लेखक उदय सप्रे यांनी बुधवार, 11/06/2008 11:57 या दिवशी प्रकाशित केले. लेखनविषय: कविता वाचने 2918 प्रतिक्रिया 2 प्रतिक्रिया जिजाऊ पाहिजे काळा_पहाड बुधवार, 11/06/2008 15:55 सोकावलेल्या काळाला बडवायला शिवबा पाहिजे सह्याद्रीला लढवायला शिवबा पाहिजे मनांना चेतवायला शिवबा पाहिजे महाराष्ट्र घडवायला शिवबा पाहिजे शिवबा घडवायला जिजाऊ पाहिजे पण प्रश्न साधा आणि सरळ आहे खरेच का पुन्हा आम्हाला शिवबा पाहिजेय ??????? शिवभक्त काळा पहाड किती वेळा महाराजांनी त्रास घ्यायचा? शेखस्पिअर बुधवार, 11/06/2008 21:47 अजुन ही आपण कुबड्या घेऊनच चालणार का?
जिजाऊ पाहिजे काळा_पहाड बुधवार, 11/06/2008 15:55 सोकावलेल्या काळाला बडवायला शिवबा पाहिजे सह्याद्रीला लढवायला शिवबा पाहिजे मनांना चेतवायला शिवबा पाहिजे महाराष्ट्र घडवायला शिवबा पाहिजे शिवबा घडवायला जिजाऊ पाहिजे पण प्रश्न साधा आणि सरळ आहे खरेच का पुन्हा आम्हाला शिवबा पाहिजेय ??????? शिवभक्त काळा पहाड
किती वेळा महाराजांनी त्रास घ्यायचा? शेखस्पिअर बुधवार, 11/06/2008 21:47 अजुन ही आपण कुबड्या घेऊनच चालणार का?
प्रतिक्रिया
जिजाऊ पाहिजे
सोकावलेल्या काळाला बडवायला
शिवबा पाहिजे
सह्याद्रीला लढवायला
शिवबा पाहिजे
मनांना चेतवायला
शिवबा पाहिजे
महाराष्ट्र घडवायला
शिवबा पाहिजे
शिवबा घडवायला
जिजाऊ पाहिजे
पण प्रश्न साधा आणि सरळ आहे
खरेच का पुन्हा आम्हाला शिवबा पाहिजेय ???????
शिवभक्त काळा पहाड
किती वेळा महाराजांनी त्रास घ्यायचा?
अजुन ही आपण कुबड्या घेऊनच चालणार का?