१. विचारचक्रे (चित्राचे नाव वी१.जेपीजी त्यामुळे ते वी ने सुरू होणार)
२. उलटेसुलटे (चित्राचे नाव यूएस.जेपीजी कारण वरीलप्रमाणे )
३. सुटसुटीत (चित्राचे नाव एसएस.जेपीजी)
४. रकाने (चित्राचे नाव आरके२.जेपीजी)
५. सावळा गोंधळ (चित्राचे नाव आरजी.जेपीजी)
कशी आहे गंमत! काय सर्किटराव तुम्हाला सापडलं नाही हो हे!
ॐकारशेठ कसे गंडवले!
;)
आपला,
(सीबीआय) आजानुकर्ण होम्स
१. विचारचक्रे (चित्राचे नाव वी१.जेपीजी त्यामुळे ते वी ने सुरू होणार)
२. उलटेसुलटे (चित्राचे नाव यूएस.जेपीजी कारण वरीलप्रमाणे )
३. सुटसुटीत (चित्राचे नाव एसएस.जेपीजी)
४. रकाने (चित्राचे नाव आरके२.जेपीजी)
५. सावळा गोंधळ (चित्राचे नाव आरजी.जेपीजी)
रमासुवशके.जेपीजी
कशी आहे गंमत! काय सर्किटराव तुम्हाला सापडलं नाही हो हे!
आजानुकर्ण शेठ, तुम्ही परीक्षा कशा पास होता ते कळलं आम्हाला ! :-)
पण ते सावळा गोंधळ चे आर जी कसे बुवा ? एस जी असायला हवे !
- (तर्कशुद्ध) सर्किट शेठ
ॐकारा, माझा एक प्रयत्न रे..
१) मानसिक असंतुलनाची अवस्था.
२) अनवट, परंतु मजेशीर वृत्तीचा.
३) हसतमुख खेळकर वृत्तीचा आणि लहान मुलात रमणारा.
४) प्रथमच कुणावर प्रेम जडलेली एक मुसमुसलेली तरुणी.
५) स्त्रीयांत रमणारा, स्त्रियांत प्रिय असा एखादा पुरुष!
ॐकारा, मला व्यक्तिचित्र लेखनाची आवड आहे त्यामुळे तू दिलेल्या चित्रात मला निरनिराळ्या व्यक्तिच दिसल्या!
चूक की बरोबर ते आता तूच सांग! :)
आपला,
(व्यक्तिचित्र लेखक) तात्या.
मिपाकर मित्रांचे चातुर्य नजर लागण्याजोगे आहे! ह्यापुढे लष्कर-ए-रंगोजी यांजकडून आम्हाला काठिण्यपातळी वाढवण्याचे संकेत मिळाले आहेत. तेव्हा चित्रकळा -३ साठी तयार व्हा!
प्रतिक्रिया
१ निष्फळ प्रयत्न.....
एक प्रयत्न माझाही
माझेही उत्तर
माझे
मला फक्त
४
शेरलॉक होम्स
हेच म्हणतो..
In reply to शेरलॉक होम्स by आजानुकर्ण
मस्त !!!
In reply to शेरलॉक होम्स by आजानुकर्ण
असेच..
In reply to मस्त !!! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
एसजी
In reply to मस्त !!! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
माझा प्रयत्न..
:)