पांढरा रस्सा
काही गोष्टींचे उल्लेख जरी आले तरी काही पुस्तके आठवतात्.किंवा काही लेखकांचे उल्लेख आले तरी काही आठ्वणी ताज्या होतात्.काही उत्सुकता चाळवल्या जातात...
उदा: त्याने घोडा झाडाला बांधला आणि दश्म्या सोडल्या हे वाक्य हम्खास गुरुनाथ नाइकांच्या गोलंदाज कथे मधे यायच्या.
तसेच बाबा कदमांच्या कादंबरीत " पांढरा रस्सा " हा हमखास असतोच.त्यांच्या कोणत्याही कादंबरीचा तो अपरीहार्य भागच जणू.
दश्म्या माहीत होत्या पण अस्सल पांढरा रस्सा मी कोल्हापूर ला जाउन चाखला.
मला "पांढरा रस्सा" ची पाक क्रुती हवी आहे.
याद्या
9797
प्रतिक्रिया
11
Taxonomy upgrade extras
मिसळपाव
स्वातीताई
धमाल मुला...
स्वातीताई,
In reply to धमाल मुला... by स्वाती राजेश
इराणी सामोसा-व्हेज
अरे वा....
In reply to इराणी सामोसा-व्हेज by विजुभाऊ
कल्पक
In reply to इराणी सामोसा-व्हेज by विजुभाऊ
मस्त आहे...
In reply to इराणी सामोसा-व्हेज by विजुभाऊ
मला मात्र,
छान आयडिया
काळा रस्सा
तुम्ही करा
In reply to काळा रस्सा by शैलेश दामले