मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गं! राहू मी कसा भानावरी

श्रीकृष्ण सामंत ·

सर्किट 18/07/2008 - 10:27
सामंत काका, तुमचे एका "गोळे काका" नावाच्या व्यक्तीचाच तर दुसरा अवतार नाही ? एकदा खरंच चेक करून बघा. हे काका, अशेच हिंदी गाण्यांचं कैच्या कैच भाषांतर करून, मग ओळखा पाहू, म्हणायचे. प्रशासकांना सदर लेखनावरचे सगळे प्रतिसाद "छन्न" करावे लागायचे. अजूनही लागतात. येथे , म्हणजे मिसळपावावर , तशी काही सोय नाही. पण तरीही आम्हाला अशी रुपांतरे वाचताना कुठेतरी छ्न्न व्हावेसे वाटते. एवढेच सांगतो. - (मी पण स्यान होझेतच) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सर्किटजी, कोकणीत एक म्हण आहे, "जवळची होकाल कुरडी" म्हणजे "घरातली नवरी मग ती कुरूप" स्यान होझेत र्‍व्हतात म्हटल्यात म्हणून म्हणतंय. अहो,गोळेकाका,भोळेकाका,किंवा सुळेकाका हे जन्माला यायचेच.आपण काही कुठे चुरस करायला निघालो नाही. "व्वा!क्या बात है! बहुत अच्छे!" असे उद्गार शेरो शायरीत सतत येत असतात.ते कुणालाही उत्तेजन देण्यासाठी असतात.सर्वच गालिब कसे होतील. नाहीतरी आमच्या बंडुतात्याना नाही काय "झंय तंय शेरे मारुची संवय" एकदा बंडुतात्यानी जादुगारावर शेरा मारला. "ही कसली जादू कोणही करील" जादूगाराने एक दिवशी सगळ्यांसमोर बोलावून टेबलावर अंड उभं करून दाखवायला सांगितलं. "हो कसलो जादुगार मी प्रसिद्ध जादूगार सरकार,आणि जादूगार पिल्ले ह्यांका ओळखतंय" पण बंडूतात्याना हर प्रयत्न करून अंड उभं करता आलं नाही. "एकाच वेळी पोट आणि पाठ लाव तर मी हरलो" म्हणून किंगकॉंगला सांगणारे ते ऐकतात काय? "इतक्या सांगतस तर तू उभ्या करून दाखव अंडा" म्हणून शेवटी जादूगाराला म्हणाले जादूगाराने एक सेकंदात अंड जरासं एका टोकावरून फोडलं आणि उभं करून दाखवलं. "तेतूर काय असां असतां तर मी पण उभ्या करून दाखंवला असतां" हे बंडूतात्यांचे उद्गार ऐकून जादूगाराने कपाळावर हात मारून घेतला.ही गोष्ट कदाचित तुम्हाला माहित असेल पण संदर्भ म्हणून दिली एव्हडंच. तात्पर्य काय सर्कीटजी, माझ्या ह्या अनुवादीत कवितेला १०२ व्हिझीट्स आजतक दिल्या गेल्या आहेत.आता एखाद-दुसरा बंडूतात्या आपलं प्रामाणिक मत देणारच. "टिकेचं घर असावे कविच्या शेजारी" आणि आता जाता जाता, अशीच एक परत कविता नको म्हणू रे मनूजा! प्रत्येक फुलाने अपुल्या परि उमलावे सुगंध देवून सर्वा उल्हासित करावे गुलाब जाई जुई आणि मोगरा घाणेरी लाजेरी कण्हेरी आणि धत्तूरा नाविन्य असते प्रत्येक कृतिचे निर्मिती हे एकच लक्ष निसर्गाचे नको म्हणू रे मनुजा! हेच बरे वा तेच बरे जा तुही करीत निर्मिती मात्र करू नको दुसऱ्याची कॉपी क.लो.अ.ही विनंती www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

