✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

छायाचित्र परिक्षण - १

स
सूर्य यांनी
Wed, 06/25/2008 - 10:32  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11463 वाचन

💬 प्रतिसाद (28)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Wed, 06/25/2008 - 11:16 नवीन

सुरेख..

वा सूर्या! अरे गुलाबाचं फूल कुणाला आवडत नाही? फारच सुरेख चित्रं आहे हे! तसा इथे पण एक उपक्रम चालु करावा असे मनात आले म्हणुन छायाचित्र परिक्षण असा मिपाक्रम चालु करत आहे. जियो...! तरीसुद्धा मि.पा. वरिल माझे हे पहिलेच पोस्ट. मिपा परिवारात सहर्ष स्वागत...! आपला, (गुलाबप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 06/25/2008 - 11:21 नवीन

आपले सहर्ष स्वागत..

नक्की प्रतिक्रीया दिली असती... पण चित्रच दिसत नाहिये हो माझ्या पिसी वर... काय करावे.. :? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे Wed, 06/25/2008 - 11:46 नवीन

छानच

छानच आलाय फोटो. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Wed, 06/25/2008 - 12:10 नवीन

छान!

सूर्या, मला छायाचित्र आवडले. मला फुलं आणि निसर्गाची छायाचित्रे आवडतात म्हणून हे छायाचित्र आवडले. अजून येउदेत. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
  • Log in or register to post comments
स
सूर्य Wed, 06/25/2008 - 12:15 नवीन

चित्र

दिसत नसेल तर कृपया आय.इ. मधुन बघण्याचा प्रयत्न करावा. मी फायर फॉक्स मधुन अपलोड केले असले तरी मलासुद्धा फायर फॉक्स मधुन दिसत नाहिये :( - सूर्य
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 06/25/2008 - 12:23 नवीन

परिक्षण..

ही परीक्षणाची कल्पना आवडली. गुलाबाचा टवटवीत फ्रेशपणा आणि हिरव्या पानांच्या सिंहासनावर विराजमान ऐटदार गुलाबराज! असा फोटो आवडला.
  • Log in or register to post comments
प
प्रगती Wed, 06/25/2008 - 12:57 नवीन

प्रेमात पडले गुलाबाच्या.

इतका सुंदर रंग आहे या गुलाबाचा वा! सकाळ सकाळ इतक्या सुंदर गुलाबाचा फोटो पाठवील्या बद्द्ल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 06/25/2008 - 13:01 नवीन

टवटवी

गुलाबावरची टवटवी आवडली. (टवटवीत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
ग
गिरिजा Wed, 06/25/2008 - 20:34 नवीन

(टवटवीत)बेस

(टवटवीत)बेसनलाडू =)) =)) =)) बाकी फोटु छान आहे.. -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
ट
टारझन गुरुवार, 06/26/2008 - 10:48 नवीन

टवटवीत बेसनलाडू

=)) वा ! वा !! वा !!! बेसनलाडवा असाच टवटवीत रहा ....... =)) =)) =)).... कल्पना च करवत नाही गड्या.... तो फोटोतला गूलाब कोमेजेल आज ना उद्या (नाही तर परवा नकीच) पण मिपाचा टवटवीत बेसनलाडू तस्साच टन्नक राहील... हाणला कोणाच्या डोक्यात तर टेंगूळ आल्याशिवाय रहाणार नाही (टवटवीत बेसनलाडू चा पंखा) कुबड्या
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
भ
भाग्यश्री Wed, 06/25/2008 - 13:10 नवीन

मस्तचे!

मस्तचे! रंग आणि टवटवीत पणा सुंदर.. पण फांदी दिसत नसल्याने फुल अधांतरी वाटतय! :) http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 06/25/2008 - 13:44 नवीन

सुंदर

सुंदर फोटो... हा फोटो पाहुन एक फोटो मलाही इथ ध्यावा वाटतोय.....(हा वॉलपेपर आहे,,माहितीजालावरुन घेतलेला..) Image removed. (गुलकंद प्रेमी) मदनबाण.....
  • Log in or register to post comments
प
प्रशांतकवळे Wed, 06/25/2008 - 14:33 नवीन

सुंदर फोटो

खरच खुप सुंदर फोटो... प्रशांत
  • Log in or register to post comments
अ
अमित.कुलकर्णी Wed, 06/25/2008 - 18:05 नवीन

छान

सुंदर फोटो आहे!
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 06/25/2008 - 20:10 नवीन

लाल गुलाब

फोटो एकदम खास :)
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 06/25/2008 - 20:18 नवीन

तरंगणारे फूल

फारच लोभस दृष्टिभ्रम - डेप्थ ऑफ फोकसने केलेली किमया. लाल-हिरवी गडद रंगसंगती क्लासिकच आहे. (मिपा वर मातब्बर प्रकाशचित्रकार आहेत - त्यांच्याकडून उत्तम चर्चा होईल, आणि काही शिकायलाही मिळेल. मिपाक्रम सुरू केल्याबद्दल "जियो!")
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 06/25/2008 - 20:19 नवीन

