मंडळी,
थोडी स्वस्तुती करते आहे. इथे अमेरिकेत एक इंटरनेट रेडिओ आहे. तिथे मी निवेदिकेचं काम करते. माझे २-३ कार्यक्रम झाले आतापर्यंत. आता येत्या गुरूवारी माझा श्रीमती शांताबाई शेळके यांच्यावर त्यांच्या जयंती निमित्त ( १२ आक्टो) कार्यक्रम मी सादर करणार आहे.
पॅसिफिक टाईम सकाळी ७.०० , ११.००
www.eprasaran.com
इथे मराठी चॅनेल.
भारतामध्ये हा कार्यक्रम गुरूवारी ७.३० ला संध्याकाळी ऐकता येइल.
कार्यक्रम मिसळपाव करांनी ऐकावा ही विनंती आणि आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात.
- प्राजु.
सुंदर..
इंद्रधनुष्यच वाटतंय!
इंद्रधनुष्यच
विकी
In reply to विकी by नंदन
उपयुक्त माहिती.
In reply to विकी by नंदन
इंद्रधनुष्य
In reply to इंद्रधनुष्य by प्रियाली
सुरेख...
इंद्रधनुष्य
धन्यवाद...
इंद्रधनुष्य?
In reply to इंद्रधनुष्य? by दिनेश५७
एक्झॅक्टली हेच म्हणतो !
In reply to एक्झॅक्टली हेच म्हणतो ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पाऊस नाही
In reply to इंद्रधनुष्य? by दिनेश५७
बरोबर आहे...
सोलर हेलो
In reply to सोलर हेलो by सहज
धन्यवाद...
प्रियाली, देवदत्त यांची चित्रे - एक गंमत
हा इंद्रगोल
In reply to हा इंद्रगोल by सृष्टीलावण्या
मुंबईत?
In reply to मुंबईत? by इनोबा म्हणे
+१
याला इन्द्रधनुष्य म्हणत नाहीत .....खळे म्हणतात....
हॅलो हा जसा ........