धाव पाव देवा आता देई एक पाव...
आज मार्केट्मध्ये दम नव्हता. ग्रोकला स्क्रीनशॉट देऊन विचारलं होल्ड करू एक्झिट ग्रोक ने विचार करून लगेच एक्झिट करायला सांगितलं. तेव्ह्ढयात कशानंतरी लक्ष विचलित झालं आणि माझी पोझिशन गडगडली. मग चिडचिड करत बाहेर पडलो.
पण मार्केटचा राग कशावर काढायचा म्हणून पाव करावा असं मनात आलं. पावासाठी कणीक तिंबणे थेरप्युटीक असते. जवळ-जवळ ४-५ वर्षे पाव घरात केलाच नव्हता. मग धडाधड सगळी कपाटे शोधून सामान बाहेर काढल.
Bread (yeast)
२०० ग्रॅम मैदा
१/4 टीस्पून yeast
१०० मिली पाणीr
5 ग्रॅम मीठ
तेल
Baking time 30 min
सोअरडो ब्रेड हे माझं अंतीम साध्य आहे. कुणी केला असल्यास इथे अनुभव शेअर करावेत.
Bread (yeast)
२०० ग्रॅम मैदा
१/4 टीस्पून yeast
१०० मिली पाणीr
5 ग्रॅम मीठ
तेल
Baking time 30 min
सोअरडो ब्रेड हे माझं अंतीम साध्य आहे. कुणी केला असल्यास इथे अनुभव शेअर करावेत.
वाचने
5503
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
पाव घरी बनवता येतो हे मला
श्री कानडाऊ योगेशु
+१
In reply to +१ by Bhakti
बाटने...
In reply to बाटने... by संजय पाटिल
पावाला पृष्ठभागावर चकाकी
पावाला पृष्ठभागावर चकाकी येण्यासाठी अंड्याचा बलक किंवा प्राण्यांची चरबी वापरत त्यामुळे बाटतात.हा खरेतर मला आधिपासून पडलेला प्रश्न आहे. महाराष्ट्रात, किंबहुना देशात कित्येक सहस्त्रके सर्व प्रकारच्या मांसाहाराची परंपरा आहे. अंड्याचा बलक किंवा प्राण्याची चरबी हा तसा फारसा अनोळखी प्रकार नसावा बहुजन हिंदूंना. अगदीच धार्मिक कारणामुळे पूर्णपणे शाकाहारी असणार्या काही अल्प जमाती सोडल्या तर अंड्याचा बलक किंवा प्राण्याची चरबी लावलेला पाव तो सुध्दा विहिरीत टाकला अन त्या विहिरीचे पाणी प्यायले तर आपला धर्म बुडेल ही भीती कशी बरे निर्माण झाली असावी?In reply to पावाला पृष्ठभागावर चकाकी by अभ्या..
जुन्या पिढ्यांमध्ये शुद्ध आणि
कसा झाला होता? किती पाव तयार
अरे वाह !
In reply to अरे वाह ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
श्री० बिरूटेसर,
श्री० असंका
सविस्तर उत्तराबद्दल धन्यवाद!!
In reply to सविस्तर उत्तराबद्दल धन्यवाद!! by असंका
माझ्या ओव्हनमध्ये तापमान
In reply to माझ्या ओव्हनमध्ये तापमान by युयुत्सु
ओके!!या माहितीवरून आता पुढे
मस्त!