(अनुवादीत. कवी--हसरत जयपुरी) पाहूनी तुला मजसमोरी केस तुझे भूरभूरती वाऱ्यावरी पदर तुझा तू न सांवरी गं! राहू मी कसा भानावरी नयन तुझे बिलोरी जांबापरी ओठ तुझे थरथरत्या मैखान्यापरी गं! राहू मी कसा भानावरी पाहूनी तुला मजसमोरी हंसणे तुझे जणू वीज चमकणे श्वास तुझे जणू गुलाबी गंध दरवळणे इतर बहकती पाहुनी तुझे ते चालणे पाहूनी तुला मजसमोरी गं! राहू मी कसा भानावरी श्रीकृष्ण सामंत

जोगवा

केशवसुमार ·

सर्किट 18/07/2008 - 02:55
बदा बदा: ८ प्रतिभेचा तळ : १० 'पेन' मधले मूळ कवितेचा श्लेष खुबीने विडंबनात वापरल्याबद्दल : १० "घडी भर असेच राहू" ऐवजी गप्प राहू / शांत राहू असते, तर अर्धा मार्क जास्त दिला असता. मुख्य म्हणजे मूळ कवितेच्या दुसर्‍या कडव्यातील यमकाचा घोळ जसाच्या तसा विडंबनात आणल्याबद्दल : १० !! एकूण : ९.५ - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

केशवसुमार 18/07/2008 - 10:04
०.५ मार्क गेलाच का! असो धन्यवाद!! (आभारी)केशवसुमार स्वगतः काय खडूस माणुस आहे हा .. :W केश्या ह्या माणसा कडून ७ च्या वर गुण मिळाले हेच नशिब समज :B

प्रियाली 18/07/2008 - 02:58
हा घ्या....प्रतिसाद!
चल पुन्हा एकदा, वाचकांना 'पेन' देऊ! आणि वर प्रतिसादाचा, जोगवा मागत राहू!!
मानलं....

आंबोळी 18/07/2008 - 12:16
चल पुन्हा एकदा, वाचकांना 'पेन' देऊ! आणि वर प्रतिसादाचा, जोगवा मागत राहू!! हे जबरा !! आंबोळी

चल पुन्हा एकदा, वाचकांना 'पेन' देऊ! आणि वर प्रतिसादाचा, जोगवा मागत राहू!! हे लईच आवडले.. स्वाती

In reply to by ऋषिकेश

ऋषिकेश 18/07/2008 - 14:23
मिळाली मुळ कविता.. (वरीच खाली होती त्यामुळे वाचली नव्हती :) ) विडंबन पुन्हा वाचलं.. आता विडंबन म्हणूनही आवडलं :) विडंबनकारांनो, आपण फार जलद, घाऊक व सुंदर विडंबनं करताय हे निर्विवाद आहे. तरी वाचकांच्या सोयिसाठी (तरी) मुळ कवितेचा दुवा द्यावा ही विनंती..त्यामुळे विडंबनाचा अधिक आस्वाद घेता येईल - ऋषिकेश

वरदा 18/07/2008 - 17:57
हा घ्या प्रतिसाद.... जोगवा ची आयडीया सही.... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

अभिज्ञ 18/07/2008 - 20:07
अफाट विडंबन!!!! विडंबन सम्राट केसु साहेब आपल्या प्रतिभेला सलाम!!!!!!!! विडंबन आवडले. अभिज्ञ

केशवसुमार 19/07/2008 - 22:23
प्रतिसाद देलेल्या आणि प्रतिसाद ना दिलेल्या सर्व वाचकांचे मनापाससून आभार!! (आभारी)केशवसुमार

आमची प्रेरणा स्वातीताईंची कविता गोडवा जोगवा . घडी भर असेच राहू, बदा बदा नको लिहू! हातामधली लेखणी जरा, खाली उतरवून ठेवू!! जलद विडंबकांचा, कसा आता सूड घेऊ! नीती मती सोडून, प्रतिभेचा तळ गाठू!! चल पुन्हा एकदा, वाचकांना 'पेन' देऊ! आणि वर प्रतिसादाचा, जोगवा मागत राहू!! ======================= केशवसुमार.............. १७-०७-२००८

(सोडवा)

बेसनलाडू ·

सर्किट 18/07/2008 - 01:59
कविता मारून सूर : ६ निवडत-चिवडतः ९ बोट चेपता: १० एकूण : ८ (तसा आज सकाळचा "बोट" वरचा तुमचा मूड पाहता, "सोडवा" आले हे बरेच झाले. कारण त्या मुडात राहिला असतात, तर "*डवा" नावाचे विडंबन येते की काय, अशी भीती वाटत होती. कारण हल्ली ते देखील सभ्यतेत बसते.) - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

बेसनलाडू 18/07/2008 - 02:05
खाली-वरतीचा एक मार्क का कापला? (टॉपर)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

सर्किट 18/07/2008 - 02:12
पुनर्गुणांकन करता, "खाली-वरती" ह्या पूर्ण ओळीला ९ गुण. त्यामुळे एकूण ८.५. क्षमस्व. - सर्किट सर

केशवसुमार 18/07/2008 - 01:57
बेलाशेठ, तुम्ही सुद्धा.. ज ब रा विडंबन.. हा हा हा.. (सोडवा सोडवा)केशवसुमार

धनंजय 18/07/2008 - 01:58
नाही जमले तितके. म्हणजे तुमचे वृत्त स्वतंत्र म्हटले तर अगदी तंतोतंत पाळलेले आहे. पण मुळातल्या कवितेपेक्षा प्रत्येक ओळ थोडी लांबली आहे...

In reply to by धनंजय

बेसनलाडू 18/07/2008 - 02:02
मूळ कवितेतल्या मीटरमधल्या इन्कन्सिस्टन्शीशी इमान राखले असते,तर मजा नसती आली;म्हणून त्याच्या आधारावर स्वतंत्र मीटर निवडले :) त्यामुळे गेय झाले असे वाटते. (वृत्ताभ्यासक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

सर्किट 18/07/2008 - 02:14
विडंबनाने, मूळ कवितेतील मीटरच्या इन्कन्सिस्टन्सी शी इमान न राखणे सभ्यतेत बसते का ? असा नवीन कौल टाकावासा वाटतो आहे. - सर्किट

प्रियाली 18/07/2008 - 02:53
राशीला या आलाय राहू, कवितेचा लकडा नका लावू! (गद्यामधल्याच ओळी सगळ्या, खाली-वरती रचून ठेवू!!) तोंड पोळता,बोट चेपता "सोडवा,सोडवा" म्हणत राहू!!
हे विशेष. अवांतरः गोडवा वर कोणकोणत्या xडवा ने ;) विडंबन करता येईल याची उजळणी मगाशी केली होती. त्यापैकी एक आलेच.

चतुरंग 18/07/2008 - 10:41
छान विडंबन बेलाशेठ! (स्वगत - काय ताकद आहे बघा कवितेची, एकेक करुन लोक विडंबनाच्या आखाड्यात शड्डू ठोकून उतरत आहेत! आता पुढला नंबर कोणाचा? :? ) चतुरंग

विसोबा खेचर 18/07/2008 - 11:39
श्रोत्यांच्या या करड्या दर्यात, कविता मारुन सूर घेऊ! ही कल्पना आवडली! :)

छोटा डॉन 18/07/2008 - 11:45
तसं मला "काव्य आणि विडंबन" ह्यातले काही जास्त गम्य नाही ... पण ही कविता समजली आणि मस्त वाटली ... एक उत्तम विडंबन ! एक शंका, "श्रोत्यांच्या या करड्या दर्यात, कविता मारुन सूर घे" याऐवजी "श्रोत्यांच्या या कोरड्या दर्यात, कविता मारुन सूर घेऊ" असे असेल तर काव्याचा अर्थ बदलेल काय ? समजा बदलला तर तो ह्या "कवितेच्या" साच्यात "फिट्ट" होणार नाही का ? [अनावश्यक] शंकेखोर - छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

बेसनलाडू 18/07/2008 - 11:51
श्रोत्यांच्या या करड्या दर्यात = दर्यादिल पण करड्या अभिरुचीचे (आवडले तर डोक्यावर घेणारे,नाहीतर आपटवणारे;शिस्तीचे/जाणकार/प्रामाणिक श्रोते या अर्थी) श्रोते असणारा हा मिपाचा दर्या => करडा दर्या कोरडा दर्या म्हटले तर तो विरोधाभास होईल ना! म्हणजे (दर्यादिल) श्रोत्यांचा दर्या कोरडा असेल का?त्यात अभिरुची आणि आस्वादाचा ओलावा असेलच ना? (स्पष्टीकारक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

छोटा डॉन 18/07/2008 - 12:00
"करड्या अभिरुचीचे" जे स्पष्टीकरण दिले त्याच्याशी सहमत आहे ... एकदम मान्य. "कोरडा दर्या" हा इथे नक्की विरोधाभास होऊ शकतो पण एखाद्याला [ मी नाही ]जर "विरक्त किंवा नैराश्य" भावनेने ही कविता लिहायची असल्यास तेथे "कोरडा दर्या" चालु शकेल. तज्ञांनी ह्याबद्दल मते सांगावीत ... बाकीचे आपेल स्पष्टीकरण उत्तम ... ह्या ठिकाणी "करडा दर्या" हेच समर्पक ... (सहमत)छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

आंबोळी 18/07/2008 - 12:06
विडंबन आवडले. नुसतेच आवडले नाही तर आम्ही स्फूर्ती ही घेतली. ;) आंबोळी

मनीषा 18/07/2008 - 15:19
छानच आहे... .... आता हातात चक्र (विंडबनाचे) घेउन सर्व कवि (तां) चे पाणि पाणि करणार तर.. ह. घ्यालच---

अभिज्ञ 18/07/2008 - 20:02
आज मिपावर विडंबनाची लाटच आलेली दिसतेय. बेलाशेठ ,जबरि झालेय. मजा आली. अभिज्ञ

In reply to by अभिज्ञ

स्वप्निल.. 19/07/2008 - 02:00
हेच म्हनायचे आहे... बेलाशेठ .. विडंबन लइ भारी..आवडले सुरु राहु दया तुमची चक्की अशीच... स्वप्निल..

सोडवा . राशीला या आलाय राहू, कवितेचा लकडा नका लावू! (गद्यामधल्याच ओळी सगळ्या, खाली-वरती रचून ठेवू!!) श्रोत्यांच्या या करड्या दर्यात, कविता मारुन सूर घेऊ! फुलेपाकळ्या,चंद्रचांदण्या निवडत-चिवडत सरसर पोहू!! विडंबन पडता पुन्हा एकदा, कविता दुसरी उधार घेऊ! तोंड पोळता,बोट चेपता "सोडवा,सोडवा" म्हणत राहू!! ======================= बेसनलाडू.............. १७-०७-२००८ प्रेरणा: स्वातीताई फडणीसांचा गोडवा (हा कलाविष्कार)

