मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
कवितेची काही कडवी असतात आणि दोन कडव्यांमध्ये समजा चार किंवा अधिक ओळींचे अंतर ठेवायचे आहे तर असे लिहिता येईल.

किंवा

यांचा उपयोग होत नाही.]
रिकाम्या ओळींसाठी type करणे.
Ready template
कवितेच्या ओळी
ओळ पहिली

ओळ दुसरी

ओळ तिसरी

ओळ चवथी

ओळ पाचवी

ओळ सहावी

ओळ सातवी

ओळ आठवी

ओळ नववी

ओळ दहावी

ओळ अकरावी

ओळ बारावी

ते असे उमटेल.
कवितेच्या ओळी
ओळ पहिली
ओळ दुसरी
ओळ तिसरी
ओळ चवथी
ओळ पाचवी
ओळ सहावी
ओळ सातवी
ओळ आठवी
ओळ नववी
ओळ दहावी
ओळ अकरावी
ओळ बारावी

अभंग ओव्या किंवा श्लोकांसाठी.....

ओळ नववी l

ओळ दहावी ll

ओळ अकरावी l

ओळ बारावी ll

ते असं दिसेल.
ओळ नववी l
ओळ दहावी ll
ओळ अकरावी l
ओळ बारावी ll

तंत्रज्ञान विभागात लेख टाकता येत नाही म्हणून इथे टाकत आहे.
सूचना आणि दुरुस्तीसाठी स्वागत.
प्रतिक्रिया
8 Mar 2026 - 2:49 pm | चौथा कोनाडा
व्वा.... उपयुक्त अशी छान माहिती...
आता कविता करून बघायला पाहिजे.
धन्यवाद.
8 Mar 2026 - 3:31 pm | श्वेता२४
काल मी अनेक जुन्या जाणत्या मिपाकरांना याबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती.. आज आपण नवीन धागाच काढला ते बरं झालं. जेणेकरून सर्वांनाच यापुढे ही माहिती उपयुक्त ठरेल. आपण सांगितल्याप्रमाणे कविता प्रतिसादात पाठवून बघते. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद!!
8 Mar 2026 - 7:12 pm | कंजूस
लिहायचं आहे , फोटो टाकायचे आहेत पण कसे ते माहीत नसल्याने अडून राहायला नको. मलाही पूर्वी अडचणी येत होत्या. मग W3schools आणि इतर अशाच वेबसाइट्स धुंडाळून html tags तसेच CSS पाहून यातलं काय उपयोगी आहे हे शोधलं. परंतू आता मिसळपाव तसेच इतर मराठी संस्थळांवरून यांचा वापर मर्यादित केला आहे. त्यामुळे परत तपसावं लागतं.
8 Mar 2026 - 3:52 pm | प्रचेतस
उपयुक्त माहिती, धन्स कंकाका
9 Mar 2026 - 10:01 pm | चौथा कोनाडा
क्शी वाटतेय टाईमपास जिलेबी ?
ओळ पहिली
उन्हाची काहिली
त्रस्त सावली
लपूनच राहिली
मैत्रीण दुसरी
खूप हसरी
सतत स्वमग्न
नाव विसरी
गर्लफ्रेंड पाचवी
तालावर नाचवी
कैच्याकै सुचवी
पेग-पेग रिचवी
9 Mar 2026 - 11:24 pm | अमरेंद्र बाहुबली
भारी! :)
10 Mar 2026 - 7:06 pm | कंजूस
जिलबी गोड.