मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आनंद १

असंका · · दिवाळी अंक
. कंफ्युज्ड अकौंटंट
दिवाळी अंक वर्ष

वाचने 4896 वाचनखूण प्रतिक्रिया 11

'आनंदा'ला असलेली निष्पाप आणि निरागस बैठक राहून राहून ह्या चित्राकडे लक्ष आकर्षित करते आहे.

असंका 11/11/2014 - 17:34
मी 'दिवाळी अंक -२०१४' हे धागे आत्ताच पाहिले....माझ्या मुलीचा हा फोटो माझ्या वडलांनी काढलेला आहे. आपणा सर्व कौतुक करणार्‍यांचे मनापासून आभार!!