गोडवा

स्वाती फडणीस ·

सर्किट 18/07/2008 - 01:20
स्वातीताई, आपली कविता (विविध भावनांचा आविष्कार असूनही) आपण विरंगुळा ह्या सदरात टाकलेली पाहून विस्मय झाला. असे, कविता ह्या प्रांतातले आम्हाला अजीबात कळत नाही, हा आमचा आजवरचा समज खराच असल्याची खात्री पटली. शेवटच्या कडव्यातले, "पेन" म्हणजे लेखणी की पी ए आय एन पेन ? खार्‍या खर्‍या ही टायपो आहे का ? की खरेच तसे आहे ? (म्हणजे खार्‍या खार्‍या हवे का ?) ज्ञाती म्हणजे जाती का ? गाठू च्या ऐवजी पाहू असावे का ? (यमकाच्या दृष्टिकोनातून ?) अनेक प्रश्न आम्हाला सध्या सतावताहेत. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कविता (विविध भावनांचा आविष्कार असूनही) जीव त्यात रमतो म्हणून तो विरंगुळा . शेवटच्या कडव्यातले, "पेन" म्हणजे लेखणी की पी ए आय एन पेन ? पी ए आय एन खार्‍या खर्‍या ही टायपो आहे का ? की खरेच तसे आहे ? खार्‍या खर्‍या ज्ञाती म्हणजे जाती का ? जीव जाती गाठू च्या ऐवजी पाहू असावे का ? गाठू च

सुचेल तसं 18/07/2008 - 09:13
घडी भर असेच राहू, धाव धाव नको धावू! डोक्यावरच टोपलं जरा, खाली उतरवून ठेवू!! एकदम छान. दुसरं आणि तिसरं कडवं वाचून, सर्किटप्रमाणे मला देखील जरा प्रश्न पडले होते. अजुन एक म्हणजे, कविता पटकन संपल्यासारखी वाटली. (हा जर काही लघु कवितेचा प्रकार असेल तर मग ठीक आहे.) http://sucheltas.blogspot.com

विश्वजीत 18/07/2008 - 13:27
आपल्या कविता आगळ्या वेगळ्या आणि मजेशीर असतात. त्यांना विरंगुळा सदरात टाकणे योग्यच आहे.

गोडवा . घडी भर असेच राहू, धाव धाव नको धावू! डोक्यावरच टोपलं जरा, खाली उतरवून ठेवू!! निळ्या करड्या दर्यात, जलद सूर घेऊ! नाती ज्ञाती निरखत, जीवनाचा तळ गाठू!! चल पुन्हा एकदा, पेन उधार घेऊ! खार्‍या खर्‍या पाण्यात, गोडवा शोधत राहू!! ======================= स्वाती फडणीस.............. १७-०७-२००८

फराळी मिसळ - फोटो

चकली ·

प्राजु 17/07/2008 - 22:13
बटाटा सळी नंतर??? बाकीची फोटो कुठे आहेत?? छे... बुवा. चकली ताई असं काय गं ? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by चकली

प्राजु 17/07/2008 - 22:20
खाली.. "सहा>??? " असे आहे ना.. मला वाटलं की, पुढचे फोटो अजून चढवले नाहिस...असो.. रेसिपी मस्त आहे.. नक्की करून बघेन... थोडी आधी दिली असतीस तर एकादशीलाच केली असति. असो.. २१ ला संकष्टी आहे तेव्हा करेन.. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

वरदा 17/07/2008 - 22:34
पण हे तिन्ही पदार्थ बनवल्यावर लगेच न खाता एकत्र करायला थांबायचं हे खूप कठीण आहे... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

झकासराव 17/07/2008 - 22:59
फोटो बघुन नुसत =P~ =P~ =P~ एक सजेशन आहे हीच मिसळ करताना त्यात मिरची न घालता मिरचीची फोडणी असलेली झन्नाट अशी शेंगदाण्याची आमटी घालता येइल त्यात रस्सा म्हणुन. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

शितल 17/07/2008 - 23:13
चकली ताई मस्तच. असे पदार्थ असल्यावर उपवास कोणाला करूसा वाटणार नाही.:)

विसोबा खेचर 18/07/2008 - 00:28
चकली, या लेखाबद्दल मी तुला मुळीच दाद देणार नाही! कारण सगळी चित्र मला असह्य झाली व पोटात भुकेचा आगडोंब उसळला! :) सबब, या इतक्या सुंदर व सचित्र पाकृकरता मी तुला मुळीच दाद देणार नाहीये! :) सॉरी..! :) तात्या.

