✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ................?भाग - ८

ज
जयंत कुलकर्णी यांनी
Mon, 07/05/2010 - 22:00  ·  लेख
लेख

Book traversal links for परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ................?भाग - ८

  • ‹ परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ................?भाग - ७
  • Up
  • परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ................?भाग - ९ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5256 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

अप्रतिम

अरुण मनोहर
Tue, 07/06/2010 - 02:49 नवीन
एक खूप माहितीपूर्ण आणि अप्रतिम लेखमालीका दिल्यासाठी जयंतरावांचे अभिनंदन. असेच वेगळ्या विषयांचे अभ्यासपूर्ण लेखन आणखी येऊ द्या.
  • Log in or register to post comments

+१ युयुत्सु

युयुत्सु
Tue, 07/06/2010 - 08:08 नवीन
+१ युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर

थोडक्यात

शिल्पा ब
Tue, 07/06/2010 - 07:13 नवीन
थोडक्यात काय तर इच्छाशक्ती...आणि क्षेत्र ज्याला म्हंटले आहे ते इंग्रजीत ऑरा म्हणतात ते असावे... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

दडवलेले

मीनल
Tue, 07/06/2010 - 07:25 नवीन
ते योगायोगाच्या पलिकडे `दडवलेले` आहे त्याचा शोध मानव सारखाच घेत असतो. मीनल. http://myurmee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

कालच अनुभव

प्रकाश घाटपांडे
Tue, 07/06/2010 - 16:19 नवीन
फोन उचलायच्या अगोदर आपल्याला उगाचच असे वाटते की हा फोन अमुक अमुक व्यक्तिचाच असेल आणि तो त्याचाच असतो.
कालच मोबाईल वर फोन घेतला व तो चुलतभावाचाच असणार असे वाटले व नेमके तसेच घडले. फोन येण्याची शक्यता होती. पण ती तीनचार दिवसात कधीतरी. योगायोगाची गंमत वाटली. असे योगायोग अनेकांच्या वाट्याला येतात. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

हम्म्म्म्म...

राजेश घासकडवी
Tue, 07/06/2010 - 17:22 नवीन
पहिले सहाएक भाग शास्त्रीय माहिती अतिशय सोप्या भाषेत देणारी सुंदर लेखमाला अशी गूढ होत चाललेली, 'चित्त म्हणजे मेंदूचा ऑरा' वगैरेसारखी विधानं करायला लागली हे पाहून वाईट वाटलं. विज्ञानाच्या कक्षेबाहेरच्या प्रयत्नांचा हा केवळ आढावा असेल अशी आशा करतो. -६० फॅरनहीट पर्यंत संपूर्ण शरीर गोठवून पुन्हा जिवंत करता येतं हे अविश्वसनीय वाटतं. यासंबंधी अजून वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

या

जयंत कुलकर्णी
Tue, 07/06/2010 - 19:36 नवीन
या शास्त्राच्या कक्षेत आणि कक्षेच्या बाहेर जे काही चाललेय त्याचा हा लेख म्हणजे आढावा आहे. यात उल्लेख केलेल्या ज्या काही बाबी आहेत त्या संधर्भात नेट्वर शोधले तर सगळी माहीती उपलब्ध आहे. या बाबतीत १०० फुले उमलू द्या हेच धोरण योग्य आहे. असे माझे मत आहे...... जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

छान !!

बट्ट्याबोळ
Wed, 07/07/2010 - 02:08 नवीन
छान !! जयंतकाका ... फारच सुरेख लेखमाला आहे ... एका दिवसात सगळे लेख वाचले. काका, पुण्यातल्या प.वि.वर्तकांनी दुरवरच्या स्थानाचे वर्णन करण्याचे प्रयोग केले आहेत. ते त्यांच्या दाव्यांना वैज्ञानिक स्पष्टीकरणे देतात. "पतंजली योग- विज्ञाननिष्ठ निरुपण" या पुस्तकात अधिक माहीती मिळेल. तुमची त्यांच्या प्रयोगांवर प्रतिक्रिया वाचायला अवडेल. बट्ट्या!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा