✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

हवाबाणहरडेचघळ

ज — ज्ञानोबाचे पैजार, Wed, 12/23/2015 - 15:21
पेरणेमधल्या हळूवार भावना या कवितेतही जपायचा प्रयत्न केला गेल्या आहे. तरी सुध्दा अतिसंवेदनाशील वाचकांनी कृपया खालील काव्य वाचू नये. होणार्‍या परीणामास मंडळ जबाबदार रहाणार नाही. घरात् सोय नव्हती, म्हणुन माळरानात गेला, पाच दहा मिनिटा मधे, मोकळा होउन आला, सोडत होता गुपचुप तो, हळूच् उनाड वारा, श्वास रोखून् धरत होता, उभा आसमंत सारा, उनाड वार्‍या बरोबर, त्याने करार एक केला, न चुकता खायला देणार, पादेलोण त्याला, पाच दहा मिनिटा मधे मोकळा होउन आला, राकट त्याच्या हातात होता, मोठा एक डब्बा मोठी थोरली ढेरी दाखवत, चालला होता ढब्बा, हाता मधल्या डब्ब्याशी त्याने, एक करार आहे केला, लपवून थोडा धोतरा आड, नेणार आहे त्याला, पाच दहा मिनिटा मधे, मोकळा होउन आला, येई मातीसही शिसरी, पाऊल त्याचे थबकता, जशी भरधाव स्कॉर्पिओतून् , गुटक्याची पिंक उडता, (आठवा गर्दीमधे वायुवेगाने पांडरी कॉर्पिओ चालवताना काळी काच खाली करुन जोरदार उडवलेले कारंजे) मातीशीही त्याने असा, एक करार आहे केला, खड्डा करुनच डाउनलोड करणार, पुण्यसंचिताला, (सतिश सर मी माझा शब्द पाळाला आहे) पाच दहा मिनिटा मधे, मोकळा होउन आला, पोटात जोरात कळ येता, डोळा अलवार आले पाणी, मोठे त्याचे Xगण, आणि चुळुकभर पाणी, त्या चुळुकभर पाण्याशी, त्याने एक करार आहे केला, झटकणार नाही हात आता, पंचा वापरणार पुसायला, पाच दहा मिनिटा मधे, मोकळा होउन आला, घरात् सोय नव्हती, म्हणुन माळरानात गेला, पाच दहा मिनिटा मधे, मोकळा होउन आला, घालपाणी

प्रतिक्रिया द्या
12967 वाचन

💬 प्रतिसाद (27)

हातात चहाचा कप आहे, आता चहा

सतीश कुडतरकर
Wed, 12/23/2015 - 15:44 नवीन
हातात चहाचा कप आहे, आता चहा प्यावी कि नाही याचा विचार करतोय. :-)
  • Log in or register to post comments

माऊली माऊली.

अभ्या..
Wed, 12/23/2015 - 16:46 नवीन
माऊली माऊली. धन्य आहात तुम्ही.
  • Log in or register to post comments

क्या बात है पैजारबुवा.

प्रचेतस
Wed, 12/23/2015 - 16:51 नवीन
क्या बात है पैजारबुवा. आमचे एक मित्र अशी एकाहून एक सरस काव्ये पूर्वी करायचे. हल्ली मात्र करत नाहीत. चार भिंतीतल्या काव्यांना माळरानावर आणण्याचा आपला प्रयत्न स्तुत्य आहे.
  • Log in or register to post comments

पण आपल्या मित्राचा निबंध

अभ्या..
Wed, 12/23/2015 - 17:03 नवीन
पण आपल्या मित्राचा निबंध मानला तर हा प्रबंध आहे. किती विस्तृत वर्णन आहे ते तरी पाहा. व्हारायटी तरी बघा मालक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ते बाकी खरेच.

प्रचेतस
Wed, 12/23/2015 - 17:19 नवीन
ते बाकी खरेच. पण आपले मित्रही काही कमी नाहित. किमान शब्दांत कमाल आशय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

धन्यवाद, पण....

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 12/23/2015 - 17:06 नवीन
वल्ली सर उगाच आम्हाला हरबर्‍याच्या झाडावर चढवु नका...... ते कुठे आम्ही कुठे....... तुमच्या मित्राच्या जवळपासही आम्ही जाऊ शकता नाही हे नम्र पणे आम्ही नमुद करू इच्छितो. तुमच्या परममित्राच्या प्रतिभेचा पंखा पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हा आपला विनय आहे पैजारबुवा.

प्रचेतस
Wed, 12/23/2015 - 17:20 नवीन
हा आपला विनय आहे पैजारबुवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

काव्य

नाखु
Wed, 12/23/2015 - 17:30 नवीन
आणी आपला विनय शील पणा आवडला !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

तुमच्या मित्राच्या जवळपासही

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 12/23/2015 - 18:45 नवीन
तुमच्या मित्राच्या जवळपासही आम्ही जाऊ शकता नाही असली कामे फार जवळपास जावून करायचीही नसतात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

खी खी खी !

रातराणी
Wed, 12/23/2015 - 18:56 नवीन
खी खी खी ! हाय फाइव.. राहू दया म्हणता. राहू दया तर राहू दया. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

तसे कसे, तसे कसे.

अभ्या..
Wed, 12/23/2015 - 18:59 नवीन
तसे कसे, तसे कसे. आम्ही तांब्याला तांब्या (की अजून कशाला काई) लावून बसलोय अशीच व्याख्या करतो ब्वा मैत्रीची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

बाप्पा

बाबा योगिराज
Wed, 12/23/2015 - 17:00 नवीन
____/\____
  • Log in or register to post comments

कवितेच्या शेवटी ""घालपाणी

कंजूस
Wed, 12/23/2015 - 17:54 नवीन
कवितेच्या शेवटी ""घालपाणी काव्यरस: आरोग्यदायी पाककृती कॉकटेल रेसिपी कोडाईकनाल गरम पाण्याचे कुंड जिलबी प्रवासवर्णन प्रेम कविता भूछत्री मुक्त कविता लेखनविषय:: पाकक्रियाविडंबनऔषधोपचारकृष्णमुर्ती" दिलं आहे त्यातही पेरणाचपेरणा कित्ती त्या पेरणा?
  • Log in or register to post comments

_/\_

सुमीत भातखंडे
Wed, 12/23/2015 - 18:31 नवीन
.
  • Log in or register to post comments

पैजारबुवा तांब्या संस्थान

रातराणी
Wed, 12/23/2015 - 18:37 नवीन
पैजारबुवा तांब्या संस्थान बळकावताय काय?!? अशी भावस्पर्शी कविता वाचली नव्हती बरेच दिवसात. आई ग्ग्ग ! थांबा जरा मोकळा होऊन येतो . . . . . . . . . ( अजून वाचताय व्हय? काय राव तुम्ही?)
  • Log in or register to post comments

आलास काय रे?

पैसा
Fri, 12/25/2015 - 12:20 नवीन
आलास काय रे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

:) रातराजा ??? :)

नाव आडनाव
Fri, 12/25/2015 - 14:53 नवीन
:) रातराजा ??? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

दोन दोन दू ...आपलं ते हे.. डू

अत्रुप्त आत्मा
Fri, 12/25/2015 - 16:56 नवीन
दोन दोन दू ...आपलं ते हे.. डू आय.डी!? ;) मज्जा आहे बाबा... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव

अगलतगल कवितेचे अगलतगल विडंबन

प्रसाद गोडबोले
Wed, 12/23/2015 - 18:39 नवीन
अगलतगल कवितेचे अगलतगल विडंबन =))))
  • Log in or register to post comments

=)) =)) =))

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 12/23/2015 - 18:52 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments

आंघोळपांघोळवर एक येऊ दया आता.

रातराणी
Wed, 12/23/2015 - 18:59 नवीन
आंघोळपांघोळवर एक येऊ दया आता.
  • Log in or register to post comments

हा हा हा

एक एकटा एकटाच
Wed, 12/23/2015 - 19:32 नवीन
गडाबडा लोळींग
  • Log in or register to post comments

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Wed, 12/23/2015 - 19:44 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

=))

प्रचेतस
Wed, 12/23/2015 - 19:55 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Wed, 12/23/2015 - 20:41 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

=)) =))

प्रचेतस
Wed, 12/23/2015 - 20:47 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Wed, 12/23/2015 - 22:56 नवीन
Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा