सर्व मायबाप मिपाकरांना माझा दंडवत...!
राम राम मंडळी,
मिपा हे एक साप्तहिक आहे किंवा पाक्षिक आहे असे मानून 'मिपा संपादकीय...' हे एक सदर दर आठवड्याला किंवा पंधरवड्याला सुरू करावे असे मनात आहे. आपल्याकडे सामाजिक, राजकीय भान असणारे, वाचन असणारे, उत्तम विचार असणारे बरेच जण आहेत. या मंडळींचे वृतपत्रीय/आंतरजालीय वाचनही चौरस असते असे माझ्या निदर्शनास आले आहे. या मंडळींनी 'मिपा संपादकीय' या सदरात दर सप्ताहात/पाक्षिकात एक अग्रलेख लिहावा असे वाटते. हा अग्रलेख बहुतकरून भारतातील किंवा भारताबहेरील राजकीय, सामाजिक विषयांवर, ताज्या घडामोडींवरच असेल. त्यातली मते अर्थातच संपूर्णपणे त्या संपादकाचीच असतील.
नाट्यभैरव...
In reply to नाट्यभैरव... by भडकमकर मास्तर
गंमत ( ! ) आणि ग्रुपिझम ( ? )
चला!
In reply to चला! by विसोबा खेचर
नामांकनही नाही..
तसे नाही हो.......
In reply to तसे नाही हो....... by धमाल बाळ
हा काय धंदा?
मला वाटते,
In reply to मला वाटते, by सखाराम_गटणे™
काहीतरीच हां ...
In reply to काहीतरीच हां ... by छोटा डॉन
डॉन,
In reply to काहीतरीच हां ... by छोटा डॉन
>>काय रे,
In reply to मला वाटते, by सखाराम_गटणे™
groupisim
In reply to groupisim by इनोबा म्हणे
:)
In reply to groupisim by इनोबा म्हणे
हा हा हा
आमच्या
"हेच एक
तात्या आणि गटण्याशी सहमत
In reply to तात्या आणि गटण्याशी सहमत by धमाल नावाचा बैल
कारणं!
In reply to कारणं! by विसोबा खेचर
तात्या
In reply to तात्या आणि गटण्याशी सहमत by धमाल नावाचा बैल
१०००
In reply to १००० by इनोबा म्हणे
थांब रे इनोबा.
In reply to थांब रे इनोबा. by llपुण्याचे पेशवेll
अहो पेशवे...
लइ तापलाय