बहिष्काराच्या गदारोळात अडकलेला आणि त्यामुळे गाजावाजा झालेला लाल सिंग चढ्ढा सिनेमा पाहायचा की नाही ह्या वादात न पडता एक सिने कलाकृती म्हणून जमलेच तर हा सिनेमा बघायचे ठरवले होते. पण ह्या बहिष्काराच्या गदारोळाने माझाही किंचितसा बेंबट्या झाला होता बरं का, उगाच खोटं का बोला. अमिरमुळे नाही, पण करीनाच्या, "नका बघू मग आमचे सिनेमे" ह्या नेपोटिजम वरच्या मुक्ताफळामुळे! तर ते एक असो.
काल हा सिनेमा बघितला. ज्या मूळ सिनेमाचे, फॉरेस्ट गंपचे, रीतसर हक्क विकत घेऊन हिंदीत पुनर्निर्मिती केली, तो सिनेमा बघून बराच काळ लोटल्याने तो सिनेमा विस्मृतीत जाऊन तपशील आठवत नव्हते.
ट्रम्पभौ धाग्या बद्दल अभिनंदन
In reply to ट्रम्पभौ धाग्या बद्दल अभिनंदन by कर्नलतपस्वी
माणसाचं मन म्हणजे गारूड्याची
वरच्या लिस्टशी बाडीस...
In reply to वरच्या लिस्टशी बाडीस... by ज्ञानोबाचे पैजार
धन्यवाद. छायाचित्रण जबराच आहे
Dernière Danse व ఊరెళ్ళి పోతా మామ
In reply to Dernière Danse व ఊరెళ్ళి పోతా మామ by वामन देशमुख
तिसऱ्या व चौथ्या गाण्याचा
"उरेळ्ळी पोता मामा "
In reply to "उरेळ्ळी पोता मामा " by नि३सोलपुरकर
भाऊ, दुवा द्या. इतरांनाही
In reply to भाऊ, दुवा द्या. इतरांनाही by Trump
दुवा
Bella ciao :
हे पण पहा
विद्या वोक्स (Vidya Vox)
राऊडी बेबी
In reply to राऊडी बेबी by सुरिया
:)+१११
सोनालीच्या अदांसाठी हे गाणे बघाच
पंजाबी
In reply to पंजाबी by कपिलमुनी
+१
हर हर शंभू
अॅन्जी मार्टिनेझचे स्पॅनिश गाणे
चित्रगुप्त काकांनी या गाण्याची ओळख करुन दिली होती
हे गाणे ऐकले की नक्की मोक्ष मिळतो तो पण लगेच
In reply to हे गाणे ऐकले की नक्की मोक्ष मिळतो तो पण लगेच by ज्ञानोबाचे पैजार
बेष्टे बुवा
ईलायाराजा यांची रसिकप्रिया या अप्रचलित रागातली रचना
साऊथमधल्या
रॅटाटुई सिनेमात शेवटी हे गाणे
'अमे हसीबा' ... काहीसे जुन्या
चाल लावून एखादं गाणं बसवणं या
neerparvai song
माझी थोडी भर
In reply to माझी थोडी भर by तुषार काळभोर
तेरे उअलझे उल्झे बाल रेशम क
हे अजून एक
वाखूसा
याच यादित अजून काही
मराठी आणि हिंदी सोडून
माझीही थोडीशी भर.
माझीही थोडीशी भर.
खाली दिलेल्या मला आवडणाऱ्या गाण्यांपैकी काही संस्कृत, स्पॅनीश, हिंदी + पंजाबी / काश्मिरी, अरबी, अरबी + फ्रेंच अशा (हिंदी सोडून) मला न समजणाऱ्या भाषांतील असल्याने त्यांचा समावेश केला आहे.
गोविंद दामोदर माधवेति - पंडित जसराज
Govinda Damodar Madheveti - Pandit Jasraj
भाषा: संस्कृत
देवकी - कर्णामृता
Devaki - Karnamrita
भाषा: संस्कृत
डॉन ओमर - डाले डॉन डाले
Don Omar - Dale Don Dale (Audio)
भाषा:स्पॅनीश
भाषा:स्पॅनीश
लास केचप - द केचप सॉंग
Las Ketchup - The Ketchup Song
Khaled - C'est La Vie
भाषा: अरबी + फ्रेंच
सम्मी मेरी वार | उमेर जस्वाल & कुर्तलेन बलोच
Sammi Meri Waar| Umair Jaswal & Quratulain Balouch
भाषा: हिंदी + पंजाबी
मन अमेदियम | गुल पनरा & आतिफ अस्लम
Man Aamadeh Am| Gul Panrra & Atif Aslam
भाषा: हिंदी + काश्मिरी
हेलवा या बॅलदी | डालीडा
Dalida - Helwa Ya Balady
भाषा: अरबी
सलाम वालेकुम | साद
Saad "Salaam Alaikoum"
भाषा: अरबी (हे गाणं इतर वेळेपेक्षा पब/डिस्को मधे ऐकायला जाम मजा येते)
In reply to माझीही थोडीशी भर. by टर्मीनेटर
खालेद
In reply to खालेद by तुषार काळभोर
येस्स... १९९१ मधे आलेल्या दी दी ह्या खालेदच्या गाण्याने
In reply to माझीही थोडीशी भर. by टर्मीनेटर
गोविंद दामोदर माधवेति - पंडित जसराज
निवांत क्षणी ही अंगाई ऐकायला
https://www.youtube.com/watch
Deep forest. Madazulu.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/c
बुलेट बन्डि
ButtaBomma
अलाईपयुदे मधले 'स्नेहिदने'
In reply to अलाईपयुदे मधले 'स्नेहिदने' by Marathi_Mulgi
स्नेहीतुडा स्नेहीतुडा रहस्य स्नेहीतुडा
TARKAN - Şımarık
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पञ्चमी पञ्चभूतेशी पञ्च-संख्योपचारिणी । शाश्वती शाश्वतैश्वर्या शर्मदा शम्भुमोहिनी ॥धन्यवाद सर्वांचे.
फारसी 'मन अमादेअम'
माहितीपुर्ण धागा . "लिसा
१९९७ साली आलेल्या ह्या
किसी की मुस्कुराहटों पे हो निसार
रशियन लोकांनी भारतीय पध्दतीने बनवलेला सिनेमा