आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची अप्रतिम कविता एका माळेचे मणी
शेवटी सगळेच जातीचे निघाले
हे समीक्षक सर्वपित्रीचे निघाले
प्रेम, स्वप्ने, दुःख, आसू सर्व त्यांचे
आमचे दिव्वाळखोरीचे निघाले
लाभता संधी किती करतात बडबड
रोग त्याचे सर्व साथीचे निघाले
जे सभा भुंकून गेले आकसाने
श्वान ते भलत्याच, चावीचे निघाले
लायकी त्यांचीच सर्वांना कळाली
सर्व अनुयायी शिखंडीचे निघाले
हे बरे स्वातंत्र्य जालावर मिळाले
ह्या बुवाचे नाव बाईचे निघाले !!
शिंपडा गोमुत्र आता तातडीने
'देव' हे भलत्याच जातीचे निघाले
(मोह झाला का सवंगाचा तुलाही ?
"केशवा" हे काव्य टोळीचे निघाले...)
हे समीक्षक सर्वपित्रीचे निघाले
प्रेम, स्वप्ने, दुःख, आसू सर्व त्यांचे
आमचे दिव्वाळखोरीचे निघाले
लाभता संधी किती करतात बडबड
रोग त्याचे सर्व साथीचे निघाले
जे सभा भुंकून गेले आकसाने
श्वान ते भलत्याच, चावीचे निघाले
लायकी त्यांचीच सर्वांना कळाली
सर्व अनुयायी शिखंडीचे निघाले
हे बरे स्वातंत्र्य जालावर मिळाले
ह्या बुवाचे नाव बाईचे निघाले !!
शिंपडा गोमुत्र आता तातडीने
'देव' हे भलत्याच जातीचे निघाले
(मोह झाला का सवंगाचा तुलाही ?
"केशवा" हे काव्य टोळीचे निघाले...)
वाचने
6374
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
झक्कास रे!
फार भावलं नाही केशवा.
धन्यवाद!!
In reply to फार भावलं नाही केशवा. by चतुरंग
लायकी
मस्त आहे!
प्रमोदकाका!
In reply to मस्त आहे! by प्रमोद देव
काही मुद्दे/काही गमतीशीर
In reply to प्रमोदकाका! by केशवसुमार
फुल्ली ऍग्रीड बेसन्या
In reply to काही मुद्दे/काही गमतीशीर by बेसनलाडू
एक विनंती मीही करू का प्रमोदकाका?
In reply to मस्त आहे! by प्रमोद देव
वा!
हेच म्हणतो...
In reply to वा! by विसोबा खेचर
मी हे म्हणतो
In reply to हेच म्हणतो... by इनोबा म्हणे
:)
In reply to मी हे म्हणतो by बेसनलाडू
निरागस पृच्छा...
In reply to मी हे म्हणतो by बेसनलाडू
हा हा हा
In reply to निरागस पृच्छा... by धमाल मुलगा