२५ जुन- १९८३
२५ जुन १९८३ भारतीय क्रिकेट इतिहासातील सोनेरी दिवस .या दिवशी भारताने कपिल देवच्या नेतॄत्वाखाली विश्वचषक जिंकला होता. आज या गोष्टीला २५ वर्ष पुर्ण झाली. सांघिक कामगिरी, अष्टपैलू -मेहनती खेळाडू यांच्या जोरावर भारतीय संघाने दैदिप्यमान यश संपादन केले.
नुकताच त्यावेळच्या भारतीय संघातील खेळाडुंना २५ लाख रु. देऊन दिल्ली येथे सत्कार करण्यात आला. (ज्यावेळी संघ भारतात कप जिंकुन आला त्यावेळी बोर्डाकडे खेळाडुंना द्यायला पैसे नव्हते. लता मंगेशकरांचा एक कार्यक्रम ठेवुन बोर्डाने कसेबसे १ लाख रु. सर्वांना दिले.)
आजच्या व्यावसायिक खेळाडुंना मिळणार्या रकमेपेक्षा २५ लाख ही रक्क्म फार मोठी नाही. परंतु सर्वांच्या चेहेर्यावरचे समाधान आणी आपण देशासाठी काही तरी करु शकलो ही भावना या पैशापेक्षा खुप मोठी होती.
कुणा मिपाकरांना त्यावेळच्या काही आठवणी सांगता येतील का?
वाचने
6009
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
कोणा कडे
In reply to कोणा कडे by II राजे II (verified= न पडताळणी केलेला)
पूर्ण रेकॉर्डिंग नाही पण..
मराठीत
आठवणी
हो..
कपिल देव निखंज!!
सोनेरी क्षण
मी
मी तिसरीत
हम्म!
In reply to हम्म! by विसोबा खेचर
+१
In reply to +१ by विकास
क्वचितच अशी संधी येते.
ती रात्र..
तो दिवस!