एखादं गाणं आपल्याला आवडतं, मग ते आपण वारंवार अगदी मन भरेपर्यंत सतत ऐकत राहतो. पण काही मोजक्या वेळेला असं होतं की, एखादं गाणं ऐकताना त्या संपूर्ण गाण्याऐवजी आपल्याला त्या गाण्याच्या अंतर्यात वाजलेला एखाद्या वाद्याचा (इन्स्ट्रूमेंटचा) पीस इतका आवडून जातो की, ती वेगळी धून ऐकण्यासाठीच फक्त आपण ते गाणं लूपवर ऐकायला लागतो.
आत्ता पटकन अशी आठवणारी गाणी आपण पाहायला गेलो तर, त्यात सर्वात प्रथम, अलीकडच्या काळातलं 'मोह मोह के धागे' हे अनू मलिकने संगीत दिलेलं गाणं आणि त्याच्या अंतर्यात वाजलेली सनईची अफाट सुंदर ट्यून मला आवर्जून नमूद करावीशी वाटते.
छान.
सुरेख
एक एक करुन सर्व भाग वाचत आहे
लेखन ओघवते आहे. चित्रदर्शी
In reply to लेखन ओघवते आहे. चित्रदर्शी by गवि
प्रश्न व उत्तरे क्रमशः
In reply to प्रश्न व उत्तरे क्रमशः by Narmade Har
उत्तम प्रतिसाद
In reply to उत्तम प्रतिसाद by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत..
In reply to सहमत.. by गवि
सहमत
खूप छान ओघवते लिखाण! निनाद
दुर्दैवाने हा धागा
In reply to दुर्दैवाने हा धागा by प्रचेतस
आपण म्हणताय त्यात नक्कीच तथ्य
In reply to दुर्दैवाने हा धागा by प्रचेतस
क्लिकबेटास कारण की ...
In reply to क्लिकबेटास कारण की ... by Narmade Har
आपण जो कन्टेन्ट देताय तो
In reply to क्लिकबेटास कारण की ... by Narmade Har
तुम्ही लेख लिहिलेच आहेत तर ते
In reply to तुम्ही लेख लिहिलेच आहेत तर ते by प्रचेतस
तसे करून पाहिले पण ...
In reply to दुर्दैवाने हा धागा by प्रचेतस
क्लिकबेटास कारण की ...
In reply to दुर्दैवाने हा धागा by प्रचेतस
क्लिकबेटास कारण की ...
In reply to दुर्दैवाने हा धागा by प्रचेतस
प्रचेतसजी,
In reply to प्रचेतसजी, by शाम भागवत
अरे वा, नवीन भाग आला.
In reply to प्रचेतसजी, by शाम भागवत
आक्षेप लेखकाबद्दल आणि
In reply to आक्षेप लेखकाबद्दल आणि by प्रचेतस
तुम्ही मांडलेला हा मुद्दा
In reply to आक्षेप लेखकाबद्दल आणि by प्रचेतस
+१
In reply to आक्षेप लेखकाबद्दल आणि by प्रचेतस
आत्तापर्यंतच्या ८४ भागात
In reply to आत्तापर्यंतच्या ८४ भागात by शाम भागवत
सहमत आहे. नर्मदे हर !!!
In reply to आत्तापर्यंतच्या ८४ भागात by शाम भागवत
धन्यवाद
नुकतेच पोऐचा...
In reply to नुकतेच पोऐचा... by कर्नलतपस्वी
मी संगणकाच्या एका स्क्रीनवर
अवघड आहे परिक्रमा.
In reply to अवघड आहे परिक्रमा. by कंजूस
नाही हो !
हर हर नर्मदे
ओ ! इथे असे संक्षिप्त भाग
In reply to ओ ! इथे असे संक्षिप्त भाग by अहिरावण
सहमत. इकडं तर लिहाच पण तिकडं
ब्लॉगवरील
In reply to ब्लॉगवरील by चक्कर_बंडा
समर्थ रामदास स्वामी म्हणतात त्याप्रमाणे
आताच्या सरदार सरोवर धरणाच्या
अप्रतीम.
लेख आवडला.