✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

डोळे हे जुल्मी गडे.....रेखाटन

व — वर्षा, Tue, 03/25/2008 - 05:32

प्रतिक्रिया द्या
7732 वाचन

💬 प्रतिसाद (18)
व
व्यंकट Tue, 03/25/2008 - 05:42 नवीन

?

राजेंद्रकुमार वैजयंती माला ? संगम? व्यंकट
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 03/25/2008 - 06:08 नवीन

सुंदर..

रेखाटन सुंदर.. राजेंद्रकुमार वैजयंती माला ? संगम? बहुतेक असेच वाटते.. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 03/25/2008 - 07:56 नवीन

सुरेख..

वर्षा, अतिशय सुरेख आणि बोलकं रेखाटन! क्लासच आहे! पहिलं - मलाही राजेन्द्रकुमार वाटतो आहे दुसरं - वैजू नाही वाटत. आमच्या वैजूचे डोळे थोडे अधिक बोलके आणि मोठे आहेत. पण रेखाटन सुरेखच असल्यामुळे ती बाईही सुरेखच असणार! :) असो, वर्षा, अजूनही अशीच उत्तमोत्तम रेखाटने मिपावर येऊ देत... तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Tue, 03/25/2008 - 08:09 नवीन

छान!

राजेंद्र कुमार आणि साधना असावी(की मीनाकुमारी?)
  • Log in or register to post comments
स
संजीव नाईक Tue, 03/25/2008 - 08:16 नवीन

डोळे हे जुल्मी गडे

क्या बात है! आपल्या हाताची कमाल आणि आमच्या तत्याची धमाल........... संजिव
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 03/25/2008 - 11:44 नवीन

केवळ अप्रतिम!!!

(डोळस)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Tue, 03/25/2008 - 14:05 नवीन

वाह!

सुरेख रेखाटन... आमचीही चित्रे इथे चढवण्याचा मोह आवरत नाही... आपण सामग्री (पेन्सील/पेपर/शेडींग पावडर वगैरे)कोणती वापरता कळेल काय? "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 03/25/2008 - 19:30 नवीन

अत्यंत सुंदर!

राजेंद्रकुमार आणि बबिता - बहुदा 'अंजाना' सिनेमातली जोडी आहे. चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Tue, 03/25/2008 - 19:32 नवीन

नंदा ?

नटी नंदा असावीसे वाटते .... सुरेख रेखाटने !
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 03/25/2008 - 19:41 नवीन

थोडासा सहमत..

नटी नंदा असावीसे वाटते .... थोडासा सहमत आहे! थोडी थोडी नंदा वाटते खरी. बाकी मुक्तराव, तुमचे डोळे चांगले तयार आहेत म्हणायचे! :) असो, अहो वर्षाताई, अहो ती नटी नक्की कोण आहे त्याच एकदा काय तो खुलासा करून टाका की प्लीज. नट तरी तो गधडा राजेंद्रकुमारच आहे ना? तेही सपष्ट करा प्लीज... :) अवांतर- बाकी, तरूणपणची भरलेली, रसरसलेली नंदा लै भारी चीज होती तिच्यायला! :) च्यामारी, ती सुलक्षणा पंडित आणि मुणमुण शेण या दोघीदेखील अस्वस्थ करून टाकायच्या! :) आपला, (रसरसलेल्या, मुसमुसलेल्या सौंदर्याचा पागल!) तात्या. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
म
मुक्तसुनीत Tue, 03/25/2008 - 20:21 नवीन

+१

:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
च
चतुरंग Tue, 03/25/2008 - 21:19 नवीन

+१

तात्या, आपली आवड सुध्दा चांगलीच डोळस हं!;)मानलं!! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
वर्षा Tue, 03/25/2008 - 21:06 नवीन

उत्तर

सर्वांना धन्यवाद. बहुतेकांनी राजेंद्रकुमारला बरोबर ओळखलंय. हिरॉईन मात्र वैजयंतीमाला आहे...:))) आठवा: संगम....दोस्त दोस्त ना रहा.... इनोबा: रेखाटन Derwent Charcoal medium पेन्सिल, ग्रॅफाईट पेन्सिलने काढलंय. पावडर शेडींगचा मला अजिबात अनुभव नाही....आपण पावडर शेडींग करता काय? तुमची चित्रे बघायला आवडतील -वर्षा
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 03/25/2008 - 21:24 नवीन

येस्स! :)

हिरॉईन मात्र वैजयंतीमाला आहे...:))) आठवा: संगम....दोस्त दोस्त ना रहा.... हां आत्ता आठवलं आणि पटलं देखील! आमची वैजूच आहे ती! आधी ओळखू आलं नाही परंतु 'संगम....दोस्त दोस्त ना रहा....' हा संदर्भ दिल्यावर पटलं खरं! धन्यवाद वर्षा... नंदाचा पत्ता कट तिच्यायला! :) आपला, (डोळ्यांसकट संपूर्ण वैजूचा प्रेमी!) तात्या. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वर्षा
इ
इनोबा म्हणे Wed, 03/26/2008 - 21:38 नवीन

वर्षा...

रेखाटन Derwent Charcoal medium पेन्सिल, ग्रॅफाईट पेन्सिलने काढलंय. पावडर शेडींगचा मला अजिबात अनुभव नाही....आपण पावडर शेडींग करता काय? तुमची चित्रे बघायला आवडतील ग्रॅफाईट पेन्सिलमुळे डार्कनेस छान येतो,पण मी कधी तितकेसे वापरले नाही.मी शक्यतो एचबी (१ ते ६)च्या पेन्सिल आणि पावडरचाच वापर करतो. माझी चित्रेही लवकरच चढवतो. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वर्षा
उ
उदय सप्रे Wed, 03/26/2008 - 09:11 नवीन

रेखाटन

प्रिय वर्षा, सुरेख आहे रेखाटन ! पण चित्रासकट मिपा वर कसे अपपलोड करायचे जरा सांगाल का प्लीज्?कारण मी पण स्केचिंग करतो आणि मी मधुबालाचा फॅन (नव्हे ए.सी.च....) आहे , त्यावर कविता पण आहे. उदय सप्रे
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 03/26/2008 - 09:16 नवीन

उदय

मुख्यपानावर सगळ्यात वरती सगळ्यात उजवीकडे 'वाविप्र' आहे त्यावर टिचकी मार कळेल. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय सप्रे
व
वर्षा Wed, 03/26/2008 - 10:40 नवीन

वाविप्र

नमस्कार उदय, चतुरंग यांनी म्हटल्याप्रमाणे 'वाविप्र' मध्ये फोटो कसा चढवावा याबद्दल माहिती आहे. तुमची स्केचेस जरुर इथे चढवा. बाकी मीसुद्धा त्या मूर्तिमंत सौंदर्याची चाहती आहे... तिचं स्केच चढवते आहे लवकरच. :) -वर्षा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय सप्रे

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा