हॉटेलात गाण्याच्या भेंड्याबिंड्या खेळून बोअर मारू नका! त्यापेक्षा मिसळ खा आणि आपापल्या घरी जा! त्या तात्याला नाही धंदा, म्हणून त्याने हे हॉटेल चालू केलंनीत! दुसरं काय? ;)
अवांतर - ए पोर्या फडका मार आणि एक कडक मिसळ घेऊन ये तर्री मारून! पावपण दे. पंखा चालू कर, आणि जरा तो पेपर दे वाचायला बघू!
राजीव भिडे.
अहो प्रॉब्लेम काय झाला आहे माहिती का? ह्या अंताक्षरी खेळणार्या लोकांनी मिसळपावची ऑर्डर दिली आहे. ती यायला लय वेळ लागत आहे. म्हणुन बसले आहेत सगळे खेळत. काय?
- संताजी धनाजी
कुडता लालेलाल,त्याची तुमान लालेलाल
टोपी लालेलाल,त्याचा गोंडा लालेलाल
लालेलाल गोंडा उडवीत आला टांगेवाला !! हे गीत आम्हाला म्हणायचे होते आता आम्ही नाय खेळणार जा !
या गो दांड्यावरनं बोलतोय नवरा कुणाच येतो
त्याच्या करवल्या गो करवल्या नाजूक साजूक
त्यांनी नेसल्या गो नेसल्या पैठणी साड्या
पुढचं आठवतंय का कोणाला
नाही तर य घ्या.
चिंब पावसानं रानं झालं आबादानी
झाकू कशी पाठीवरली, चांदण गोंदणी
झाकू नको कमळनबाई, एकांताच्या कोनी
रुपखनी अंगावरली, सखे लावण्याची खाणी
राया तुझे हात माझ्या हातात गुंफूनी
उन्हात चांदणं आलं लाज पांघरुनी
तुझ्या डोळ्यांच्या सांदीत, सावल्यांची राणी
पान्यामंदी झिम्मा धरं, आभाळ अस्मानी
अंगावरी थरथर उठली झिम्मड भिजल्यावानी
सांगता न येई काही साजणा बोलांनी
माफ करा सगळं गाणं देतोय. पण सर्ज्या चित्रपटातले हे खूप छान गाणे असल्यामुळे देत आहे.
"न" वरुन
नाच रे मोरा आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच
ढगांशी वारा झुंझला रे
काला काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी मीच देते टाळी
फुलव पिसारा नाच
नाच रे मोरा आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच..
च घ्या च..
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
चम चम करता है ये नशीला बदन
हय हय हय हय
करना चाहे हर कोई मुझसे मिलन
हय हय हय हय
मदभरे ये होट गुलाबी
करले अपनी रात शराबी
बेताबी है मनमे है मिठी चुभन
हय हय हय हय
मराठी चित्रपटः अगंबाई अरेच्चा मधील गाणे.
म्हणजे मराठीच! नाही का?
चल रे वाघ्या बीगी बीगी वाट कुणाची पाहू नको
दुनिया सारी जरी पलटली वाट कुणाची पाहू नको
माझा वाघ्या ! माझ्या वाघ्या !
( दादा कोंडके च्या पीच्चरमधलं झोकदार गाण हाये)
रात्रीस खेळ चाले
या गूढ चांदण्यांचा
संपेल ना कधीही
हा खेळ सावल्यांचा
हा चंद्र ना स्वयंभू
रवितेज वाहतो हा
ग्रहणात सावल्यांचा
अभिशाप भोगतो हा
प्रीतीस होय साक्षी
हा दूत चांदण्यांचा
आभास सावली हा
असतो खरा प्रकाश
जे सत्य भासती ते
असती नितांत भास
हसतात सावलीला
हा दोष आंधळयांचा
या साजीर्या क्षणाला
का आसवे दिठीत
मिटतील सर्व शंका
उबदार या मिठीत
गवसेल सूर आपुल्या
या धुंद जीवनाचा
हा खेळ सावल्यांचा
हा खेळ सावल्यांचा
चाफा बोलेना, चाफा चालेना
चाफा खंत करी, काही केल्या फुलेना
गेले आंब्याच्या बनी, म्हटली मैनासवे गाणी
आम्ही गळयांत गळे मिळवूनी रे
तेजी दिशा गेल्या आटून
कोण मी चाफा, कोठे दोघे जण रे
ही वाट दूर जाते स्वप्नामधिल गावा
माझ्या मनांतला का तेथे असेल रावा
जेथे मिळे धरेला आभाळ वाकलेले
अस्ताचलास जेथे रविबिंब टेकलेले
जेथे खुळ्या ढगांनी रंगीन साज ल्यावा
घे साउली उन्हाळा कवळून बाहुपाशी
लागून ओढ वेडी खग येती कोटरासी
एकेक चांदणीने नभदीप पाजळावा
स्वप्नामधिल गांवा स्वप्नामधून जावे
स्वप्नांतल्या प्रियाला मनमुक्त गीत गावे
स्वप्नांतल्या सुखाचा स्वप्नीच वेध घ्यावा
वा घ्या वा.. डोक्यातल्या नव्हे.. :-))
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट
संगा सर्वा दिसता कसो खंडाळ्याचो घाट...
हे असलं मराठी लादणं बरोबर नाही हां . . .
सांग गो च्यडवा दिसतां कसॉं
असं पाहिजे.
चेडू म्हणजे "सुबक ठेंगणी" . . .
