मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(आणखी काय हवं?) - अच्रत बव्लत

टवाळ कार्टा ·

पण ढिश्क्लेम्र का टाकले? त्याची काही गरज नव्हती. "आणि काय हवं?" ही समाधानाची ढेकर आहे का विचारणा हे कवीने सपशट करावे त्यामूळे वाचकांचा वैचारीक गोंधळ दूर होउन त्यांच्या विचारांना एक स्पष्ट दिशा मिळेल. पैजारबुवा,

In reply to by माम्लेदारचा पन्खा

टवाळ कार्टा 17/10/2020 - 21:42
मिपावर खुलेआम ट्रोलिंग करणारे आयडी ब्लॉक केले जात नाहीत किंवा परत येतात...आतातर आणले जातात असे लिहिणे जास्त बरोबर होईल....असे असताना माझ्या आयडीला काय घंटा होत नाही :D

In reply to by टवाळ कार्टा

टवाळ कार्टा 17/10/2020 - 21:44
आणि वरच्या प्रतिसादामुळे जर माझा आयडी उडवला तर 5-50 डुआयडी बनवून ठेवलेले आहेतच....मी परत येईन...मी परत येईन....मीही परत परत येतंच राहीन =))

राघव 19/10/2020 - 21:30
च्यायला.. कुणाचं काय तर कुणाचं काय!! =)) बादवे, ते अच्रत बव्लत सोबत हल्कत असं सुद्धा म्हणायला हवंय काय? ;-)

ढिश्क्लेमर - पोगो बघणार्यांसाठी नाही....नंतर बोंब मारु नये :D . . . . . . . . . . . . . . नशिल्या दिवसाची संध्याकाळची वेळ शुभ्र वाळूसोबत गुंजणार्या लाटा खिदळणारे ओठ आणि सूचक नजरा सोनेरी पाणी व शनेलचा सुगंध धुंद संगीताचा मंद आवाज "गरम सोबती" बरोबर आवडती "श्टेपनी" बोला आणखी काय हवं?

गायक S.P. बालसुब्रहमण्यम् यांचे निधन

उपयोजक ·

गणेशा 25/09/2020 - 21:22
माझ्या सर्वात आवडत्या गायकाला भावपुर्ण श्रद्धांजली.. S. P. च्या अनेक सुरेल गाण्यांनी कायम मनावर अधिराज्य गाजवले.. त्याची काही गाणी तर माझ्या आयुष्यात अनेक मोहक रंग घेऊन आली.. thanks S.P. संध्याकाळी काम संपवून आलो आणि बायकोने माझा आवडीचा गायक म्हणुन S.p. गेले सांगितले.. अतिशय वाईट वाटले.. Will miss you S.P.

Bhakti 25/09/2020 - 22:57
जेव्हा पासून ऐकलं तेव्हा पासूनच सर्वात आवडतं ,, सुंदर शब्द,संगीत , जुगलबंदी चित्रा आणि एस.पी.."साथिया तुने क्या किया"..On loop... आत्म्यास सद्गती लाभो.

खेडूत 26/09/2020 - 07:54
एस पी ना भावपूर्ण श्रद्धांजली! एक गाणे खूप आवडते. रवींद्र जैन आणि एस पी हे दुर्मिळ कॉम्बिनेशन. प्रतिघात (१९८७) चे गीत.. जानम यहा कोई नहीं. https://youtu.be/rBXDnSsc7LY

महासंग्राम 26/09/2020 - 11:01
गर्दीश मधलं हम ना समझे थे बात इतनीसी थी ख्वाब शिशें के दुनिया पत्थर कि जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकतो तेव्हा नकळत डोळे भरून येतात. या कोरोनाने ९०'s वाल्यांच्या आयुष्यातलं खूप काही हिरावून नेलंय

Gk 26/09/2020 - 11:32
https://youtu.be/7PHrz5nEbKY एक चतुर नार चा ओरिजिनल साऊथ अवतार , टकलूची भूमिका एस पी बालसुबायमण्यमने केली आहे , आवाजही त्यांचाच आहे

अतिशय दु:खद बातमी. काल जेव्हा एकाने ही बातमी एका व्हाट्सअ‍ॅप ग्रूपवर पाठवली तेव्हा त्याच क्षणी मनातून अशी प्रार्थना निघाली की ही बातमी खोटी निघावी. लगेच ऑनलाईन जाऊन चेक केलं तर दुर्दैवाने बातमी खरी निघाली. पुन्हा मनात असंही वाटतं की अशी माणसे मर्त्य नसतातच. ती कायम राहतात त्यांच्या कलाकृतीमधून आणि आठवणींमधून. कितीतरी आठवणी आहेत एसपींच्या गाण्यांच्या. सं - दी - प

सौंदाळा 26/09/2020 - 12:54
एस पी - भावपूर्ण श्रद्धांजली एकदम वेगळाच सुमधुर आवाज, एस पी कायम मनात राहतील. त्यांचा मुलगा चरण याच्या आवाजाचा पोतसुध्दा एस पी यांच्यासारखाच आहे.

मदनबाण 27/09/2020 - 11:29
माझ्या आवडत्या गायकास भावपूर्ण श्रद्धांजली ! त्यांचा कोव्हिड झाल्या नंतर त्यांनीच रेकॉर्ड केलेला व्हिडियो पाहण्यात आला होता... आय एम फाईन, आय विल बी फाईन हे त्यांचे त्या व्हिडियोतील शेवटचे शब्द दुर्दैवाने खरे झाले नाहीत. :(

सिरुसेरि 30/09/2020 - 23:04
एस.पी . यांना भावपूर्ण श्रद्धांजली . त्यांची काही लक्षात राहिलेली गाणी . सुवी सुवी -- https://www.youtube.com/watch?v=RsuOontkJH4 आया है राजा -- https://www.youtube.com/watch?v=FJiE6X4xF6I अतिनदोम -- https://www.youtube.com/watch?v=ZaoR3bu3GBA देवुडा देवुडा -- https://www.youtube.com/watch?v=OjpNsyM6rkM सिपि इरुकुडु -- https://www.youtube.com/watch?v=JiW8qxUrzZ8 अंजली पुष्पांजली -- https://www.youtube.com/watch?v=1RmDri1Brc4 बंगारु कोडी पेट्टा -- https://www.youtube.com/watch?v=hxvUiz6s4Gk

Gk 02/10/2020 - 20:46
सुरसंगम चा साऊथ अवतार शंकराभरणम सहज म्हणून ऐकले , तर गायक चक्क एस पी निघाला. https://youtu.be/iZACVIMSbOM मेघ रागातील आलाप तर अगदी शास्त्रीय पंडितासारखे आहेत

श्रीपति पंडिताराध्युला बालसुब्रहमण्यम् अर्थात एस. पी. बालसुब्रहमण्यम् यांचे आज वयाच्या ७४ व्या वर्षी चेन्नईत निधन झाले. सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक म्हणून सहा वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि गायनक्षेत्रातले विविध पुरस्कार मिळवलेले , ४० हजारहून अधिक गाणी गायलेले गायक आणि अभिनेते म्हणून प्रामुख्याने ते आपल्याला माहित आहेत. हिंदी,संस्कृतसह दक्षिणेच्या चारही राज्यभाषांमधे त्यांनी गाणी गायली आहेत. त्यांनी गायलेली अवीट गाणी आपल्या सर्वांना नेहमीच आनंद देत राहतील. एस.पी. बालसुब्रहमण्यम् यांच्या माझ्या आवडीच्या सिनेगीतांच्या युट्यूब लिंक्स देत आहे.

कार्गो - एक फसलेला प्रयोग

साहना ·

चौथा कोनाडा 15/09/2020 - 10:41
झकास परखड समिक्षण !
संपूर्ण अवकाश यंत्रणा आपल्या स्टेट बॅंकेच्या कारकुनांनी चालविल्या प्रमाणे एकदम "रिट्रो" वाटते. प्रहस्थ असो वा त्याचे ग्राउंड स्टाफ सगळे एकदम सरकारी बाबू वाटतात.
हे भारी लिहिलंय, त्या मुळं कार्गोचा दर्जा समजतो. ओटीटीच्या लाटेत असे ओंडके वहात येणारच,

चैतू 15/09/2020 - 23:23
संपूर्ण अवकाश यंत्रणा आपल्या स्टेट बॅंकेच्या कारकुनांनी चालविल्या प्रमाणे एकदम "रिट्रो" वाटते. प्रहस्थ असो वा त्याचे ग्राउंड स्टाफ सगळे एकदम सरकारी बाबू वाटतात. अगदी यंत्रणा सुद्धा मुद्धाम जुनाट वाटते.
तुम्ही शेवटच्या स्टेट बँकेत कधी गेल्या होत्या? एवढ्यात गेल्या नसल्यास एकदा जाऊन बघा. बाकी माझे पण दोन तास वाचवल्याबद्दल आभार!

विज्ञान कथा हा प्रकार मला विशेष प्रिय आहे. कार्गो हा नेटफ्लिक्स चा चित्रपट पाहायची उत्सुकता होती. आमचे एक मित्र ह्या प्रकल्पावर काम करत असल्याने सुद्धा विशेष उत्सुकता होती. पण हा चित्रपट सपशेल फेल आहे. कथानक तुम्हाला सांगितले तरी काहीही फरक पडणार नाही कारण ह्यांत स्पॉईलर असे काहीच नाही. "दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे" ह्यांत जसे मथळ्यांतच कलाईमेक्स सांगून कारण जोहर मोकळा झाला होता त्याच प्रमाणे कार्गो म्हणजे सुद्धा एक अवजड ओझे आहे जे तुम्हाला सहन करावे लागते. राक्षस आणि मानवांचा एक तह झाला आहे. राक्षस लोक म्हणजे X-men प्रमाणे विशेष शक्ती असलेले खूप वर्षे जगणारे लोक आहेत.

अचुम् आणि समुद्र (भाग १)

डॅनी ओशन ·

भीमराव 06/09/2020 - 20:53
मिसळपावचा इतिहास लिहायला बसा कोणी तरी. किती आले, किती टिकले, किती परत परत येत राहिले, त्यामुळे किती दर्जेदार निघून गेले, किती स्वयंघोषित दर्जेदारांनी घालवले किती अनंतात विलीन झाले आणि शेवटी इथे काय राहिलं. ता. क. जेधे शकावली सारखी मिपा शकावली करता येईलच की वर्षातल्या प्रमुख लेख व घटनांची.

आनन्दा 06/09/2020 - 21:58
आयडीचं वय बघितलं तर 2 महिने. हा नक्कीच दुआयडी आहे. एव्हढं परफेक्ट टायमिंग आणि जजमेंट येण्यासाठी मिपाचा किमान 8 -9 वर्षाचा सहवास पाहिजे. बाकी छान लिहीत आहात, सगळं जरी डोक्यात शिरत नसलं तरी संदर्भ लागत आहेत. पुभाप्र.

In reply to by आनन्दा

प्रचेतस 06/09/2020 - 22:02
आणि तो आयडी नेमका कुणाचा आहे हे तुम्ही अचूक ओळखलंत तर तुम्ही मुरलेले मिपाकर आहात हे सिद्ध होईल. :)

In reply to by प्रचेतस

मला समजले आहे, म्हणजे ८८.१२ % मी लेखकाला ओळखले आहे. पार्टी द्याल का ? बरोबर सांगितलं तर ? -दिलीप बिरुटे

सतिश गावडे 06/09/2020 - 22:52
स्वतः वात आणलाच आहे. आणि आता सोंग घेऊन हे धंदेही चालू केले :) ज्याने कुणी ही हाकलून लावलेली पीडा परत आणली त्याच्या बंदुकीच्या डबल ब्यारलमधून ऐन शिकारीच्या वेळी गोळ्याचं सुटणार नाहीत असा मी त्याला शाप देतो. ;)

टर्मीनेटर 06/09/2020 - 23:23
हत्तीच्या तिसऱ्या पायावर बेदाणा ठेऊन चंद्रप्रकाशात दाढी केल्यानंतर अचुम् आणि समुद्राच्या पहिल्या अध्यायाचे वाचन केले! “मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाब” स्थळी तपश्चर्यापूर्ती न घडल्याने संपूर्ण भावार्थाचे आकलन अन चर्मचक्षुंना ग्रंथातील प्रतिमांचे दर्शन झाले नाही. परंतु जे अर्धेमुर्धे सार हाती लागले त्यानेही छान करमणूक जाहली! अगाध ज्ञानाची अविरत बरसात करणाऱ्या ११८ भगवंताची आपल्यावर सदैव कृपादृष्टी राहो हीच प्रभो चरणी प्रार्थना!!! 😜

इतकं भारी निरिक्षण दाद देण्याजोगं आहे ! बरेच ज्योक्स भारी जमलेत आणि काही तर खासच आहेत : १. नावेतल्या कपिला ह्या चर्चान्मध्ये आजिबात रस वाटत नसे. त्यामुळे पहीला त्याने नाकातून रक्त काढले, पण काय उपयोग झाला नाही. शेवटी त्याने शिडावर जाउन विष्ठा केली आणि सर्वान्ना पळवून लावले. मग त्याचे मित्र आणि ते त्यांच्या आवड्त्या विषयावर (केळी) चर्चा करु लागले. २. सूक्ष्म जगताच्या नावाने कोणत्याही गोष्टीला सिद्ध करण्याची अचाट क्षमता असलेली आणि उत्तम मद्य बनवू शकणारी, आणि मूळ सूक्ष्म जगातील असणारी कात्री, ३. यामध्ये कोम्यासोम्यागोम्या (कोसोगो) नावाची स्मृती पुढाकारात होती. कोसोगो या सगळ्या कलरवापैकी निम्मा आवाज एकटा काढत होता. कोसोगो आपल्या आवडणार्या तेजाच्या पुजार्यांविरोधात एक सुद्धा गोष्ट ऐकली तरी रागाने काळानिळा होत असे. अशा वेळेस “पैसे दिले आहेत, द्राक्षासव जास्त पिले आहे” असे तो काहीही बोलत सूटे. अशा वेळेस विटू सुध्धा त्याच्या सोबत असे. विटूला कोसोगो इतका उत्साह नसायचा. तो फक्त मधूनच कप्तानाकडे याला नावेतून टाका आणि त्याला नावेतून टाका म्हणण्यापूरता येई. ४. कोसोगो सोबत एक दुभंगलेला बाहुलामनुष्य (बाम) होता. त्याच्या खिशात एक कात्री असे. बाम दुभंगलेला का ? तर त्याला मनातून पटायचे कोसोगोचेच विचार. पण त्याला सतत आपण कोसोगो सारखे तर नाही दिसणार ना ? याची काळजी वाटत असे. त्यामुळे तो सुध्धा शावकासारखाच आपली प्रतिमा साम्भाळायचा प्रयत्न करे. या प्रयत्नात त्याची कात्री बहुमोल ठरे. कात्री सूक्ष्म कणांच्या विश्वातून आली असल्याचा दावा करे. कात्री इतकी वाक्चतुर होती की कोणतीही गोष्ट सूक्ष्म कणान्नी ती सिद्ध करु शकत असे. शेवट मात्र निश्चित चटका लावून गेला.

In reply to by संजय क्षीरसागर

२. सूक्ष्म जगताच्या नावाने कोणत्याही गोष्टीला सिद्ध करण्याची अचाट क्षमता असलेली आणि उत्तम मद्य बनवू शकणारी, आणि मूळ सूक्ष्म जगातील असणारी कात्री, वरच्या स्वभाव दर्शनाला जोडलेल्या या काव्यपंक्ती ही सुरेख आहेत ! सूक्ष्म कण असो, अतिनील किरण असो, हे तर आमचे अस्त्र असे, शब्दांच्या गर्तेत खोलवर, पाहाता काहीही दडले नसे ! सूक्ष्म कणांचे ज्ञान तसेही, मिपालोकी वसत नसे, आपण दाबूनी करूया दावा, प्रतिसाद सहजची खपत असे !

In reply to by डॅनी ओशन

एवढ्यातच आभार? या अभ्यासपूर्ण लेखाचे अजून बरेच पदर उलगडायचे बाकी आहेत. त्यामुळे शेवटी एकदाच आभारप्रदर्शन करुन टाका पैजारबुवा,

द पियानिस्ट

प्रमोद मदाल ·

In reply to by सुमो

मराठी_माणूस 28/08/2020 - 17:55
युट्युब वर चा चित्रपट पाहताना काही समस्या येत नाही. इथे मात्र ५ मिनटे वाट बघुन सुध्दा एकही फ्रेम पुढे सरकली नाही. (आय एस पी व्होडा)

पाचसहा वर्षांपूर्वी पाहिला होता. पण त्यात बरीच काटछाट असावी. वर सुरुवातीला उल्लेखलेले क्रौर्याचे बरेच प्रसंग त्यात नव्हते. राक्षसाच्या अंगचा कलाप्रेमाचा, दयेचा अंश असे काहीसे वाटले होते. पण चित्रपट पाहता पाहता अलिप्तता आपल्याला सोडून जाते आणि आपण आपले राहात नाही. औदासिन्य आलेच. छान लेखाबद्दल धन्यवाद.

सप्टेंबर १९३९ वॉर्सा रेडिओ स्टेशन. स्पिलमन पियानो वादनात मग्न होता. लाईव्ह रेकॉर्डिंग सुरु असतानाच अचानक रेडिओ स्टेशन बॉंम्बस्फोटाच्या आवाजाने हादरून जाते. काही कळायच्या आत दुसऱ्या तिसऱ्या धमक्यात सर्व काही उध्वस्त. आरोळ्या आणि धावाधाव. स्पिलमनच्या डोक्याला छोटीशी जखम होते तशातच तो घरी जातो. घरची मंडळी घाशा गुंडाळण्याचा तयारीत होती. BBC वरून ब्रिटिश गव्हर्नमेंटने नुकतीच नाझी जर्मनी विरोधात युद्ध पुकारलयायाची घोषणा केली होती आणि लवकरच परिस्थिती अटोक्यात येईल असे वचनही दिले.

अभिनय जुगलबंदी - एक दृष्टिक्षेप

केदार पाटणकर ·

In reply to by भीमराव

सतिश गावडे 26/08/2020 - 18:54
राजकुमार राव व आयुष्यमान खुराणा तसेच राजकुमार राव व पंकज त्रिपाठी या अभिनेत्यांची जुगलबंदी पाहण्यासारखी असते. विशेषतः राजकुमार राव व पंकज त्रिपाठी या जोडीचं ट्युनिंग खुपच चांगलं आहे. मग तो चित्रपट न्युटन असो वा स्त्री.

विजुभाऊ 26/08/2020 - 22:07
अभिनयाची जुगलबंदी पहायची असेल तर " कथा दोन गणपतरावांची " सिनेमा पहा. मोहन आगाशे आणि दिलीप प्रभावळकर बुलंदी नावाचा एक सिनेमा होता. यात डॅनी आणि राजकुमार आहेत. फारसे संवाद नसतानाही ते जाणवते. अभिनयातील जुगलबंदी मधे संवादाच्या फटाक्यांना इतके महत्व का देतात कोणास ठाऊक. इजाजत सिनेमात शशीकपूर एकाच सीन साठी आलाय. त्याने केवल एक पाठमोरा लूक दिला आहे. एकही सम्वाद नाही. चित्रपट सम्पल्या नंतरही तो प्रसंग जास्त लक्षात रहातो. संजीव कुमार आणि अमिताभ - त्रिशूल अमिताभ आणी ओमप्रकाश - चित्रपट आलाप. हे असे अनेक चित्रपट संवादाची गरजच पडलेली नाहिय्ये

चौथा कोनाडा 28/08/2020 - 17:48
मस्त लेख, आवडला ! द वेडनेस्डे मधे अनुपम खेर व नसीरूद्दीन शहा खूप वर्षांनी एकत्र आले. चित्रपटभर त्यांचा संवाद फोनवरून सुरु असतो. ती लांबून झालेली जुगलबंदी होती. ते दोघेही अगदी शेवटी समोरासमोर येतात. थोडेसेच बोलून आपापल्या मार्गाला लागतात. त्यांची शेवटच्या दृष्यातली संवादफेक थोडी वाढवली असती तर एक रंगलेला सामना पाहायला मिळाला असता. इथं नसीरूद्दीनचे अतिशय भावखाऊ पात्र होते. कथानकाच्या दृष्टीने आणि पडद्यावरच्या दिसण्याच्या बाबतीत पात्र सिनेमाच्या केंद्रस्थानी होते. असे असुन सुद्धा अनुपम खेरने ज्या झोकात भुमिका केलीय त्याला आपोआप दाद दिली जातेच. सर्व बाजुने नियम आणि राजकिय नेतृत्व यांच्या मधोमध सापडलेला पण तरीही मार्ग काढत असलेला आणि नसीरूद्दीनच्या कॉमनमॅनला सुप्त पाठींबा असणारा पोलिस अधिकारी सिनेमा संपताना चांगलाच लक्षात राहतो !