लय भारी

गुलाबाचं चित्र लै भारी आलंय !!! अहो सेठ, आम्ही आपली अनेक चित्र पाहिली आहेत. त्यातल्या कलेला आणि कलाकाराला आम्ही केव्हाच ओळखलंय !!! ही म्हणजे रसिकांची परिक्षा आहे, असे वाटते :) -दिलीप बिरुटे (सूर्यचा मित्र चंद्र )
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 06/25/2008 - 20:31 नवीन

लाल मखमली पाकळ्यांनी

भुरळ घातली! सुंदर चित्र. चतुरंग
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 06/25/2008 - 22:01 नवीन

छान

मस्त गुलाबाचा फोटो आणि मदणबाण्ने ही मस्त फोटो चढविला आहे
  • Log in or register to post comments
क
कोलबेर गुरुवार, 06/26/2008 - 06:19 नवीन

छान चित्र

सूर्य भाऊ तुमच्या चित्रावर किंचीत हिरवट पिवळ्या रंगाची कास्ट आली आहे असे वाटते. ती काढून टाकल्यावर चित्रातील आणखी डिटेल्स दिसता आहेत. मूळ चित्र Image removed. हिरवी छटा कमी केल्यावर Image removed.
  • Log in or register to post comments
स
सूर्य गुरुवार, 06/26/2008 - 10:10 नवीन

कोलबेरभाऊ

धन्यवाद कोलबेर भाऊ ;). मी चित्र शक्यतो ओरिजिनलच ठेवतो. पण याचे मुख्य कारण प्रोसेस करण्याचा कंटाळा हे आहे ;). दुसरे म्हणजे फोटोशॉप परवडत नाही आणि जिंप येत नाही :(. असो. पण तुम्ही हिरवी छ्टा गडद केल्यानंतरचे चित्र ओरिजिनल पेक्षा भारी दिसतेय खरे. पिवळी छटा कशी कमी केली काही सांगता येइल का ? - सूर्य.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 06/26/2008 - 15:11 नवीन

सुंदर! सूर्

सुंदर! सूर्य, फोटोसाठी निवडलेला गुलाब मस्तच. आणि फोटोही सुंदर! त्यात कोलबेरशेठचा सिध्दहस्त फिरल्याने फोटोतला उठुन दिसणारा रंग आणि त्यावरचे उन्ह-सावलीचे खेळही अप्रतिम :) आणखी येऊ दे.
  • Log in or register to post comments
श
श्रीयुत संतोष जोशी गुरुवार, 06/26/2008 - 19:30 नवीन

मस्तं

नमस्कार, वाह !!!!!!!! क्या बात है. झक्कास. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments
फ
फुलपाखरु गुरुवार, 06/26/2008 - 20:07 नवीन

सुरेख आहे...

खूप छान आहे छायाचित्र! एकदम ताजेतवाने झाले मन ! :)
  • Log in or register to post comments
फ
फुलपाखरु Sun, 06/29/2008 - 19:45 नवीन

माझ्या घरासमोरच्या झाडावरचं घरटं आणि पक्षी

माझ्या घरासमोरच्या झाडावरती अमेरिचन रॉबिन पक्ष्यानी घरटं बांधलं होते. घरटं बांधण्यापासून ते पिल्लांच्या जन्मापर्यंतचा प्रवास छायाचित्रांच्या रुपात आहे माझ्याकडे. याच धाग्यामध्ये अपलोड केली तर चालतील का ? का नवीन धागा सुरु करायला हवा? जागा चुकली असेल तर माफ करा. इथे नवीन असल्यामुले अजुन सरावलेले नाही.
  • Log in or register to post comments
फ
फुलपाखरु Sun, 06/29/2008 - 19:47 नवीन

अमेरिकन*

अमेरिकन* रॉबिन म्हणायचे होते मला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुलपाखरु
प
पक्या Mon, 06/30/2008 - 11:38 नवीन

छान आहे

छान आहे चित्र, सूर्य >> घरटं बांधण्यापासून ते पिल्लांच्या जन्मापर्यंतचा प्रवास छायाचित्रांच्या रुपात आहे माझ्याकडे. याच धाग्यामध्ये अपलोड केली तर चालतील का ? का नवीन धागा सुरु करायला हवा? फूलपाखरूजी, मला वाटतं की नविनच धागा सुरू करा. तुमच्याकडचा छायाचित्रांच्या रुपातील घरटं बांधण्यापासून ते पिल्लांच्या जन्मापर्यंतचा प्रवास आवडेल बघायला. येऊ द्यात लवकर.
  • Log in or register to post comments
फ
फुलपाखरु Mon, 06/30/2008 - 20:56 नवीन

नवीन धागा सुरु करुन छायाचित्रे अपलोड केली आहेत

http://www.misalpav.com/node/2337
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा