✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(........आकाशाशी जडले नाते !!)

अ — अमोल केळकर, Fri, 05/23/2008 - 17:58

प्रतिक्रिया द्या
3099 वाचन

💬 प्रतिसाद (5)
प
प्राजु Fri, 05/23/2008 - 18:59 नवीन

हाहाहा..

छान आहे. आवडले. हात जोडुनी म्हणे सुंदरी प्रवास-जनतेशी ! "आज सेवा अर्पियली मी अपुल्या चरणाशी" ! आनंदाने मिटले डोळे तृप्त जनतेने या कडव्यात, आनंदाने मिटले डोळे तृप्त जनतेने ऐवजी आनंदाने जाहले डोळे तृप्त जनतेचे असेही चालू शकेल का? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 05/23/2008 - 23:25 नवीन

मस्त गाणे

वैमानीकही सुचना देती साथी-दारांना च्या ऐवजी वैमानीकही सुचना देती साथी-सुंदरींना कसे वाटते आहे. :) बाकी ही विडंबनात्मक कविता वाचून मस्त वाटले. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 05/24/2008 - 02:03 नवीन

मस्त!

मस्त विडंबन! चालीतही अगदी छान बसते आहे... :) केळकरसाहेब, अजूनही येऊ द्या... तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Sat, 05/24/2008 - 08:59 नवीन

धन्यवाद !!

आपण सर्वांनी दिलेल्या प्रतिक्रिया / सुचना स्वागतार्थ !!! पुन्हा एकदा धन्यवाद !!
  • Log in or register to post comments
अ
अजिंक्य Mon, 05/26/2008 - 10:32 नवीन

उत्तम!

उत्तम विडंबन! मूळ गाण्याबरहुकुम आहे! असेच चालूद्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा