आमची प्रेरणा राजा बढे यांची अप्रतिम रचना चांदणे शिंपित जाशी
चाळ ही हदरून जाते चालता तू चंचले
देह हा हलवीत जाशी हालती पाळेमुळे
वाटते पाहून तिजला ही कटी की कंबरा
काल थोडीशी पळाली दार अमुचे मोडिले
वाढविले सर्व हे जीने पहा पायी तुझ्या
जे तुझ्या चालीपरी, घेरापरी रुंदावले
गे विशालांगी कशाने झाकशी काया तुझी ?
लागले तागे किती मग सौंदर्य हे मावले
वाचने
8856
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा
सुंदर
जबरी
In reply to सुंदर by गोट्या (verified= न पडताळणी केलेला)
वाह!
लईच भारी..
केशवा, अरे का बाबा असा
सुपारी..
In reply to केशवा, अरे का बाबा असा by चतुरंग
हहपु
नमस्कार तात्या
फक्कड
हेच म्हणतो....
अग्रक्रमी
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
झकास ........
धन्यवाद!!
हे "चांदणे "
केशवा,
मस्त.