मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मी विलायती ‘नीट’ घेणे टाळतो

ज्ञानोबाचे पैजार ·

"चालला असता अजुनही एक स्मॉल मी कुठे मोजून मापून ढोसतो." ह्याला प्रचंड अनुमोदन.

वेळ संध्याकाळची मी पाळतो मी विलायती ‘नीट’ घेणे टाळतो मंग आज संध्याकाळी सोडा का थम्बसप? पैजारबुवा ग्लास फेकून मारायच्या आत पळून गेलेला बाबा.

In reply to by बाबा योगिराज

दोस्तांसवे संध्याकाळ जावो, दुपारी सकाळचा सुर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाहो, ग्लासामध्ये, पैजारबुवा,

In reply to by एस

अभ्या.. 27/02/2016 - 20:12
परतताना घ्या वाटल्यास चालताना घ्या... तुम्ही पण ना... ड्रिंक्सनंतर लोक भाषा विसरतेत, तुम्ही शब्द बघायलात...;) (हलकेच घ्या, हलके हलके घ्या, हलके हलके व्हा)

In reply to by अभ्या..

एस 27/02/2016 - 20:35
हीहीही: मी फकस्त बुवा खरं बोलताय्त की नाय ह्ये चेकवत हुतो. बुवा येकाच शब्दाला आडखाळले. म्हंजे 'नीट' घेत नाय हे खरं आसनारे! ;-)

डॉक्टर साहेबांची माफी मागुन आपले काव्य पुष्प मी मिपारसिकांच्या चरणी सविनय सादर करतो. या अज्ञबालकाचे चार तोडके मोडके बोबडे बोल तुम्ही गोड मानून घ्याल ही आशा करतो वेळ संध्याकाळची मी पाळतो मी विलायती ‘नीट’ घेणे टाळतो फारसे चखणे नसावे वाटीतही मी उगाचच मेन्युकार्डही चाळतो ही मळलेली वाट आहे पण इथे परताना मी किती ठेचकाळतो कोणते असतात ग्रेव्हीत हे कलर रंग शर्टाचा कसा डागाळतो केवढे जडशीळ झाले हे नयन देव जाणे कसा तोल सांभाळतो चालला असता अजुनही एक स्मॉल मी कुठे मोजून मापून ढोसतो पैजारबुवा,

अस्तित्वाची बोंब

संदीप डांगे ·

मितभाषी 09/02/2016 - 23:13
प्रश्न पहिला माझा, रे गड्या मितभाष्या, काय पिवुनि तुवा वाजवला हा ढोल-ताश्या
मी सध्यातरी काही पित नाही. बिरूटे सरांचा धागा फाॅलो करत आहे. प्रमाण एकदा फायनल झाले कि चालू करूया म्हणतो काय.

In reply to by मितभाषी

संदीप डांगे 09/02/2016 - 23:52
हा हा, हलकेच घेतल्याबद्दल आमच्याकडुन तुम्हाला (जेव्हा केव्हा जे प्रमाण ठरेल, जो ब्रँड ठरेल, ती) भेट!

स्फुर्तीदाते: मितभाषी आणि त्यांचे लाघवी मूल. प्रश्न पहिला माझा, रे गड्या मितभाष्या, काय पिवुनि तुवा वाजवला हा ढोल-ताश्या! मूळ बघता सर्व वादांचे असे बस फक्त पिण्याचे अध्यात्म नाहीरे षंढाचे हे तुज नाही कळायाचे. भेद भावा तु बघ जरा अज्ञानास फाडती टरा टरा डोळे फिरवती गरा गरा दंभ नाहीच इथे खरा तुम्हा नसे त्याची प्रचिती म्हणुनि त्या खोटा म्हणती मनापासुनि ते ओरडती अंधारासी मी एकच पणती. हिशोब सरला रे जन्माचा बाकी थोडा असे मिपाचा मिंधा नसे कुणाच्या बा'चा पण मानासाठी घासतो टाचा करु लढाया थुंकायाच्या जोर लावुनि भुंकायाच्या दोन शिव्या

अहो मानवी बाईजी, अहो मानवी रावजी

माहितगार ·

माहितगार 06/02/2016 - 14:41
साला कावळा पण डेम्बिस असतो पुरुषांना कधीच शिवत नाही आणि त्या बद्दल कुठल्या मिपा बाईने (किंवा गेलाबाजार मिपा पुरुषाने) कविता पाडल्याचे आठवत नाही. जळो असले उपेक्षीत जीवन.
पैजारबुवा तुमी घाऊकपणे कावळ्यांना 'डेम्बिस' हा अपशब्द वापरल्यामुळे या धाग्यावर आपणास दंडाची नोटीस आलेली आहे ती आवर्जून वाचावी.

In reply to by माहितगार

सर तुम्ही स्वत: कावळ्यांच्या बाजूने खटला लढवणार असाल तर आपली सपशेल माघार. पण माय लॉर्ड कावळ्यांचॆ बदनामी करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता. उलट कावळ्यांबद्दल आम्हाला असणारी सहानुभूती आम्ही आमच्या पोपट.... या काव्यपुष्पात व्यक्त केली होती याची कृपया नोंद घेण्यात यावी. म्हणुनच मी असे म्हणतो की तुम्ही माझ्यावर केलेला आरोप धादांत खोटा आहेत आता जगावं का मारावा हा एकच सवाल आहे! ह्या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम, लाचार, आनंदानं? का फेकून द्यावं देहाचं लक्तर मृत्यूच्या काळ्याशार डोहामध्ये?.....आणि करावा शेवट सर्वांचा एकाच प्रहारानं...तुझा, माझा, ह्याचा अन त्याचाही! मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणा-या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा..कधीही... पण मग...त्या निद्रेलाही स्वप्नं पडु लागली तर?....तर.....तिथंच तर मेख आहे! नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून असं आम्ही सहन करतोय जुनं जागेपण, सहन करतोय प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार....अस्तित्वाच्या गाभा-यात असलेल्या सत्त्वाची विटंबना...आणि अखेर, करूणेचा कटोरा घेऊन उभा राहतो खालच्या मानेनं आमच्याच मारेक-यांच्या दाराशी!! पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

माहितगार 07/02/2016 - 10:49
कावळ्यांच्या बाजूने वकील पत्र आपण आधीच घेतले असल्यामुळे आम्हाला तशी संधी मिळण्याची शक्यता कमी. आम्ही केलेला आरोप म्हणजे स्वतःहून तुमचा ज्युनिअर असिस्टंट होण्याची दिलेली परिक्षा होती. आम्ही परीक्षेत उत्तीर्ण झालो असलो तर तुमच्याकडे ज्युनियर असिस्टंट म्हणून अर्ज करतो. म्हणजे कावळ्यांची केस अजून जोमाने लढता येईल.

कविता हवी तशी जमली नाही, इतरांनीही कविता करून कावळ्यांना न्याय द्यायला हरकत नाही, आम्ही आमच्या परीने पैजारबुवांच्या आवाहनाला खालील प्रमाणे दाद दिली आहे. अहो मानवी बाईजी, अहो मानवी रावजी खोट्या बदनामीचा दंड भरून जावाजी, आम्हा कावळ्यांचा अन मानवी बायकांचा संबंधच काय तुमच्या बायांनी आम्हाला फुकाचं बदनाम केलं हाय अहो मानवी बाईजी, अहो मानवी रावजी खोट्या बदनामीचा दंड भरून जावाजी, तुमच्याकडन हाय दंडाच येण आमच घर मेणाच का शेणाच तुम्हाला काय देण घेण अहो मानवी बाईजी, अहो मानवी रावजी खोट्या बदनामीचा दंड भरून जावाजी, तुम्ही कर

काम दाखव फेकू...

तर्राट जोकर ·

In reply to by प्रचेतस

नाखु 04/02/2016 - 09:09
हे त्ता नव्याने कळले. आणि खालच्या प्रतिसादानुसार जर "कच्चा माल " वाल्यांनी पातळीसोड अभिप्राय दिले असतील तर मी तीव्र निशेध व्य्कत करतो. म्हणजे तजोंनी जे केले ते योग्यच केले. हरकत नसेल तर तो व्यनी इथे चिटकवा म्हणजे उच्च(भ्रू) शिक्षीतांचे अंतरंग दिसतील जरा !!!! (इतरांचेही) वाचाल तर वाचाल वाला मिपाकर नाखु

In reply to by नाखु

पातळीसोड अभिप्राय (शिव्या वगैरे) दिलेला नाही! मात्र एकेरी उल्लेख केला हे मात्र मान्य करतो. रागाच्या भरात लिहिले. त्याबद्दल दिलगीर आहे. आमच्या आडनावाचे अनेक अपभ्रंश बोलताना लिहिताना होताना पाहतो. समोरच्यास लगेच दुरुस्त करतो. मात्र तर्राट जोकर व होबासराव यांनी जी काही आमच्या आडनावाची धिंड काढली ती मला फार लागली.शिवाय ज्या गोष्टीशी आमचा दुरान्वयेही सम्बन्ध नाही अशा (अतिशय घानेरड्या) गोष्टीशी आमच्या आडनावाची लिंक लावली गेली. त्याचा फार राग आला. मात्र तो ओसरल्यावर मी लगेच दिलगीरी व्यक्त केली. व्य. नी. केले कारण सर्वासमोर त्याना समज देण्यापेक्षा आधी खाजगीत सांगणे बरे असा विचार केला. मी अजुन उच्चभ्रू झालेलो नाही आहे. अजूनही ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थीच आहे. साहित्यिक नसलेने नियमित लेखन होत नाही. इथे नियमित (आणि परवडेबल) इंटरनेट नाही. मोबाइल वर कधीकधी नेटपैक मारून मिपा, तत्सम संस्थळे, ब्लॉग्स इ. चे वाचन करावे लागते. (बऱ्यापैकी) नियमीत वाचक आहे. साहित्यचर्चा वगैरेची सवय नाही. तसे इथे आमच्या भागात वातावरण ही नाही. शिवाय इंट्रोवर्ट आहे. काही आवडले तर त्याचा स्वतःशीच आस्वाद घेणे ही प्रवृत्ती. प्रतिसाद द्यावा हे सुचत नाही. इथून पुढे प्रयत्न करेन.

तर्राट जोकर 03/02/2016 - 17:17
औ ते सकाळी सकाळी डॉ. दारुगड्यांनी पाजली.. स्वारी... दोरुगडे हायेत बरंका डॉक्टरसाहेब. अशी पचपचित टाकली कोण उचलंना. म्हतलं याचं कॉकटेल केल्याशिवाय मजा नाही. फेकूचं नाव टाकताबरोबर अशी किक बसली की बघा तीन प्रतिसाद... जादू है फेकु मंजे. काय सांगू तुमको. अय म्म फाईन्स्स थ्यांक्यु...

तर्राट जोकर 03/02/2016 - 19:18
माननीय राजमान्य राजश्री डॉ. एस. पी. दोरुगडे साहेब, आपणांस विडंबन हा काव्यप्रकार व हलके-फुलके विनोद कळत नसतील तर माझा नाईलाज आहे. तुमचे व्यनि मिळाले. अति-सभ्य भाषेत आपण आपल्या आडनावाच्या विडंबनाबद्दल आनंद व्यक्त केला त्याबद्दल धन्यवाद! मी कधीच असे करत नाही पण तुमच्या सहिष्णुतेच्या आविष्काराखातर नीट माहिती घेण्यासठी मी आपले सदस्यत्व काळ व काम बघितले. तीन महिन्यात स्वतःच्या सात कविता इथे टाकल्यात. इतर कुणाच्याही कुठल्याही लेखनावर आपल्या कोणत्याच प्रतिक्रिया नाहीत. ह्यावरुन आपणास मिसळपावचे वातावरण फारसे ठावूक नसावे व फक्त आपला साहित्यिक कंड शमवण्यासाठी इथे येता असे दिसते. आपण मिसळपावचा स्वतःच्या ब्लॉगप्रमाणे उपयोग करत आहात. मिसळपाववर कितीही मोठा आणि अतिव्यस्त साहित्यिक सदस्य असला तरी तो आपले साहित्य सोडुन दुसर्‍यांचेही वाचतो, प्रतिक्रिया देतो. आपण त्या सर्वांपेक्षा उच्चतम दर्जाचे असाल असे वाटते. आपणास माझे विडंबन न रुचण्याचे कारण आपला इथला दुष्काळी वावर असल्याचे समजते. अन्यथा आपण इतके आनंदित झाला नसतात. इथे खरे नाव, खोटे नाव स्पष्ट नसते. त्यात तुमच्या खर्‍या नावाचा विपर्यास झाला असेल तर गैरसमज करुन घेऊ नये, तसा वैयक्तिक अपमानाचा हेतु नसतो. बाकी आपण सूज्ञ असाल अशी आशा आहे. धन्यवाद!

होबासराव 03/02/2016 - 19:30
मला हि तसलेच व्यनि राजमान्य राजश्री डॉ. एस. पी. दोरुगडे साहेबांकडुन आलेत, ते हि एकेरि भाषेत. माझ्या प्रतिसादात कोणाचि हि चेष्टा करायचा हेतु नव्हता, ना तुमचि ना दोरुगाडे ह्यांचि चेष्टा करत होतो. that was spontaneous...तरिहि तुम्हि दोघ दुखावले गेले असल्यास. क्षमस्व. @ संम माझा प्रतिसाद उडवावा हि विनंति. http://www.misalpav.com/comment/799322#comment-799322

इरसाल 03/02/2016 - 19:34
उ का कहत है बाट्सअप मा जो टुकुर टुकुर देखेइ हसी जात बा उ इसमाइली मिसडपाब मा नाही है का ?

काम दाखव फेकू तुला देशी (गाय) ची शपथ हाय!

"बुवा....."

टवाळ कार्टा ·

वैयक्तिक.
गुर्जींची माफी मागून...आणि (माझ्याच) कानाच्या पाळ्यांना हात लावून...सादर आहे "बुवा" :) गुर्जी अता मशीनगनी घेऊन मागे लागणार माझ्या :D
वरच्या ओळी ओळखीच्या वाटतात. कुठुन उचलल्य अस्तील ब्रे?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नाखु 29/01/2016 - 08:29
राहू दे . सपक वाटलं का अजून तर्री पाहिजे होते का ते सांग ! बुवा यायच्या आत टक्याला सुधारीत आव्रुत्ती तरी टंकता येईल. अखिल मिपा भाव विश्व चाहता संघ व मिपानवसाक्षर प्रौढ शिक्षण निवारण, निराकाराण आणि निष्कारण समीती.

वडाप 29/01/2016 - 08:33
वंगाळ न्हाय काय.गुर्जींची स्तुतीच हाये.तेनी नेलं माहेरच्या किनाय्राला तू बी नेशील देवबाग तारकरलीला.पा गुरजींचा वरणभात मैतर हाय.

कंजूस 29/01/2016 - 10:11
>>ट्का प्रचेतस यान्नि आता कोणाबरोबर खेळायचे ?>> एकवेळ कार्लसन बरोबर सोळा सोंगट्यचा डाव शक्य आहे पण बुवांच्या विरुद्ध चार प्यादी हलवणे कठीण.

