पुष्पांमाजी मोगरी आणि परिमळांमांजी कस्तुरी असलेल्या माझ्या माय मराठीचं एक वैशिष्ट्य म्हणजे लवचिकता. लाकूड तेच - पण जात्यात घातलं की खुंटा होतो, गोठ्यात रोवलं की खुंट होतो आणि भिंतीत ठोकलं की खुंटी होते.
त्याचप्रमाणे, चौथरा तोच - पण रस्त्याच्या कडेला असेल तर आम्ही त्याला कट्टा म्हणतो, झाडाखाली असेल तर पार आणि समोर नारळ फोडून धूप लावला की आमच्यासाठी तो होतो "रंगमंच"! बाकी ते तुमचे लाइट्स, मायक्रोफोन, विंगा वगैरे सगळे लाड आहेत. ते नसले म्हणून "प्रयोग" थांबत नाही. माझी मराठी लोकं पण जरा वेडीच. ह्यांना थ्री-डी अॅनिमेशनचं अप्रूप नाही की कुठल्या स्टीरिओफोनिक सराउंड साऊंडचं कौतुक नाही.
वाचतो आहे.
@कंजूसः विविध क्षेत्रातील रसिक, जाणकार मिपाकरांकडून ..
एक सुचवतो.
भरतनाट्यम या प्रकाराची आवड
तबला
कर्णसुख आणि नयनसुखाची मेजवानी!
दिलबर आणि पेंटीग्ज आवडली
Peter Paul Rubens (१५७७-१६४०)
In reply to Peter Paul Rubens (१५७७-१६४०) by चित्रगुप्त
कलेतील नग्नतेचे वावडे नसले
तैलरंगातील निसर्गचित्राचे एक प्रात्यक्षिक
फारच सुंदर धागा ....
साज तरंग : अनुपम घटक - कोंगो-तुंबा
खरे आहे साजतरंग ............