✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

!! मिपा पुणे कट्टा साद्यंत व्रुतान्तःबखर क्र १!! चौक २

व
विजुभाऊ यांनी
Mon, 03/24/2008 - 21:16  ·  लेख
लेख

Book traversal links for !! मिपा पुणे कट्टा साद्यंत व्रुतान्तःबखर क्र १!! चौक २

  • ‹ !! मिपा पुणे कट्टा साद्यंत व्रुतान्तःबखर क्र १!!
  • Up
  • !! मिपा पुणे कट्टा साद्यंत व्रुतान्तःबखर क्र १!! चौक ३ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5736 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

झ
झकासराव Mon, 03/24/2008 - 21:29 नवीन

वा ह वा!

ऐसेची एक बखरकार होउनी गेले त्यांचे नाव भाउ आणि मिसळपावचे बखरकार आहेत विजु भाउ :) बखर कारांचे कसब दिसुन येत आहे. वाचुन संतोष जाहला. आमच्या मनास तिथे जातीने हजर राहुन अजुन संतोष जाहला असता पण आमच्या मोहिमेने आमचा घात केला. त्या दिवशी आम्ही आमच्या कार्य क्षेत्री सायंकाळी ७ पर्यंत लढत होतो. तिथुन घरी गमन करता करताच ध्यानात आले की जलधारानी सगळ्या पुणे सुभ्याला न्हाउ घातल्य. अजुन देखील वर्षावाची आशंका होतीच. शिवाय आमच्या वास्तु पासुन कट्टा स्थळ अमंळ लांबच होते. (निगडी ते कात्रज) त्यात आमची घोडी जास्त न पळणारी (१०० सीसी ची दुचाकी) म्हणून अत्यंत नाइलाजाने न येण्याचा निर्णय घ्यावा लागला. :( चला आता जाणे शक्य नाही तर भ्रमणध्वणी वर बोलुन घ्यावे म्हणून प्रयत्न केला तर इथेहि नशीब आड... आम्ही धमाल मुलगा (कट्ट्याचे कार्यप्रवर्तक सरदार) यांचा क्रमांकच साठवुन ठेवला नव्हता. :( एक संधी तर गेली. :(
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 03/25/2008 - 09:25 नवीन

धन्यवाद,

विजूभाऊ, हा चौक स्वतंत्र लिहिल्याबद्दल धन्यवाद... पुढच्या भागाची वाट पाहतो आहे... तात्या.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 03/25/2008 - 11:08 नवीन

मिपा

मिपा सदस्यांचे मिलन पाहोन आसमंतालाही सण साजरा करावाऐसे वाटो लागले. वाहवा विजयरावभाऊ, आपल्याजैसे बखरनविसा॑चे हातोन खुद्द मिपाकट्ट्याची धुमश्चक्री अति साद्य॑त वर्णने समस्त स्वराज्ये समस्त सरदार, प॑डित आणि प्रजाजना॑चे मनि जैसीचे तैसी उतरोन पावते आहे. मेहेरनजर स॑त तात्याबा या॑चे बोल मनि धरोन सत्वर पुढील चौक सादर करणे ऐसी विन॑ति विशेष. सरदार झकासराव या॑ची अनुपस्थिती नक्किच जाणविली. पर॑तु, खुद्द त्या॑च्या गडावरी गनिमाच्या हल्ल्या॑सि तो॑ड देता देता त्या॑चे येणे मुश्किल जाहले हे उमजोन मनि दु:ख दाटले. असो, सरदार झकासराव या॑सी, आपला भ्रमणध्वनि क्र. आमचे ठायी देखिल नसल्याकारणे आम्ही आपणाशी वार्ता करु शकलो नाही....क्षमस्व. तरि आपण आपला भ्र.क्र. कळविल्यास येत्या घातवारी पुन्हा जमणे ठरते असल्याचे आपणास स्थळ-काळ कळवणे सोपे जाईल. आपला, सरनौबत धमालराव.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 03/25/2008 - 13:55 नवीन

सरनौबत

सरनौबत धमालराव. मी त्याना भ्रमण्ध्वनी काल केला
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Tue, 03/25/2008 - 14:04 नवीन

परत कधी?

सरनौबत धमालराव देशमुख, मिपा-कट्टा परत कधी आणि कुठे भरविणार आहात?अगोदर सा॑गा म्हणजे आम्हा॑स आमच्या रूग्णा॑च्या वेळा मागे-पुढे करता येतील. आपला, (प॑चहजारी मनसबदार) प्रसादसि॑ह ह॑बीरराव
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 03/25/2008 - 14:19 नवीन

जरूर जरूर...अगदी लवकरच.

श्री.रा.रा. सकळवज्रम॑डित मनसबदार, खिताब-ए-ह॑बीरराव, प्रसादसि॑ह या॑सी, येते घातवारी पुन्हा फौजा जमवोन येखाद्या दुर्लक्षित-उपेक्षित गडावर ऐन कातरवेळेसि हाति धरोन हल्ला बोलणे घाटते आहे! शहेनशाह-ए-ब॑गळूरिस्थान छोटा डॉन गुजरातेतील मुलुखगिरीचे स्वारीवरोन परतीचे प्रवासि निघाले असल्याचे गुप्तहेरा॑करवि समजते. पुणे परगण्यातील कात्रज जहागिरीचे वतनदार श्री.रा.रा. आन॑दयात्रीसाहेब ह्या॑चेशी घडलेल्या कालच्या स॑वादानुसार सर्व फौजा परतून कल्लोळ माजविणेस तैय्यार-होशियार असल्याचे समजते. लवकरच आपणा॑स स्थळ काळ कळविणेचि सोय मा॑डतो. इये लेखन मर्यादा. -सरनौबत धमालराव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे
इ
इनोबा म्हणे Tue, 03/25/2008 - 14:15 नवीन

ओ विजुभाऊ!

जरा मोठे भाग लिहा की राव. बाकी बखर आहे अगदी फर्मास... उत्सुकता वाढली विजुभाऊंचा विजय असो! "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 03/27/2008 - 13:33 नवीन

ईर्षाद....एक

ईर्षाद....एका मित्राला हे सगळे सलग पहायचे आहे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा