पेरणेमधल्या हळूवार भावना या कवितेतही जपायचा प्रयत्न केला गेल्या आहे. तरी सुध्दा अतिसंवेदनाशील वाचकांनी कृपया खालील काव्य वाचू नये. होणार्या परीणामास मंडळ जबाबदार रहाणार नाही.
घरात् सोय नव्हती, म्हणुन माळरानात गेला,
पाच दहा मिनिटा मधे, मोकळा होउन आला,
सोडत होता गुपचुप तो, हळूच् उनाड वारा,
श्वास रोखून् धरत होता, उभा आसमंत सारा,
उनाड वार्या बरोबर, त्याने करार एक केला,
न चुकता खायला देणार, पादेलोण त्याला,
पाच दहा मिनिटा मधे मोकळा होउन आला,
राकट त्याच्या हातात होता, मोठा एक डब्बा
मोठी थोरली ढेरी दाखवत, चालला होता ढब्बा,
हाता मधल्या डब्ब्याशी त्याने, एक करार आहे केला,
लपवून थोडा धोतरा आड, नेणार आहे त्याला,
पाच दहा मिनिटा मधे, मोकळा होउन आला,
येई मातीसही शिसरी, पाऊल त्याचे थबकता,
जशी भरधाव स्कॉर्पिओतून् , गुटक्याची पिंक उडता,
(आठवा गर्दीमधे वायुवेगाने पांडरी कॉर्पिओ चालवताना काळी काच खाली करुन जोरदार उडवलेले कारंजे)
मातीशीही त्याने असा, एक करार आहे केला,
खड्डा करुनच डाउनलोड करणार, पुण्यसंचिताला,
(सतिश सर मी माझा शब्द पाळाला आहे)
पाच दहा मिनिटा मधे, मोकळा होउन आला,
पोटात जोरात कळ येता, डोळा अलवार आले पाणी,
मोठे त्याचे Xगण, आणि चुळुकभर पाणी,
त्या चुळुकभर पाण्याशी, त्याने एक करार आहे केला,
झटकणार नाही हात आता, पंचा वापरणार पुसायला,
पाच दहा मिनिटा मधे, मोकळा होउन आला,
घरात् सोय नव्हती, म्हणुन माळरानात गेला,
पाच दहा मिनिटा मधे, मोकळा होउन आला,
घालपाणी
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
हातात चहाचा कप आहे, आता चहा
हातात चहाचा कप आहे, आता चहा प्यावी कि नाही याचा विचार करतोय. :-)
माऊली माऊली.
माऊली माऊली.
धन्य आहात तुम्ही.
क्या बात है पैजारबुवा.
क्या बात है पैजारबुवा.
आमचे एक मित्र अशी एकाहून एक सरस काव्ये पूर्वी करायचे. हल्ली मात्र करत नाहीत.
चार भिंतीतल्या काव्यांना माळरानावर आणण्याचा आपला प्रयत्न स्तुत्य आहे.
पण आपल्या मित्राचा निबंध
In reply to क्या बात है पैजारबुवा. by प्रचेतस
पण आपल्या मित्राचा निबंध मानला तर हा प्रबंध आहे.
किती विस्तृत वर्णन आहे ते तरी पाहा. व्हारायटी तरी बघा मालक.
ते बाकी खरेच.
In reply to पण आपल्या मित्राचा निबंध by अभ्या..
ते बाकी खरेच.
पण आपले मित्रही काही कमी नाहित.
किमान शब्दांत कमाल आशय.
धन्यवाद, पण....
In reply to क्या बात है पैजारबुवा. by प्रचेतस
वल्ली सर उगाच आम्हाला हरबर्याच्या झाडावर चढवु नका...... ते कुठे आम्ही कुठे.......
तुमच्या मित्राच्या जवळपासही आम्ही जाऊ शकता नाही हे नम्र पणे आम्ही नमुद करू इच्छितो.
तुमच्या परममित्राच्या प्रतिभेचा पंखा
पैजारबुवा,
हा आपला विनय आहे पैजारबुवा.
In reply to धन्यवाद, पण.... by ज्ञानोबाचे पैजार
हा आपला विनय आहे पैजारबुवा.
काव्य
In reply to हा आपला विनय आहे पैजारबुवा. by प्रचेतस
आणी आपला विनय शील पणा आवडला !!!
तुमच्या मित्राच्या जवळपासही
In reply to धन्यवाद, पण.... by ज्ञानोबाचे पैजार
तुमच्या मित्राच्या जवळपासही आम्ही जाऊ शकता नाहीअसली कामे फार जवळपास जावून करायचीही नसतात ;)
खी खी खी !
In reply to तुमच्या मित्राच्या जवळपासही by डॉ सुहास म्हात्रे
खी खी खी !
हाय फाइव..
राहू दया म्हणता.
राहू दया तर राहू दया.
;)
तसे कसे, तसे कसे.
In reply to तुमच्या मित्राच्या जवळपासही by डॉ सुहास म्हात्रे
तसे कसे, तसे कसे.
आम्ही तांब्याला तांब्या (की अजून कशाला काई) लावून बसलोय अशीच व्याख्या करतो ब्वा मैत्रीची.
बाप्पा
____/\____
कवितेच्या शेवटी ""घालपाणी
कवितेच्या शेवटी ""घालपाणी
काव्यरस:
आरोग्यदायी पाककृती
कॉकटेल रेसिपी
कोडाईकनाल
गरम पाण्याचे कुंड
जिलबी
प्रवासवर्णन
प्रेम कविता
भूछत्री
मुक्त कविता
लेखनविषय::
पाकक्रियाविडंबनऔषधोपचारकृष्णमुर्ती" दिलं आहे त्यातही पेरणाचपेरणा कित्ती त्या पेरणा?
_/\_
.
पैजारबुवा तांब्या संस्थान
पैजारबुवा तांब्या संस्थान बळकावताय काय?!?
अशी भावस्पर्शी कविता वाचली नव्हती बरेच दिवसात.
आई ग्ग्ग !
थांबा जरा मोकळा होऊन येतो
.
.
.
.
.
.
.
.
.
( अजून वाचताय व्हय? काय राव तुम्ही?)
आलास काय रे?
In reply to पैजारबुवा तांब्या संस्थान by रातराणी
आलास काय रे?
:) रातराजा ??? :)
In reply to आलास काय रे? by पैसा
:)
रातराजा ??? :)
दोन दोन दू ...आपलं ते हे.. डू
In reply to :) रातराजा ??? :) by नाव आडनाव
दोन दोन दू ...आपलं ते हे.. डू आय.डी!? ;)
मज्जा आहे बाबा... =))
अगलतगल कवितेचे अगलतगल विडंबन
अगलतगल कवितेचे अगलतगल विडंबन =))))
=)) =)) =))
=)) =)) =))
आंघोळपांघोळवर एक येऊ दया आता.
आंघोळपांघोळवर एक येऊ दया आता.
हा हा हा
गडाबडा लोळींग
(No subject)
=))
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
=))
(No subject)
In reply to =)) by प्रचेतस
=)) =))
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
=)) =))
(No subject)
In reply to =)) =)) by प्रचेतस