मिलिंद फणसे यांची 'माझ्या रचना' वाचून आणि त्यानंतर केसुशेठची (माझ्या रचना) बघून आमचीही जुनी कारागिरी डोळ्यांसमोर आली! ;)
मोजण्याची माप पहिली खेप आहे
त्यात अन आखूड मेला टेप आहे
कोवळ्या जमवून बसतो सर्व पोरी
'बायकांचा', हा खरा आक्षेप आहे!
'मोजमापे' घेतली का मी चुकीची
यौवनाचा की तिच्या प्रक्षेप आहे?
मोजताना 'माप' मी हुरळू कशाला?
दोस्तहो, हा काय पहिला 'शेप' आहे?
सलवार, वा कुडता असो वा कंचुकी
शिवणप्रांती हा खरा साक्षेप आहे!
चतुरंग
वाचने
5418
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा!!
छान !
तीन गुणांकरता;-)
In reply to छान ! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
+३
In reply to तीन गुणांकरता;-) by मुक्तसुनीत
भडकमकर क्लासेस सारखे
In reply to तीन गुणांकरता;-) by मुक्तसुनीत
आम्ही ..
In reply to भडकमकर क्लासेस सारखे by चतुरंग
प्रो.ठिगळे
In reply to आम्ही .. by मुक्तसुनीत
क्लासेस
In reply to भडकमकर क्लासेस सारखे by चतुरंग
आवडले विडंबन..
शेप आणि आक्षेप जबरा
:)
मस्त
कोवळ्या