✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

चित्रकळा - २

ॐ
ॐकार यांनी
Tue, 03/18/2008 - 00:54  ·  लेख
लेख

Book traversal links for चित्रकळा - २

  • ‹ चित्रकळा - १
  • Up
  • चित्रकळा - ३ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6497 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

ब
ब्रिटिश टिंग्या Tue, 03/18/2008 - 01:13 नवीन

१ निष्फळ प्रयत्न.....

१. नकारात्मक विचार? २. उलटे सुलटे ३.सुटसुटीत (उगाचच) ४.नाय झेपलं ५. सावळा गोंधळ (बरोबर हाये की नाय?) - छोटी टिंगी
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 03/18/2008 - 01:21 नवीन

एक प्रयत्न माझाही

१. विचारचक्रे २. उलटेसुलटे ३. शिट्टी (? सु ला लागून आलेली सुट्टी :-) ४. रकाने ५. सावळा गोंधळ - सर्किट
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 03/18/2008 - 02:38 नवीन

माझेही उत्तर

१ - विचारचक्रे २ - उलटेसुलटे ३ - सुटसुटीत ('सुटी' मधे 'सुट') ४ - रकाने ५ - सावळागोंधळ चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Tue, 03/18/2008 - 04:52 नवीन

माझे

उत्तर: १. चुकीचे चिचार. २. संतुलित विचार. ३. घरंगळणारे विचार. ४. उलटसुलट ५. तोतरा. ५. राडा ५. गोंधळ : एक भक्तिसोहळा.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 03/18/2008 - 12:07 नवीन

मला फक्त

मला फक्त २च कळले (बहुतेक) २.उलटेसुलटे ५.सावळा गो॑धळ.
  • Log in or register to post comments
म
माझी दुनिया Tue, 03/18/2008 - 13:37 नवीन

४

४ राग असेल असे वाटते (रागदारीतला) माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Tue, 03/18/2008 - 13:57 नवीन

शेरलॉक होम्स

१. विचारचक्रे (चित्राचे नाव वी१.जेपीजी त्यामुळे ते वी ने सुरू होणार) २. उलटेसुलटे (चित्राचे नाव यूएस.जेपीजी कारण वरीलप्रमाणे ) ३. सुटसुटीत (चित्राचे नाव एसएस.जेपीजी) ४. रकाने (चित्राचे नाव आरके२.जेपीजी) ५. सावळा गोंधळ (चित्राचे नाव आरजी.जेपीजी) कशी आहे गंमत! काय सर्किटराव तुम्हाला सापडलं नाही हो हे! ॐकारशेठ कसे गंडवले! ;) आपला, (सीबीआय) आजानुकर्ण होम्स
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Tue, 03/18/2008 - 19:34 नवीन

हेच म्हणतो..

१. विचारचक्रे (चित्राचे नाव वी१.जेपीजी त्यामुळे ते वी ने सुरू होणार) २. उलटेसुलटे (चित्राचे नाव यूएस.जेपीजी कारण वरीलप्रमाणे ) ३. सुटसुटीत (चित्राचे नाव एसएस.जेपीजी) ४. रकाने (चित्राचे नाव आरके२.जेपीजी) ५. सावळा गोंधळ (चित्राचे नाव आरजी.जेपीजी) रमासुवशके.जेपीजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 03/18/2008 - 21:39 नवीन

मस्त !!!

कशी आहे गंमत! काय सर्किटराव तुम्हाला सापडलं नाही हो हे! आजानुकर्ण शेठ, तुम्ही परीक्षा कशा पास होता ते कळलं आम्हाला ! :-) पण ते सावळा गोंधळ चे आर जी कसे बुवा ? एस जी असायला हवे ! - (तर्कशुद्ध) सर्किट शेठ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
क
कोलबेर Wed, 03/19/2008 - 08:01 नवीन

असेच..

माझ्या पण मनात हेच आले होते.. पण मग त्या फाईलला 'आर जी' नाव का दिले असावे बरे? घ्या आणखी एक 'पोट-तर्कक्रिडा'. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
आ
आजानुकर्ण Wed, 03/19/2008 - 09:34 नवीन

एसजी

सर्किटशेठ, आपली टंग ऑफ स्लिप झाली हो. ते एसजीच आहे. (क्षमस्व) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
व
विसोबा खेचर Tue, 03/18/2008 - 15:23 नवीन

माझा प्रयत्न..

ॐकारा, माझा एक प्रयत्न रे.. १) मानसिक असंतुलनाची अवस्था. २) अनवट, परंतु मजेशीर वृत्तीचा. ३) हसतमुख खेळकर वृत्तीचा आणि लहान मुलात रमणारा. ४) प्रथमच कुणावर प्रेम जडलेली एक मुसमुसलेली तरुणी. ५) स्त्रीयांत रमणारा, स्त्रियांत प्रिय असा एखादा पुरुष! ॐकारा, मला व्यक्तिचित्र लेखनाची आवड आहे त्यामुळे तू दिलेल्या चित्रात मला निरनिराळ्या व्यक्तिच दिसल्या! चूक की बरोबर ते आता तूच सांग! :) आपला, (व्यक्तिचित्र लेखक) तात्या.
  • Log in or register to post comments
ॐ
ॐकार Wed, 03/19/2008 - 10:04 नवीन

:)

मिपाकर मित्रांचे चातुर्य नजर लागण्याजोगे आहे! ह्यापुढे लष्कर-ए-रंगोजी यांजकडून आम्हाला काठिण्यपातळी वाढवण्याचे संकेत मिळाले आहेत. तेव्हा चित्रकळा -३ साठी तयार व्हा!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा