✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

संपत असताना सारं काही...

फ — फटू, Fri, 05/23/2008 - 09:45

प्रतिक्रिया द्या
6203 वाचन

💬 प्रतिसाद (7)
ऋ
ऋचा Fri, 05/23/2008 - 09:51 नवीन

अप्रतीम

अप्रतीम चित्र!!!
  • Log in or register to post comments
च
चेतन Fri, 05/23/2008 - 09:54 नवीन

सुंदर

चित्र आणी त्यावर लिहलेल्या ओळीही
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 05/23/2008 - 10:19 नवीन

ओहो.....

सतिश भाऊ, एकदम फर्मास फोटू... आणि चारोळी पण झकास हो :) "कुठुन आणली ही स्थितप्रज्ञता हे तुला विचारायचं राहिलं होतं" :) छान! एक (अगाऊ) सुचना: शेवटल्या ओळीत तुला विचारायचंच राहिलं होतं असं जास्त नीट बसु शकेल काय? म्हणजे विचारायला विसरण्याचा इफेक्ट जास्त ठळक दाखवता येइल, नाही?
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 05/23/2008 - 13:04 नवीन

अप्रतीम!

अप्रतीम चित्र! 'तिन्ही सांजा सखे मिळाल्या, देई वचन तुला' या गाण्याची आठवण झाली....! तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 05/23/2008 - 19:54 नवीन

सुंदर

सुंदर फोटो. नुकतीच गणपतीपुळ्याची ट्रीप झाली. हा सुर्यास्त पाहिला.. पण तो पाहण्याच्या नादात फोटो काढायचे राहून गेले. आणि जेव्हा लक्षात आले तेव्हा नारयणराव.. आपल्या घरी पोहोचले होते.. त्यांच्या रथाची दोरीच राहिली होती. मग तो फोटो टिपला. कोई बात नही.. लेट इज बेटर दॅन नेव्हर... आवांतर : तात्यानी, माझ्या प्रोफाईलमधल्या फोटोचं कॅप्शन ढापलं.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 05/24/2008 - 02:16 नवीन

ढापलं नाही!

प्राजू, तात्यानी, माझ्या प्रोफाईलमधल्या फोटोचं कॅप्शन ढापलं.. मी तुझ्या प्रोफाईलमधलं कॅप्शन खरंच ढापलं नाही. सतीशने टाकलेला फोटू पाहून मलाही याच ओळी सुचल्या म्हणून मी त्या लिहिल्या आहेत. तुझ्या प्रोफाईलमधलं कॅप्शन मी ढापलं असतं तर तुझ्या नावाचा तसा उल्लेख जरूर केला असता, व तिच गोष्ट इथेही कबूल केली असती! जमल्यास विश्वास ठेव, नायतर राहिलं! अवांतर - बाय द वे, असा एखादा सुरेख फोटू पाहून "तिन्ही सांजा सखे मिळाल्या" या ओळींची आठवण फक्त तुलाच होते असा जर तुझा दावा असेल तर मग प्रश्नच मिटला! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
श
शितल Sat, 05/24/2008 - 02:30 नवीन

वॉ,

चारोळी आणि फोटो मस्तच.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा