गुजरात विकासाचे मृगजळ..
अरविंद केजरीवाल ह्यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले आणि सगळीकडे त्याची बातमी दिसू लागली. गुजरातच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी हा दौरा आहे असे स्पष्ट केले असुनही, राजकीय रॅलीला परवानगी घेतली नाही असे लंगडे कारण दाखवुन पोलिसांनी ही कारवाई केली. अर्थातच कुठेतरी पाणी मुरते आहे हे स्पष्ट आहे.
संघपरीवाराचा जोर असणारा राम मंदिराचा मुद्दा आता मते मि़ळवुन देत नाही म्हणून 'विकास पुरुष' ही प्रतिमा निर्माण करुन त्यावर जोर देण्याची निती अवलंबली आहे. आणि त्यासाठी गुजुरातच्या विकासाचा उदो उदो सिस्ट्मॅटीकली भाजपा कडुन केला जातो आहे.
प्रत्यक्ष गुजरात मधे मात्र वेगळीच परिस्थिती आहे. आणि हे बर्याच लोकांना चांगलेच ठाऊक आहे. एखादे आयसोलेटेड उदाहरण सोडल्यास, इन जनरल गुजरात अनेक कसोट्यांवर इतर अनेक राज्यांच्या बराच मागे आहे. सध्या केजरीवालने ह्याच मुळावर घाव घातल्याने अर्थातच भाजप कडून प्रचंड विरोध होणार हे स्पष्ट होते.
त्यानिमित्ताने मला साधारण एक वर्षापुर्वीचा फ्रंट्लाईन मधे आलेला हा लेख आठवला. संपूर्ण गुजरातचा आढावा ह्यात एका बर्ड्स आय व्ह्यु प्रमाणे घेतला आहे. भरपूर आकडेवारीही दिलेली आहे. केजरीवाललाही हे चांगलेच माहित आहे, आणि म्हणूनच त्याने मुळावरच घाव केला आहे.
लेख इथे वाचा: http://www.frontline.in/the-nation/mirage-of-development/article4430889.ece
तातील काही तक्ते:
आता ह्यातुन पुढे काय होणार हे मात्र रोचक असणार आहे.
आता ह्यातुन पुढे काय होणार हे मात्र रोचक असणार आहे.
प्रतिक्रिया
"मंडे टू संडे इलेक्ट्रीसिटी
केजरीवाल हे परकीय यंत्रणेचे
आजतागायत जनतेने सलग तीन वेळा
अहो मणिपूर मध्ये तिसरी टर्म
तर तेथील एखाद्या नेत्याला
@निवडून आलेले उमेदवार त्यांचा
आँ
निवडून आलेले उमेदवार त्यांचा प्रमुख ठरवतात.हे माझे अज्ञान असेल पण भारतात हे किती वेळा झालेले आहे याबद्दलची आकडेवारी वाचायला फार आवडेल !वाचत आहे , सम्ब्र्हमाता (
आप हा मिथ्यासमाजवादी,
आप हा मिथ्यासमाजवादी,
मेधा पाटकर ह्यादेखील परकीय
'आप'ला राजकारणाची थोडी घाईच झाली! -मेधा पाटकर
मेधा पाटकरांचे पूर्ण वाक्य :
जनमताचा कौल
केजरीवाल चुक करत आहेत.
भुगोलाच्या पुस्तकाचे ठाऊक
खरे आहे
घराणेशाही वाला पक्ष विसरलात
विसरलो नाही
मेधा पाटकरांचे मत त्यानी कालच्या
हम्म
अबब!!!!!!
+११११
आपने आपल्या अल्पवाधीच्या
अगागागा!
हा हा हा =))
हिमाचल प्रदेश मध्ये सामान्य
इरसाल ह्यांनी योग्य प्रतिक्रिया दिली आहे....
एकंदरीत मोदींच्या कारभारात
जावू द्या हो.....
काय आहे माहीत आहे का, जे
@ आनंद साहेब....
त्यचा माझ्या प्रतिसादाशी काय
बंडा मामा तुम्हाला गुजरात ,
कांगावा
+१
स्वच्छ चष्म्यातुन बघा अशा
आपलं ठेवायचं झाकून
आचार संहीता भंग
गटार सर्वेक्षक
सहीच माहिती
मोदी शायनिंग
विकास
असेच चांगले अनुभव मी ही ऐकले
अगदी अगदी!
सखोल पहाणी अन गंभीर निष्कर्ष....
चेतन भगतचा ट्विट
सहमत आणि अनुमोदन
सहमत. पण तरीही हे असले पक्ष
+१
Pagination