तरुण आहे रात्र अजूनि, राजसा निजलास का रे
एवढयातच त्या कुशीवर, तू असा वळलास का रे
अजूनही विझल्या न गगनी, तारकांच्या दीपमाळा
अजून मी विझले कुठे रे, हाय तू विझलास का रे
(मराठी गझल सम्राट सुरेश भट यांची झक्कास गझल)
नकळत घडले सारे मित्रा..ल वरून दुसरं गाणं म्हणतो मग तर झालं..
लाल लाल लाल लाल तापलाय तवा
सांग पोरी चपाती भाजू कवा..
व आला आता.
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
ई च्या ऐवजी इ चालत असेल तर घ्या...
इंद्रायणी काठी, देवाची आळंदी
लागली समाधी ज्ञानेशाची
आता मी ल ची गाणी आठवून ठेवलेत तर ल यायचाच बंद झालाय..
च घ्या च.
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
रंगुनी रंगात सार्या रंग माझा वेगळा
गुंतुनी गुंत्यात सार्या पाय माझा मोकळा
कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा
राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा
कोण्त्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा?
सागती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा
चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा
माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा!
आलं परत ल...
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
डॉक्टर ..आपल्या उत्तरांमध्ये एकाच सेकंदाचा फरक आहे. पण माझ्या गाण्यात ल आणि तुमच्यात न शेवटी येते तेव्हा पुढच्या खेळाडूने कोणत्याही ल किंवा न कुठलेही अक्षर वापरले तरी चालेल.
ल किंवा न घ्या..
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
लताजींच्या आवाजात सुधीर मोघे यांच मधुर गाणं.
झुलतो बाई रास झुला
नभ निळे रात निळी, कान्हा ही निळा
झुलतो बाई रास झुला
आयशपथ हा 'ल' काही पाठ सोडत नाही.
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
रेशमाच्या रेघांनी
लवलव करी पातं
लाजून हसणे
नाम घेता
चांदणे
उगाच..
अहो
In reply to उगाच.. by राजीव अनंत भिडे
चल ग सखू
लाल
हाहाहा मस्त :)
असं कसं
लटपट लटपट
गोमू
या
या चिमण्यांनो
जग हे बंदिशाळा
लेक लाडकी..
चिंब पावसानं रानं झालं आबादानी
खल्लास
In reply to चिंब पावसानं रानं झालं आबादानी by सागर
नाच रे मोरा
टाळी
In reply to नाच रे मोरा by जुना अभिजित
च
चल रे वाघ्या बीगीबीगी
बाबूराव
In reply to चल रे वाघ्या बीगीबीगी by बाबुराव
चमचम बाद.
In reply to बाबूराव by आजानुकर्ण
घ्या 'घ'चं
In reply to चमचम बाद. by बाबुराव
घन ओथंबून येती
डोंगर लाटा वेढित वाटा, वेढित मजला नेती
In reply to घन ओथंबून येती by जुना अभिजित
तू तेव्हा तशी
शब्दांवाचून
'श' आलं हाय 'क' नाय
In reply to शब्दांवाचून by नंदन
शब्दावाचून कळले सारे. असे गाणे आहे ते
In reply to 'श' आलं हाय 'क' नाय by बाबुराव
लाजली
लेक चालली सासरला
बाबूराव
In reply to लेक चालली सासरला by बाबुराव
लेक चालली सासरला ऐवजी/ लाज लाजरी गोड गोजीरी
In reply to लेक चालली सासरला by बाबुराव
मंडप घाला हो दारी
In reply to लेक चालली सासरला ऐवजी/ लाज लाजरी गोड गोजीरी by बाबुराव
या
दुर्दैवाने तुम्ही
In reply to या by टिकाकार
'ल' पसून येतं का गाणं
In reply to या by टिकाकार
मित्रान्न
हो
In reply to मित्रान्न by टिकाकार
अंताक्षरी
In reply to मित्रान्न by टिकाकार
र
चाफा बोलेना,
रे
ही वाट दूर जाते
वेदमंत्राहून..
मक्याच्या शेतात
नको मारुस हाक
हिरव्या हिरव्या रंगाची
In reply to नको मारुस हाक by प्रकाश घाटपांडे
सांग गो चेडवा
In reply to हिरव्या हिरव्या रंगाची by विकास
हिरव्या हिरव्या रंगाची
In reply to हिरव्या हिरव्या रंगाची by विकास
या दिल की...
तोच चंद्रमा नभात
नकोस नौके परत
तरुण आहे रात्र अजूनि,
रे मना
लेक
चांद मातला मातला
रुपानं..
लटपट लटपट
झालेल्या गाण्याच्या
In reply to लटपट लटपट by जुना अभिजित
लाल लाल
वाट पाहुनी
ने मजसी ने
राजसा
हिल हिल पोरी
तिन्हिसन्
ल अक्षर
In reply to तिन्हिसन् by तर्री
'ल'वर आनू नका
In reply to ल अक्षर by प्रकाश घाटपांडे
ल
ती गेली
ई
ई च्या ऐवजी इ
चंदाराणी
नाच नाचूनी
लष्करचे सुख
रंग माझा वेगळा
रुपेरी वाळूत
एका सेकंदाचा फरक..
In reply to रुपेरी वाळूत by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नाही..
नाही कशी
अरे वा..
हा हा :)
In reply to अरे वा.. by स्वाती दिनेश
शालू हिरवा
झुलतो बाई
लाल..
या
लवथवती