Skip to main content

प्रियेच्या भेटी

लेखक पुष्कराज यांनी शनिवार, 31/05/2008 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
प्रियेच्या भेटी चांद्ण्या उन्हात प्रेमाचे घरटे काटेरी वनात कट्यांनासुद्धा गुलाबाची सय वेडाची ओढ वेडच वय तारका हाती जागल्या राती वारयाचा आलाप भैरवी गाती दूर किनारी पहाट उभी खेळूदे चांद्ण निवांत नभी
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2229
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

दूर किनारी पहाट उभी खेळूदे चांद्ण निवांत नभी वा छान!

दूर किनारी पहाट उभी खेळूदे चांद्ण निवांत नभी आपण तर अगदी पंखा झालो आहोत तुमचा... अजुन येवुद्यात... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...