बोलणं जे जिवंत
कागदावर त्याचं प्रेत
बोलणं जे भाबडं मुक्त
कागदावर तेच अडचणीचं
बोलणं अधीर ओथंबलेलं कोवळं
कागदावर विचारपूर्वक शुष्क निबर
बोलणं गरमागरम लालबुंद
कागदावर डीप्लोमसीटाईप गुळमुळीत
बोलणं, वार्यावर विरून जाणारं
कागदावरचं, आयुष्यभर पायगुंता होऊन बसणारं
बोलणं, अगदी वैयक्तिक, थेट ओंजळभर.
कागदावरचं, वाचणाराच्या मूडनुसार हरवणारं गवसणारं.
बोलताना जे गाणं,
त्याचं कागदावर संदर्भासहीत स्पष्टीकरण.
एकेकाळी, बोलणं, प्रपोज करायला घाबरणारं.
त्याचकाळी, लिहिणं, चिठ्ठी पाठवायची सोय असणारं.
बोलणं, मनस्वी, हळवं, जखडून टाकणारं.
कागदावर तेच, तुफान विनोदी रडगाणं.
बोलणं, माझ्यासारखं, आधी.
लिहिणं
कहर =))
:))
In reply to :)) by खेडूत
@ प्रचेतस, खेडूत
In reply to @ प्रचेतस, खेडूत by चित्रगुप्त
हे अगदी ..
In reply to हे अगदी .. by चौकटराजा
@चौकटराजा, भल्या पहाटे उठून काहीतरी खुटुर्फुटुर
स्वच्छता गृहप्रसववेदना!
वाजवून टाळिका
In reply to वाजवून टाळिका by गणेशा
@ शशिकांत ओक, गणेशा
आवडता विषय
In reply to आवडता विषय by खिलजि
@ खिलजी
वेदना पोचली
@ पैजारबुवा, डोंबलेकर महाराजांच्या कृपेने हे शक्य झाले
In reply to @ पैजारबुवा, डोंबलेकर महाराजांच्या कृपेने हे शक्य झाले by चित्रगुप्त
=))
आरारारा... खतरनाक!
हा हा हा..!
अवचिता गुणगुणू
एक प्रतिसाद, तिहेरी फायदा.
तिकडे डासांच्या मिपावर...
जहन्नममधेही 'शाखा'...?? नमस्ते सदा वत्सले.
डास आपल्याला चावल्यानंतर
या कवितेवर एआयची मल्लिनथी.
डासांची कैफियत