✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सळसळणार्‍या फांद्यांवरती शेंगा फिक्क्ट सोनेरी

ॐ — ॐकार, गुरुवार, 03/20/2008 - 11:16

प्रतिक्रिया द्या
9919 वाचन

💬 प्रतिसाद (25)
ध
धमाल मुलगा गुरुवार, 03/20/2008 - 11:19 नवीन

आईशप्पथ... ॐ

आईशप्पथ... ॐकार मस्तच. आपल्याला ते गण, आणि त्याचे मीटर, काना-मात्रा इ.इ. गोत वगैरे काही कळत नाही पण जे काही लिहिल॑य...पार भिडल॑ बॉ... मारल॑स रे मित्रा....
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 03/20/2008 - 11:20 नवीन

दमदार

नेहमीसारखीच दमदार, गेय कविता. सळसळणार्‍या फांद्यांवरती शेंगा फिक्क्ट सोनेरी नायलॉनच्या दोर्‍यांवरती वाळत पडली पोतेरी कसा बुडाला पलीकडे तो निर्देशांकाचा गोळा? पैसे गेले, अपचन झाले , लागतही नाही डोळा कर्जमाफीच्या लोण्यामध्ये मिश्या बुडवल्या कुणीकुणी! निलाजरा मी ए.सी.मध्ये बसून कविता करणारा शिव्या घालतो भणंग कोणी रस्त्यांवरती फिरणारा हे फारच आवडले. (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण गुरुवार, 03/20/2008 - 11:54 नवीन

सहमत आहे

जबरा रचना ॐकारशेठ. फार आवडली. बेसनलाडूसाहेबांशी सहमत. (सहमत) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
क
केशवसुमार गुरुवार, 03/20/2008 - 11:21 नवीन

वा!

ॐकारशेठ, एकदम जबर्दस्त रचना.. मान गये उस्ताद.. एक से एक व्दिपदी.. केशवसुमार.
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 03/20/2008 - 11:53 नवीन

+१

सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
आ
आनंदयात्री गुरुवार, 03/20/2008 - 11:21 नवीन

मस्त कविता

साध्या सोप्या रोजच्या वापरातील शब्दांचा मस्त वापर. आवडली. कसा बुडाला पलीकडे तो निर्देशांकाचा गोळा? पैसे गेले, अपचन झाले , लागतही नाही डोळा हेच हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 03/20/2008 - 11:43 नवीन

क्या बात है

ॐकार शेठ जबरा रचना.... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 03/20/2008 - 11:50 नवीन

उत्तम रचना

सर्व संदर्भ लागले नाहीत :-( (माझा कमकुवतपणा) पण जितके संदर्भ लागले, जोरकस हिसका देणारे शब्द जाणवले. :-)
  • Log in or register to post comments
च
चित्तरंजन भट गुरुवार, 03/20/2008 - 12:57 नवीन

हे बघा!

धुणे वाळवणे (चित्रे) आणि सूर्योदय हे बघा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
च
चित्रा गुरुवार, 03/20/2008 - 17:15 नवीन

असेच

असेच म्हणायचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
क
कोलबेर Fri, 03/21/2008 - 03:29 नवीन

असेच म्हणतो

सर्व संदर्भ लागले नाहीत पण जितके संदर्भ लागले, जोरकस हिसका देणारे शब्द जाणवले. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
व
विसोबा खेचर गुरुवार, 03/20/2008 - 11:52 नवीन

लै भारी..

ॐकारशेठ, लै म्हन्जे लैच भारी कविता राव! पुण्यभूवरी रस्त्यांवरती फलक लागले कसे झणी! कर्जमाफीच्या लोण्यामध्ये मिश्या बुडवल्या कुणीकुणी! वरील ओळी केवळ खल्लास...!! बा नीलहंसा, बर्‍याच दिवसांनी तुझी जबरा कविता वाचायला मिळाली! आपला, (आनंदीत!) तात्या.
  • Log in or register to post comments
च
चित्तरंजन भट गुरुवार, 03/20/2008 - 11:57 नवीन

उत्तम!

सळसळणार्‍या फांद्यांवरती शेंगा फिक्क्ट सोनेरी नायलॉनच्या दोर्‍यांवरती वाळत पडली पोतेरी वा ओंकार! एकंदर कविता उत्तम झाली आहे!!!!
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 03/20/2008 - 12:06 नवीन

मस्त

कविता आवडली, मात्र पहिल्या कडव्यातले संदर्भ नीट समजले नाहीत. निलाजरा मी ए.सी.मध्ये बसून कविता करणारा -- हे वाचून तुझीच 'पांढरपेशी कविता' आठवली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 03/20/2008 - 12:14 नवीन

निलाजरा मी

निलाजरा मी ए.सी.मध्ये बसून कविता करणारा शिव्या घालतो भणंग कोणी रस्त्यांवरती फिरणारा ही ओळ शिव्या बोलतो भणंग त्याना रस्त्यांवरती फिरणारा...... बरी वाटेल
  • Log in or register to post comments
ध
धम्मकलाडू गुरुवार, 03/20/2008 - 12:52 नवीन

कवितेचं भजं

विजूभाऊ, बदल सुचवताहात की चांगल्या कवितेचं भजं करताहात? 'मी' आणि 'त्याना' या दोघांचं कसं जमणार. धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विजुभाऊ गुरुवार, 03/20/2008 - 13:23 नवीन

माझा पगार

माझा पगार मी अजुन माझ्या बायकोलासुद्धा सांगितला नाही.( बहुधा त्य्य्मुळेच मीघरात मला कमी बोलायला मिळते) आपला घरात कमी बोलणारा...विजुभाऊ
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी गुरुवार, 03/20/2008 - 16:15 नवीन

मस्त!जबरदस्त!

ॐकार, पुण्यभूवरी रस्त्यांवरती फलक लागले कसे झणी! कर्जमाफीच्या लोण्यामध्ये मिश्या बुडवल्या कुणीकुणी! तरला तरला पाण्यावरती! पहा मुखवटा चंदेरी! साबण मागत फिरणार्‍यांची पहा उडाली भंबेरी! प्रदेश आले , जाती आल्या, रंग, पंथ अन भाषाही भोग - तेवढा धर्म एकटा! धर्म दुजा कुठला नाही! निलाजरा मी ए.सी.मध्ये बसून कविता करणारा शिव्या घालतो भणंग कोणी रस्त्यांवरती फिरणारा या ओळी एकदम दमदार! कविता खूप आवडली. सोनाली
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 03/21/2008 - 04:02 नवीन

अगदी..

पूर्णपणे सहमत आहे सुवर्णमयीशी... - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुवर्णमयी
ब
ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 03/20/2008 - 17:29 नवीन

सही रे.....

निलाजरा मी ए.सी.मध्ये बसून कविता करणारा शिव्या घालतो भणंग कोणी रस्त्यांवरती फिरणारा हे आवडलं ;) लगे रहो..... - छोटी टिंगी
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 03/20/2008 - 18:16 नवीन

ॐकार फारच छान काव्य!

तरला तरला पाण्यावरती! पहा मुखवटा चंदेरी! साबण मागत फिरणार्‍यांची पहा उडाली भंबेरी! ह्याचा संदर्भ मात्र मला लागला नाही - सध्याच्या सर्व बातम्या माहीत नसल्यामुळे असेल.. चतुरंग
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Fri, 03/21/2008 - 03:32 नवीन

ह्या ओळिंचा..

संदर्भ मलाही लागला नाही.. कवीने थोडे रसग्रहण दिल्यास समजायला सोपे जाईल. मागे धनंजयने एकदा असेच समजावुन सांगीतले होते ते आवडले होते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
न
नंदन Fri, 03/21/2008 - 03:38 नवीन

तुकारामांचा

चोरीला गेलेला मुखवटा इंद्रायणीच्या पात्रात सोडून दिलेला आढळला, त्याचा हा संदर्भ असावा.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
ॐ
ॐकार Fri, 03/21/2008 - 12:19 नवीन

संदर्भ

बरोबर आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
च
चतुरंग Fri, 03/21/2008 - 17:03 नवीन

पहिल्या ओळीत मुखवट्यांचा संदर्भ असेल तर

'साबण मागत फिरणार्‍यांची.... ह्या ओळीचा अर्थ कळला नाही?:( चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ॐकार

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा