Skip to main content

मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...

लेखक कंजूस यांनी रविवार, 08/03/2026 12:43 या दिवशी प्रकाशित केले.

मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
कवितेची काही कडवी असतात आणि दोन कडव्यांमध्ये समजा चार किंवा अधिक ओळींचे अंतर ठेवायचे आहे तर असे लिहिता येईल.

किंवा

यांचा उपयोग होत नाही.]

रिकाम्या ओळींसाठी   type करणे.

Ready template
कवितेच्या ओळी
ओळ पहिली

ओळ दुसरी

ओळ तिसरी

ओळ चवथी

ओळ पाचवी

ओळ सहावी

ओळ सातवी

ओळ आठवी

ओळ नववी

ओळ दहावी

ओळ अकरावी

ओळ बारावी

ते असे उमटेल.

कवितेच्या ओळी
ओळ पहिली
ओळ दुसरी
ओळ तिसरी
ओळ चवथी

ओळ पाचवी
ओळ सहावी
ओळ सातवी
ओळ आठवी

ओळ नववी
ओळ दहावी
ओळ अकरावी
ओळ बारावी

अभंग ओव्या किंवा श्लोकांसाठी.....

ओळ नववी l

ओळ दहावी ll

ओळ अकरावी l

ओळ बारावी ll

ते असं दिसेल.

ओळ नववी l
ओळ दहावी ll
ओळ अकरावी l
ओळ बारावी ll

तंत्रज्ञान विभागात लेख टाकता येत नाही म्हणून इथे टाकत आहे.

सूचना आणि दुरुस्तीसाठी स्वागत.

वाचने 489
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया