✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(...ते तसे नाहीत ना, मी ...)

क — केशवसुमार, Tue, 07/15/2008 - 04:55

प्रतिक्रिया द्या
4059 वाचन

💬 प्रतिसाद (10)
स
सहज Tue, 07/15/2008 - 13:58 नवीन

काय केसु जास्त भलते सलते दुवे देत जाउ नका बॉ

बघायचे नव्हतेच पण मी ते तपासुन पाहीले मी तुझ्यादुव्यातले गाणे तपासुन पाहीले.. रात्र अर्धी लोटली की लक्षात मज यायला नेमके काव्य कुठवरी जाते? तपासुन पाहिले.. जाणिले जे भोगले, का भोगले? माझेच मी काव्य माझ्यामेंदुतले खाते तपासुन पाहिले रोज ती गझलेत मेली, पण तरी जगली कशी? कोणते हे द्रव्य ती पिते? चाखुनीया पाहिले समजे ना मज कधी काव्य अथवा गझलेतले मात्र केश्या विडंबनाने ते तुझ्या समजावले बाईबाटली बोंब नको करु केसु असे कशाला बरे मी समजावले? गप्प कराया आता पुरते मजला बाउन्सर असे का बरे टाकले?
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Tue, 07/15/2008 - 15:01 नवीन

वा !!

सहजशेठ, तुम्ही अमचे दुकान बंद करणार (स्पर्धेला घाबरणारा)केशवसुमार :SS स्वगतःनिम्म मार्केट त्या रंग्याने मारलेच आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
प
प्रमोद देव Wed, 07/16/2008 - 20:15 नवीन

वा ! मस्त!

केसु तुम्हाला खरे तर प्रतिसाद देऊन थकलो कारण, वा! मस्त! असेच सारखे म्हणावे लागते. तुमच्यातल्या शीघ्र कवित्वालाही प्रणाम!त्यामुळे ह्यापुढे काही न आवडणारे लिहाल तेव्हाच प्रतिसाद देत जाईन. तुमच्याबरोबरच सहजरावांचेही अभिनंदन! हल्ली त्यांचीही काव्यप्रतिभा जागृत झालेली दिसतेय! त्यांनीही मस्त उत्तर दिलंय त्यांच्या भाषेत! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
क
केशवसुमार Wed, 07/16/2008 - 20:36 नवीन

धन्यवाद!!

प्रमोदशेठ, त्यामुळे ह्यापुढे काही न आवडणारे लिहाल तेव्हाच प्रतिसाद देत जाईन. हे बाकी बेस्ट..आवडले (आभारी)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
ऋ
ऋषिकेश Tue, 07/15/2008 - 15:45 नवीन

हा हा!

लई खतरनाक त्या तिच्या नरड्यात होते अडकलेले काय, ते का असे रेड्या परी गाते ? तपासुन पाहिले... जाणिले, जे गायले , का गायले ? माझेच मी काल या छातीतले भाते तपासुन पाहिले... हे विषेश भारी सहजराव.. विडंबन आवडले... मात्र अजून विडंबनांची प्रॅक्टीस करा.. अगदी केसुची सर आली नसली तरी जवळ आहात ;) .. कम ऑन!!!! -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 07/15/2008 - 20:12 नवीन

मस्त रे केशवा!

तुझी तपासणी आवडली! ;) (स्वगत - रंग्या ने मार्केट मारलंय म्हणे, केसुशेठ, तुम्ही मूळ डेव्हलपर आम्ही आपले आउटसोर्सिंगवर काम करणारे! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 07/15/2008 - 22:21 नवीन

लय भारी..

के सु शेठ्,आणि सहज राव.... आपल्या कल्पनाशक्तीला सलाम...! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 07/15/2008 - 22:35 नवीन

क्या बात है !!!!!!

केसुशेठ, जबराट ! तिसर्‍या आणि पाचव्या द्विपदीला ९ गुण. बाकी सर्वांना ८ गुण. घर कुठे जाते, मध्ये घरं हवे : -१. विरामचिन्हाचा सूचक वापरः +१. एकूणः ८.५ गुण. मस्त ! - सर्किट
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 07/16/2008 - 10:50 नवीन

रोज ती

रोज ती पळते तरीही , ती अशी फुगली कशी ? कोणते हे पीठ ती खाते ? तपासुन पाहिले... मस्त! :)
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Wed, 07/16/2008 - 20:04 नवीन

धन्यवाद!!

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा