पळता पळता वाटे
अदृश्य राहिली वाट
मी चढतो आहे कधीचा
हा आयुष्याचा घाट
ठिणगीच्या स्पर्शाने
राखेत पेटते आग
पृथ्वीच्या भाग्याचा
का नक्षत्रांना राग?
सूर्यास्ताच्या साक्षीने
वणवा पेटवतो आज
ओल्या जखमेवर आता
का सुटली आहे खाज?
दाटून मेघ येता
मणक्यात चमकते वीज
गोठून भावना गेल्या
अन मेंदू झाला फ्रीज !
मज ठाऊक नाही कोठे
ह्या आभाळाचा अंत
मी उद्या निघालो आहे
पोचेन कालपर्यंत !
कवी ---
(विदाऊट) ट्रेस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
11492
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
कशाचा कशाला पत्ता नाही
विंडबनाला सुद्धा अर्थ असावा लागतो
In reply to कशाचा कशाला पत्ता नाही by संजय क्षीरसागर
कशाचा कशाला पत्ता नाही
In reply to विंडबनाला सुद्धा अर्थ असावा लागतो by संजय क्षीरसागर
तुमचं मत असं आहे :
In reply to कशाचा कशाला पत्ता नाही by अवतार
+१
In reply to तुमचं मत असं आहे : by संजय क्षीरसागर
सहमत
In reply to +१ by अवतार
काहि लोक कळो ना कळो प्रत्येक
In reply to कशाचा कशाला पत्ता नाही by संजय क्षीरसागर
हे काय रेटनी टेंडर घेतात हो
In reply to काहि लोक कळो ना कळो प्रत्येक by पिंपातला उंदीर
वाहवा!
हा हा हा !!!
In reply to वाहवा! by पैसा
मै तो हूँ पागल
छान कविता. आणखीन येवूद्या.
आवडली.
मिपावर सध्या हे नक्की काय
पण त्यात ग्रेसला ओढण्याचा नतद्रष्ट्पणा करु नकात !
In reply to मिपावर सध्या हे नक्की काय by पिलीयन रायडर
ग्रेसच्या कवितांचे विडंबन
In reply to मिपावर सध्या हे नक्की काय by पिलीयन रायडर
देरसे आये मगर दुरुस्त आये!
In reply to ग्रेसच्या कवितांचे विडंबन by अवतार
प्रतिसाद आवडला
In reply to देरसे आये मगर दुरुस्त आये! by संजय क्षीरसागर
असे प्रतिसाद वारंवार देत आहात
In reply to प्रतिसाद आवडला by पैसा
हा हा हा !!!
In reply to देरसे आये मगर दुरुस्त आये! by संजय क्षीरसागर
वॉट अ ज्योक!
In reply to हा हा हा !!! by अवतार
:))
In reply to वॉट अ ज्योक! by संजय क्षीरसागर
धागा उडवण्याची मिन्नतवारी तुमची आहे,
In reply to :)) by अवतार
हरकत नसणे
In reply to धागा उडवण्याची मिन्नतवारी तुमची आहे, by संजय क्षीरसागर
`सदस्याला' स्वतःचा धागा उडवायला सांगणारी व्यक्ती खरं तर दुर्मिळ!
In reply to हरकत नसणे by अवतार
तिथेच विषय संपलायं.
In reply to `सदस्याला' स्वतःचा धागा उडवायला सांगणारी व्यक्ती खरं तर दुर्मिळ! by संजय क्षीरसागर
मग वाढवताय कशाला?
In reply to तिथेच विषय संपलायं. by अवतार
आँ!
In reply to धागा उडवण्याची मिन्नतवारी तुमची आहे, by संजय क्षीरसागर
तुम्ही हे विडंबन कधी आणि
In reply to ग्रेसच्या कवितांचे विडंबन by अवतार
तुमचा प्रयत्न फारच तोकडा पडला
In reply to तुम्ही हे विडंबन कधी आणि by पिलीयन रायडर
भगवद्गीतेचं विडंबन वाचून ख्या
विडंबनाच्या निमित्ताने
हजार वेळा सह्मत
In reply to विडंबनाच्या निमित्ताने by पैसा
हाण तेजायला. तुफ्फान फटकेबाजी
In reply to विडंबनाच्या निमित्ताने by पैसा
+1
In reply to विडंबनाच्या निमित्ताने by पैसा
या वर्षातील मिपावर मी वाचलेला
In reply to विडंबनाच्या निमित्ताने by पैसा
कविता आणि 'पैसा' यांचा प्रतिसाद आवडले.
In reply to विडंबनाच्या निमित्ताने by पैसा
आधी गंभीरपनी वाचायला लागले
बाकी एकंदरीत विडंबनाबद्दल बर्
जे लिखाण वाचून...
च्यायचं गाडाव!
In reply to जे लिखाण वाचून... by निराकार गाढव
हॅप्पी दिवाली.
ज्ञानदेवांच्या रचनांचं विडंबन/लोणचं
In reply to हॅप्पी दिवाली. by अर्धवटराव