फराळी मिसळीचे फोटो - सर्व मि पा करांकरता! एक -> साजूक तुपावरची बटाटा भाजी दोन -> ऑल टाइम फेव.

(ग बाई मी प्रतिसाद वाचीत होते..)

अमोल केळकर ·

मनस्वी 17/07/2008 - 16:10
शाब्बास अमोल! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

In reply to by मनस्वी

मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. * एक विचारू मनस्वी? विवेकानंद केस बारीक कापत असत की लांब (>३ इंच) ठेवत असत? :) माझा मुद्दा हा की माणसाच्या केसांचा आणि विचारशक्तीचा काय संबंध?

वरदा 17/07/2008 - 23:30
मस्त आहे.... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

अमोल केळकर 18/07/2008 - 09:03
आपल्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद अमोल गुरुने दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा !! -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

आमची प्रेरणा सध्याचे 'मिपा वरचे प्रतिसादित विषय' (कृपया सर्व जण हे विडंबन मजेत घेतील या बद्दल विश्वास आहे ) चाल : चढाओढीने चढवीत होते ग बाई मी पतंग उडवीत होते -------------------------------------------------------------------------- खेळीमेळीन लिहीत होते ! ग बाई मी प्रतिसाद वाचीत होते.!! कौल लाविला मर्मस्थानी ! गाणं शिकुन लहानपणी ! इतिहास अभ्यासित होते ! ग बाई मी प्रतिसाद वाचीत होते.

एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

पावसाची परी ·

आवडली कविता. नियतीचे कोडे कधी उलगडलेच नाही! -अज्ञात हे, मिपाच्या नियमात बघा जरा. सखाराम गटणे

टारझन 17/07/2008 - 22:30
नजर भिरभिरते,एकमेंका शोधते; दृष्टा-दृष्ट झाल्यास मनी सुखावते नजरेपलिकडे काही घडलेच नाही एक अबोल प्रेम फुललेच नाही !! सुंदर आहे... कविता कळत नसल्याने त्या क्वचितच भावतात .... तुझी कविता आवडली... कुबड्या खवीस (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...

विजुभाऊ 23/12/2009 - 11:33
अरे वा .... ही कविता वाचनातच आली नाही कधी. तू अज्ञात नावाने लिहितेस हे यंदाचे दिवाळी अंक वाचल्यावर कळाले. अशीच लिहीत रहा.

टारझन 23/12/2009 - 11:55
काय इजुभाउ.. आज आपल्या परीने लॉगिन केलेत ? =)) बाकी आमची मिसळपाव वरची पहिली सही आठवल्याने अंमळ सुखावलो ! - टारझन तु भारी ... तर मी लै भारी

jaypal 23/12/2009 - 16:48
सगळ नुसत मनातल्या मनात. परिराणी आठवणींच्या पावसात चिंब भिजवलस. धन्यवाद *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

मदनबाण 26/12/2009 - 16:41
कविता आवडली...धागा वर आणणार्‍याचा मी आभारी हाय... ;) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia

एक अबोल प्रेम फुललेच नाही !! दोघांच्याही मनात होतं, दोघांनाही ते ठाऊक होतं कुनी कधी काही बोललेच नाही….. एक अबोल प्रेम फुललेच नाही !! जाण्या-येण्याच्या वेळाही एक, ठरुनच गेल्या होत्या बहुतेक वाटा दोहोंच्या जुळल्याच नाही एक अबोल प्रेम फुललेच नाही !! नजर भिरभिरते,एकमेंका शोधते; दृष्टा-दृष्ट झाल्यास मनी सुखावते नजरेपलिकडे काही घडलेच नाही एक अबोल प्रेम फुललेच नाही !! नसेना का घडले मिलन परि… आजन्म फुलतिल प्रेमांकुर ऊरी नियतीचे कोडे कधी उलगडलेच नाही! -अज्ञात