पेर्णा - http://www.misalpav.com/node/34674 गुर्जींची माफी मागून...आणि (माझ्याच) कानाच्या पाळ्यांना हात लावून...सादर आहे "बुवा" :) गुर्जी ता मशीनगनी घेऊन मागे लागणार माझ्या :D ----------------------------------------------------------------------------------------------------------------------- बुवा ता तु(म्हा)ला क्षुधाशमनार्थ बायकोचा धार मिळायला लागतोय भावविश्वासाठी तूझ्या ता गार्हाणा घालावा लागतोय ऐकले होते आहेत सर्व मिपाकर तुमच्यासाठी

सोने की चिड़ियां

संदीप डांगे ·

होबासराव 25/01/2016 - 14:13
कालांतराने सँटाक्लॉसला सत्य मानणार्‍या लहान मुलाचे वय वाढल्यावर जेव्हा त्याला खरे समजते आणि त्याचे जे होते ते माझं झालंय बहुधा असं वाटतं. तरीही हे गाणं अजूनही गारूड करतंच. सेम हिअर्..

तरी याचं भजं करायचा मोह झालाच. जे झालंय ते असे झाले बघा....
=)) भजं चवदार झालंय! ;) Sandy

पैसा 25/01/2016 - 17:33
मूळ गाणं अजून ऐकलं की फार छान वाटतं. अगदी लहान असताना वाटायचं तितकंच. पण हे भजं सुद्धा जमलं आहे. उद्या करून बघू! =))

हे गाणं माझं खूप म्हणजे खूप फेवरेट आहे. जेव्हा जेव्हा हे कानावर पडतं तेव्हा स्वर्गात विहरत असल्यासारखे वाटते. लहानपणी २६ जानेवारीला युनिफॉर्ममधे शाळेत ध्वजारोहणाला सकाळी सकाळी जायचो तेव्हा हे गाणं कुठे न कुठे चालू असायचं. तेव्हा मन देशाभिमानानी भरून यायचं. आपल्या मनात ही भावना येते याचंच अप्रूप वाटायचं. आपण अशा एका देशाचे नागरिक, वंशज, मालक आहोत ही भावना भारावून टाकायची. कालांतराने सँटाक्लॉसला सत्य मानणार्‍या लहान मुलाचे वय वाढल्यावर जेव्हा त्याला खरे समजते आणि त्याचे जे होते ते माझं झालंय बहुधा असं वाटतं. तरीही हे गाणं अजूनही गारूड करतंच.

मिशी नृत्य

माहितगार ·
असणे नसणे जाणीव स्मृती खर्‍या गूढ आभासी मिशी नृत्य अधाशी पुस्तक घेऊनी डोईवरी शिष्या राहे उपाशी असे ते शीष्ट दिसे उष्टवी शब्द पिशी मांडीने डाव मांडले मिशीने शब्द पुसले-खुपसले आपल्या जगण्यासाठी शब्दांवरी नाच नाचला तीने लेऊनी त्यांची मिशी -स्वल्प प्रेरणा 'फ्रिडा काहलोची मिशी' Frida_by_Josefina_Aguilar_Alca¦üntara Frida_by_Josefina_Aguilar_Alca¦üntara छायाचित्र सौजन्य

झाडांच्या सावलीत, राणीच्या बागेत, ... ... येताय ना ? ;)

माहितगार ·
प्रेरना माननीय प्रेषक, कंजूस, यांची नैसर्गीकपणे मोकळी-चाकळी माफी मागून :) मिपाकरांच्या सेवेत सादर ... झाडांच्या सावलीत राणीच्या बागेत ने-चर वॉक श्रवणोत्सुक नेत्र वेगळ्या कोनातून मनोरा पाहणारे Appreciation टॉक चिंचेची अन चिनाराची झाडे कुट-कुटली, पुर्व-पश्चिम दक्षीण-उत्तर, गाभुळलेले, हिरवे चढ उतार झेलत हळूवार-मौन कधी जोरदार वाहत्या वार्‍यासंगे बोलके तुषार वळणे डौलदार नजाकत लवलव गवताची पाती झुलता झंकार फुलपाखरे किती चमकदार पक्षीगाती मंजुळ मनाचे तराणे कळ्या फुलतात हळूवार प्रतिक्षा त्या खास किटकांची फुलांचे परागीभवन फळांच्या आशा कधी निराशा

हवाबाणहरडेचघळ

ज्ञानोबाचे पैजार ·

प्रचेतस 23/12/2015 - 16:51
क्या बात है पैजारबुवा. आमचे एक मित्र अशी एकाहून एक सरस काव्ये पूर्वी करायचे. हल्ली मात्र करत नाहीत. चार भिंतीतल्या काव्यांना माळरानावर आणण्याचा आपला प्रयत्न स्तुत्य आहे.

In reply to by प्रचेतस

अभ्या.. 23/12/2015 - 17:03
पण आपल्या मित्राचा निबंध मानला तर हा प्रबंध आहे. किती विस्तृत वर्णन आहे ते तरी पाहा. व्हारायटी तरी बघा मालक.

In reply to by प्रचेतस

वल्ली सर उगाच आम्हाला हरबर्‍याच्या झाडावर चढवु नका...... ते कुठे आम्ही कुठे....... तुमच्या मित्राच्या जवळपासही आम्ही जाऊ शकता नाही हे नम्र पणे आम्ही नमुद करू इच्छितो. तुमच्या परममित्राच्या प्रतिभेचा पंखा पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

तुमच्या मित्राच्या जवळपासही आम्ही जाऊ शकता नाही असली कामे फार जवळपास जावून करायचीही नसतात ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अभ्या.. 23/12/2015 - 18:59
तसे कसे, तसे कसे. आम्ही तांब्याला तांब्या (की अजून कशाला काई) लावून बसलोय अशीच व्याख्या करतो ब्वा मैत्रीची.

कंजूस 23/12/2015 - 17:54
कवितेच्या शेवटी ""घालपाणी काव्यरस: आरोग्यदायी पाककृती कॉकटेल रेसिपी कोडाईकनाल गरम पाण्याचे कुंड जिलबी प्रवासवर्णन प्रेम कविता भूछत्री मुक्त कविता लेखनविषय:: पाकक्रियाविडंबनऔषधोपचारकृष्णमुर्ती" दिलं आहे त्यातही पेरणाचपेरणा कित्ती त्या पेरणा?

रातराणी 23/12/2015 - 18:37
पैजारबुवा तांब्या संस्थान बळकावताय काय?!? अशी भावस्पर्शी कविता वाचली नव्हती बरेच दिवसात. आई ग्ग्ग ! थांबा जरा मोकळा होऊन येतो . . . . . . . . . ( अजून वाचताय व्हय? काय राव तुम्ही?)

पेरणेमधल्या हळूवार भावना या कवितेतही जपायचा प्रयत्न केला गेल्या आहे. तरी सुध्दा अतिसंवेदनाशील वाचकांनी कृपया खालील काव्य वाचू नये. होणार्‍या परीणामास मंडळ जबाबदार रहाणार नाही.

अँड व्हॉट दे सेड ? हॅप्पी न्यू यीअर !! ; ओह मिपाकर हॅप्पी न्यू यीअर !! बरं का ! हॅप्पी न्यू यीअर !!

माहितगार ·
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग स्वप्नात झाले होते पटाईत आमचे (पटाईतांची पटाईतपणे माफी मागून!) पंतप्रधान मोदींचे सचीव !! :) क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग त्यांनी विचारले गेले वर्ष भर काय केले ? ओबामां फोनु आला डू यु नो अँड व्हॉट दे सेड ? हॅप्पी न्यू यीअर !! ओह मिपाकरांना आमचा निरोप द्या ओह मिपाकर हॅप्पी न्यू यीअर !!