लेखक पुष्कराज यांनी शनिवार, 31/05/2008 19:13 या दिवशी प्रकाशित केले. प्रियेच्या भेटी चांद्ण्या उन्हात प्रेमाचे घरटे काटेरी वनात कट्यांनासुद्धा गुलाबाची सय वेडाची ओढ वेडच वय तारका हाती जागल्या राती वारयाचा आलाप भैरवी गाती दूर किनारी पहाट उभी खेळूदे चांद्ण निवांत नभी Taxonomy upgrade extras आस्वाद लेखनविषय: कविता वाचने 2228 प्रतिक्रिया 3 प्रतिक्रिया वा.... मन शनिवार, 31/05/2008 20:19 मस्तच! आवडलं बुवा आपल्याला. आपलाच, मनोबा छान! विसोबा खेचर रविवार, 01/06/2008 00:00 दूर किनारी पहाट उभी खेळूदे चांद्ण निवांत नभी वा छान! सहज काव्य... फटू रविवार, 01/06/2008 00:19 दूर किनारी पहाट उभी खेळूदे चांद्ण निवांत नभी आपण तर अगदी पंखा झालो आहोत तुमचा... अजुन येवुद्यात... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
सहज काव्य... फटू रविवार, 01/06/2008 00:19 दूर किनारी पहाट उभी खेळूदे चांद्ण निवांत नभी आपण तर अगदी पंखा झालो आहोत तुमचा... अजुन येवुद्यात... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
प्रतिक्रिया
वा....
छान!
सहज काव्य...