✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जेव्हा तिची नि माझी ...

क — केशवसुमार, गुरुवार, 03/20/2008 - 09:24

प्रतिक्रिया द्या
10320 वाचन

💬 प्रतिसाद (27)

उत्तम!

प्रमोद देव
गुरुवार, 03/20/2008 - 09:34 नवीन
केसु अतिशय उत्तम विडंबन झालंय! अभिनंदन!
  • Log in or register to post comments

नको तिथे

आनंदयात्री
गुरुवार, 03/20/2008 - 09:35 नवीन
नको तिथे हा मेला नेहमीच तोंड घाली 'केश्या' तुला बघ आज अद्दल कशी घडाली
  • Log in or register to post comments

विडंबन

विजय आचरेकर
गुरुवार, 03/20/2008 - 09:37 नवीन
मस्तच...............
  • Log in or register to post comments

मस्त रे थेट मीटर मध्ये आहे

विजुभाऊ
गुरुवार, 03/20/2008 - 09:43 नवीन
जेव्हा तिची नि माझी धडकून भेट झाली जाडी दहा मणाची माझ्या गळ्यात आली ............ मस्त रे थेट मीटर मध्ये आहे.......सूचना द्यायला जर्राही जागा नाही.... ..............................मीटर रीडर विजुभाऊ
  • Log in or register to post comments

हा हा हा

ॐकार
गुरुवार, 03/20/2008 - 10:13 नवीन
आता मराठी कवींची खैर नाही! विडंबन चांगले झाले आहे! तळटीपः पाडगावकर म्हटले की मला सर्वप्रथम लिज्जत पापड आठवतात. कविता वगैरे मागाहून आठवतात. असो.
  • Log in or register to post comments

:)

विसोबा खेचर
गुरुवार, 03/20/2008 - 10:20 नवीन
पायातल्या खुब्याचे ते हाड मोडलेले ही ओळ सर्वात मस्त! :) केशवा, अजूनही विडंबने येऊ देत रे... तात्या.
  • Log in or register to post comments

वाह!

इनोबा म्हणे
गुरुवार, 03/20/2008 - 10:31 नवीन
नेहमीप्रमाणे फर्मास झाले....... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments

जबरा... शेठ

धमाल मुलगा
गुरुवार, 03/20/2008 - 10:41 नवीन
जबरा... शेठ लय भारी!!!! नव्हतीच शुद्ध तेव्हा, नुसतेच हात वारे अन काळजीत होते, माझ्या घरात सारे हे लोक कोण माझ्या जमलेत भोवताली डोळ्या॑पुढे आल॑ चित्र :-)
  • Log in or register to post comments

एकदम जबरदस्त!!!

बेसनलाडू
गुरुवार, 03/20/2008 - 10:42 नवीन
एकदम जबरदस्त विडंबन. शेवटचे कडवे लईच भारी. एकूणच विडंबन फारच आवडले. (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

हेच

आजानुकर्ण
गुरुवार, 03/20/2008 - 11:55 नवीन
बेसनलाडूसाहेबांशी सहमत. (सहमत) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

मस्त

धनंजय
गुरुवार, 03/20/2008 - 11:57 नवीन
मस्तच आहे विडंबन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

हेच म्हणतो..

जुना अभिजित
गुरुवार, 03/20/2008 - 12:14 नवीन
हेच म्हणतो..हेच म्हणतो..हेच म्हणतो.. ;-) ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

वा !!!

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 03/20/2008 - 23:34 नवीन
बेसनलाडूशी सहमत ! - सर्किट (अवांतरः काय वेळ आली आहे.. जगबुडीची चिन्हे..)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

मस्त

सहज
गुरुवार, 03/20/2008 - 11:59 नवीन
उत्तम विडंबन !
  • Log in or register to post comments

वाव्वा!!

चित्तरंजन भट
गुरुवार, 03/20/2008 - 12:01 नवीन
केशवराव, विडंबन अनेकार्थांनी भारी आहे. 'अथ'पासून 'इति'पर्यंत (म्हणजे धडकून भेटण्यापासून काठी मिळेपर्यंत) आवडले.
  • Log in or register to post comments

म्यूज़िक विडिओ

चित्तरंजन भट
गुरुवार, 03/20/2008 - 12:37 नवीन
ह्या विडंबनाचा 'म्यूज़िक विडिओ' काढायला हरकत नाही. अगदी मजेदार होऊ शकतो.
  • Log in or register to post comments

मस्त आहे

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 03/20/2008 - 23:35 नवीन
मस्त आयडिया !! (राखी सावंत हल्ली जाड झाली आहे असे ऐकिवात आहे.) - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्तरंजन भट

उत्तम

नंदन
गुरुवार, 03/20/2008 - 12:10 नवीन
विडंबन. छान जमले आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

चंद्र आणि तारे

सर्वसाक्षी
गुरुवार, 03/20/2008 - 14:52 नवीन
वा केशवशेठ, पाडगावकरांचे नुकतेच सहस्त्र चंद्रदर्शन झाले, आता तुम्ही त्यांना तारे दाखवा! झकास जमलंय.
  • Log in or register to post comments

केवळ विडंबन केशवा!

चतुरंग
गुरुवार, 03/20/2008 - 16:17 नवीन
पाडगावकरांनी वाचलं तर स्वतः सुध्दा दाद दिल्यशिवाय रहाणार नाहीत. आणि माझ्या डोळ्यांसमोर अरुण दाते गाताना आले काय विलक्षण दॄश्य असेल ना?;)) चतुरंग
  • Log in or register to post comments

मस्त

सुवर्णमयी
गुरुवार, 03/20/2008 - 16:19 नवीन
केशवसुमार, आता मराठी कवींची खैर नाही! विडंबन छान झाले आहे. सोनाली
  • Log in or register to post comments

फक्कड विडंबन

प्रा सुरेश खेडकर
गुरुवार, 03/20/2008 - 23:03 नवीन
फक्कड विडंबन. ऑरकुटवरील "झेंडूची फुले परंपरा" ह्या कम्युनिटी वर समाविष्ट केले आहे. पहा , Clik http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=28868095&tid=2589884228905823106&na=4
  • Log in or register to post comments

छान

स्वाती राजेश
Fri, 03/21/2008 - 01:04 नवीन
छान विडंबन झाले आहे.
  • Log in or register to post comments

जबरदस्त.......

सुधीर कांदळकर
Fri, 03/21/2008 - 19:08 नवीन
ब्राव्हो, केसु. जाडी दहा मणाची माझ्या गळ्यात आली पायातल्या खुब्याचे ते हाड मोडलेले तोंडात बत्तिशिने अन स्थान सोडलेले स्ट्रेचर वरून अमची मग पालखी निघाली जवाब नही. पाम ऑलिव्ह लाजला. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments

भन्नाट....

अविनाश ओगले
Fri, 03/21/2008 - 20:22 नवीन
कित्तेक मास नंतर खोलीत बंद होतो बोलीत मंद होतो चालीत मंद होतो आजन्म सोबतीला काठी मला मिळाली क्या बात है... बहोत बढिया...
  • Log in or register to post comments

धन्यवाद!!

केशवसुमार
Sat, 03/22/2008 - 08:20 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! केशवसुमार
  • Log in or register to post comments

प्रतिसाद न दिलेल्या

सृष्टीलावण्या
Sun, 03/23/2008 - 08:51 नवीन
वाचकांपैकी मी सुद्धा एक. कारण शब्दच थिटे पडले तुमचे कौतुक करायला... > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा