भांडणं लागतात आठवायला..
नातं लागतं विरायला..
असं होऊ नये म्हणून भेटायचं..
काॅफी ही निमित्तमात्र..
वाचने
23793
वाचनखूण
प्रतिक्रिया
36
मस्त...
In reply to मस्त... by ज्ञानोबाचे पैजार
:) होना!
अगदी, अगदी !
In reply to अगदी, अगदी ! by सस्नेह
काॅफी कट्टा हवाच!
+१ सुंदर ! आवडली !
In reply to +१ सुंदर ! आवडली ! by चौथा कोनाडा
:)
आवडली.
मस्तच!
:)
आवडली
सुन्दर :)
छान! सहज सुंदर मुक्त कविता.
आवडली चिमुकली कविता :)
छान.
In reply to छान. by राघव
कोण रे तो उगाच रूपालीचं नाव
In reply to कोण रे तो उगाच रूपालीचं नाव by यशोधरा
:D :D :D मग काय म्हणतेस गो?
In reply to :D :D :D मग काय म्हणतेस गो? by राघव
पुण्यातील कट्ट्यासाठी 3 धागे
In reply to पुण्यातील कट्ट्यासाठी 3 धागे by यशोधरा
ते फक्त नॉन पुणेकर काढतात.
In reply to ते फक्त नॉन पुणेकर काढतात. by प्रचेतस
=))
In reply to ते फक्त नॉन पुणेकर काढतात. by प्रचेतस
मी फक्त इतिहासाची उजळणी केली.
In reply to :D :D :D मग काय म्हणतेस गो? by राघव
@राघव , प्राची म्हटलं तरी
पुढच्या रविवारी [७ एप्रिल]
In reply to पुढच्या रविवारी [७ एप्रिल] by राघव
धागा काढ.
तुझी कविता म्हणजे एक न
In reply to तुझी कविता म्हणजे एक न by यशोधरा
कविता ही निमित्तमात्र.:)
यशोधरा, राघव, रातराणी, सोन्या
ओके. नो प्रॉब्लेम.
सुंदर!!! प्रेरणादायी.... ;)
छान.
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अर्रर्र ..
In reply to अर्रर्र .. by सस्नेह
चांगलं सुचतच नै का ??
छान आवडली कविता
In reply to छान आवडली कविता by श्वेता२४
:)
आवडली.
मस्त !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- छम्मा छम्मा बाजे रे मेरी पैजनिया... :- Fraud Saiyaan | 4K |सर्वांना धन्यवाद!