खरच या उंदीर शर्यातीत (Rat Race) आपण मुलांचे किती नुकसान करअतो याची गणतीच नाही. सध्या आय. टी.ची चलती म्हणून जो तो उठतो तो कॉम्पुटर इंजीनीअर होणार असे म्हणतो.
सध्या मात्र वैद्यकीय अभ्यसक्रमापेक्षा अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांचा (पालकांचा?) ओढा वाढता दिसत आहे.
इतर काही पर्यायांवर चर्चा झाल्यास मार्गदर्शक ठरेल.
आपला
(उत्सुक) विद्याधर
माझ्याकडून जमेल तेव्हढे मी करेन. माझ्या मुलाला अभ्यासाच्या ओझ्याने वाकलेला मला पहायचा नाहिये. त्याला जे हवे तेच तो करेल... १००%.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
आपणच अपेक्षा आणि गैरसमजुती वाढवून ठेवतो
डोळे झापडबंड करुन पळत राहतो, उरस्फोड होईपर्यंत
आणि तोंडाला फेस आला तरी पाण्याचा थेंबही मिळत नाही
कारण अनैसर्गिक स्पर्धेने सगळा तळ ढवळून टाकल्यामुळे चवदार तळे खारट झालेले असते, कायमचं!
उपाय?
स्वतःचं तळं स्वतः शोधा नाहीतर स्वतः खोदा!
(तळं खोदण्यात मग्न असलेला)
चतुरंग
बोरिवली परिसरात, हा कार्यक्रम नजीकच्या काळात करित असाल तर, आमच्या पाल्याला तेथे आम्ही नक्की घेउन येऊ.
कृपया आम्हांस कळवा.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
खरच जे विद्यार्थी १० वी १२ च्या परिक्षेत ९०% मार्क मिळवतात तेच आयुष्यात यशस्वी होता आणी माझा मुलगा/मुलगी इतके मार्क मिळवेल च ह्या त्याच्या अपेक्षाच्या ओझ्याने किती विद्यार्थी आपले मन नसताना फक्त इजि. /मेडिकल ला जायचे आहे म्हणुन फाट्या टाकतात.
प्रतिक्रिया
अमंळ विचार करायला लावणारा लेख
विचार करायला लावणारा लेख.
ह्म्म आहे खरं चक्रावून टाकणारं सगळं!
खरी परिस्थिती............
विनायकजी, ...पदर मोड करून माझा एक कार्यक्रम मी करतो...
तुमचा उपक्रम स्त्रुत आहे.
माहिती..