प्रतिसाद

अमोल केळकर ·

केशवसुमार 17/07/2008 - 13:10
केळकरशेठ, समयोचित विडंबन आवडले केशवसुमार स्वगतः केश्या विडंबनाचा वसा पुढे चालू राहणार 8>

In reply to by केशवसुमार

अमोल केळकर 17/07/2008 - 13:22
साहेब, आपल्या प्रोत्साहाना बद्दल धन्यवाद शिकवणी केंव्हापासुन चालु करताय ? (आपला शिष्य ) अमोल (स्वगत : स्वगत कसे लिहायचे हे ही जाता जाता शिकेन म्हणतो) अवांतर : मिरजेत असतानाच गुरुजींना भेटायला पाहिजे होतं .सांगलीहुन जवळ होत. बघुया आता केंव्हा योग येतो ते भेटायचा) -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

चतुरंग 17/07/2008 - 16:32
एकदम चपखल आणि मार्मिक विडंबन! तुमच्या कल्पकतेला दाद! :) (स्वगत - रंगा चल, आता केळकरशेठचे पाय कसे आणि कधी खेचायचे ह्या तयारीला लाग पाहू! ;) चतुरंग

विसोबा खेचर 18/07/2008 - 00:37
प्रतिसाद.......... आता दिसतही नाही मी शोधत आहे......... नवीन आलेले प्रतिसाद वर-खाली वर-खाली हा हा हा! मूळ कविता डोक्यावरून गेली परंतु हे विडंबन मात्र आवडलं! :)

आमची प्रेरणा स्वाती ताईंची कविता खाली-वर, खाली-वर -------------------------------------------------------------------------- घोंघावणार्‍या चर्चेत सोडुन दिला एक प्रतिसाद अलगद करुन राहिलो गमन पहात राहिलो मजा इकडे तिकडे : प्रतिसाद.......... आता दिसतही नाही मी शोधत आहे......... नवीन आलेले प्रतिसाद वर-खाली वर-खाली

खाली-वर, खाली-वर

स्वाती फडणीस ·

बेसनलाडू 17/07/2008 - 12:07
पण अस्पष्टसे काहीतरी रूपक बोटाला लागले.त्यावर विचार करतो आहे फिंगर चिप्स खात खात :) (विचारमग्न)बेसनलाडू

In reply to by स्वाती फडणीस

बेसनलाडू 17/07/2008 - 12:21
पण सॉल्लिड 'विद्रोही' वगैरे ठरेल. 'बोट' आणि 'खाली-वर,खाली-वर' यासाठी सुचलेले व योजलेले पर्यायी शब्द,रूपके वादळी असून ती चपखल बसतात की नाही यावर चर्चा झडेल.सगळे तुटून पडतील.ढसाळ ढसाढसा हसतील.त्यापेक्षा ही विडंबनाची अपेक्षा (कोणाकडेतरी) पास् केलेली बरी :) (विद्रोही)बेसनलाडू

उसळणार्‍या लाटांत सोडून दिली एक बोट एक (कोणतिही) कृती केली आहे जस की लहान मुलाला पहील्यांदाच शाळेत सोडण अलगद हळूवार पणे/ सांभाळुन सोडवून घेतले बोट वर-खाली, वर-खाली हेंदकाळतंय पाणी त्याच वेळेला मनात खूप चल बिचल होत आहे. भिती ,काळजी, ताटातूट .. अश्या संमिश्र भावनांनी मन हळव झालय. बोट............... आता दिसतही नाही तो क्षण ,ती कृती आता घडून गेली आहे. आता हातात काहीच उरलेले नाही मी तिथेच............. बोटाकडे बघत हळव्या झालेल्या मनात वेगवेगळे विचार येत आहेत. आपण केलेली कृती चूक की बरोबर या संभ्रमात पडून ती कृती करणार्‍या बोटा कडे बघत मी तिथेच थांबून आहे. खाली-वर, खाली-वर अगदी बोटीत असल्या प्रमाणे लाटांसोबत्/बोटीसोबत हेंदकाळत ==================== स्वाती फडणीस............२९-०१-२००८

In reply to by स्वाती फडणीस

केशवसुमार 17/07/2008 - 14:24
स्वातीताई चांगली कविता आवडली अवांतरः कवितेचे असे उघड विशलेषण करू नये असे वाटते . निदान स्वतः कविने तरी.. एखाद्या वाचकाला समजली नसेल कविता तर व्यनिचा मार्ग आहे.. प्रत्येक वाचकाला त्यांना भावला तसा अर्थ लावून आनंद घेऊ द्यावा.. अर्थाचे अनेक पदर सापडतात.. (सपष्ट वाचक)केशवसुमार

In reply to by केशवसुमार

हा असा उपदव्याप मी पहील्यांदाच केला :D पुन्हा करणार नाही :) (स्वगतः एव्हडी सोपी कविता कुणाला का समजू नये )

In reply to by सुचेल तसं

ह्यात काही वावग नाही पण कविता रसीकांन पर्यंत स्वतः हून पोहचावी असे वाटले . आणि ती तशी पोहचवण्यात मी कमी पडले असे मला म्हणायचे होते

In reply to by स्वाती फडणीस

सुचेल तसं 17/07/2008 - 15:39
गैरसमज नसावा. कवितेतला मी फारसा जाणकार नाही तरीही आपल्या आधीच्या कविता मला समजल्या होत्या. ही कविता वाचुन काहीच समजलं नाही म्हणुन अर्थ म्हणून अर्थ विचारला. http://sucheltas.blogspot.com

In reply to by सुचेल तसं

वरदा 17/07/2008 - 23:34
मलाही कविता वाचून नव्हती कळली..रसग्रहण वाचूनच समजली... छान कविता... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

चतुरंग 17/07/2008 - 16:25
कविता छान आहे. आपण वर अर्थ दिला आहे त्याही पेक्षा वेगळ्या छटा दिसल्या. चतुरंग

विसोबा खेचर 18/07/2008 - 00:33
कविता समजली नाही! असो, पुलेशु... आपला, (साध्या, सोप्या व गेय कविता अधिकतर आवडणारा) तात्या.

धनंजय 18/07/2008 - 00:50
अधिक आवडली. शब्दांच्या आकृतीचे सौष्ठव उत्तम आणि बांधणीत नाजूक गुंतागुंत दिसते. (अर्थ येथे समजावून द्यायला नको होता - व्यनि किंवा खरडीत द्यायला हवा होता हे अन्य रसिकांचे मत पटते.) कविताच्या कागदाची प्रवाहात ठेवलीस बोट अलगद बोट सोडवून घे. तिला हेंदकाळू दे स्वतंत्र. बोटात गुंतून : ती तरणार नाही बुडेल अडकून

. उसळणार्‍या लाटांत सोडून दिली एक बोट अलगद सोडवून घेतले बोट वर-खाली, वर-खाली हेंदकाळतंय पाणी बोट............... आता दिसतही नाही : मी तिथेच............. बोटाकडे बघत खाली-वर, खाली-वर ==================== स्वाती फडणीस............२९-०१-२००८

काळ्या ढगाभोवतालची चंदेरी किनार

श्रीकृष्ण सामंत ·

In reply to by स्वाती फडणीस

ऍडीजोशी 17/07/2008 - 21:18
मस्तच आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

स्वातीजी, ऍडीजोशीजी, आपल्याला लेख आवडला हे वाचून मला बरं वाटलं.आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

"अरविंदनेच मला चंदेरी किनार दाखवली,आणि आता मी ती अल्यागेलेल्याला दाखवते." असं, ज्यावेळी मला स्मिता अध्यारत बोलली,त्यावेळी मला पण तिची गोष्ट जास्त आत्मीयतेने ऐकावीशी वाटली.