शा वि कु 28/08/2020 - 18:04
भारी लेख! मला द डिपार्टेड सिनेमातली लिओ आणि मॅट डीमन यांची जुगलबंदी फार आवडली. बदलापूर मध्ये वरून धवनने कधी नव्हे ते बरे काम केलंय, तिथं नवाझ आणि त्याची जुगलबंदी भारी आहे.

सिरुसेरि 28/08/2020 - 21:05
काही प्रसिद्ध / लक्षात राहिलेली अभिनयातील जुगलबंदी - -- "अशी हि बनवा बनवी " मधील अशोक सराफ आणी सुधीर जोशी . -- "सामना" , "पिंजरा" मधील डॉ. श्रीराम लागु आनी निळु भाउ . --- " अश्रुंची झाली फुले" नाटकामधील डॉ. काशीनाथ घाणेकर आणी प्रभाकर पणशीकर . -- "खिचडी" या मराठी चित्रपटातील अशोक सराफ आणी सदाशिव अमरापुरकर या दोन दिग्गजांमधील अभिनयातील जुगलबंदी अशीच लक्षात राहिली आहे . एका जुन्या धाग्यामधे याचा उल्लेख केला आहे . ( https://www.misalpav.com/node/36903 )

अंदाज हा चित्रपट १९४९ मधे प्रदर्शित झाला. त्यात राजकपूर व दिलीपकुमार एकत्र होते. अभिनयाची जुगलबंदी चांगली रंगली. या चित्रपटाला सत्तर वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त, दोन दिग्गज अभिनेत्यांची जुगलबंदी असलेल्या काही मोजक्या चित्रपटांवर एक दृष्टिक्षेप. हिंदी चित्रपटांना चांगल्या अभिनयाची परंपरा आहे. एकापेक्षा एक तगडे अभिनेते रुपेरीनगरीत होऊन गेले. काही चित्रपट असे आहेत की, त्यात दोन उत्तम अभिनेत्यांची समोरासमोर जुगलबंदी रंगलेली आहे. अंदाज मधे राजकपूर व दिलीपकुमार एकत्र होते. राजकपूरला शोमन म्हणून ओळखले जाते. महान अभिनेता असे त्याचे नाव घेतले जात नाही.

अंतहीन

महासंग्राम ·
हे सगळं सुरू झालं ते मिथिला पालकरच्या इंस्टा रील पासून काल रात्री बाहेर पाऊस बरसत असतांना, इन्स्टाग्रामवर तिने sing song saturday मध्ये 'जाओ पाखी' गाण्याच्या काही ओळी गुणगुणल्या होत्या. बाहेर पाऊस आणि तिचा गोड बासुंदी आवाजात म्हणलेल्या त्या दोनच ओळी खूप आवडून गेल्या.

एक संध्याकाळ कवितेची…..

लेखनवाला ·

गणेशा 19/07/2020 - 19:41
वा मस्त लिहिलं आहे. मोठ्या लोकांना मी आवर्जून भेटलेलो नाही कधी.. ती आवड नाही.. पण नायगावकर आणि नीरजा यांच्या भेट आठवली.. मस्त...

कार्यक्रम कसला? कविता वाचनाचा, कोण वाचणार कविता तर कवियत्री नीरजा, सो’कुल’ सोनाली कुलकर्णी, सौमित्र उर्फ किशोर कदम, प्रतिक्षा लोणकर, मुक्ता बर्वे, मिलिंद जोशी, हास्यकवी अशोक नायगांवकर आणि…. आणि…. नाना पाटेकर. ही अशी नाव लोकसत्ताच्या ‘अभिजात’ म्हणून सुरु झालेल्या उपक्रमाविषयीच्या ‘एक संध्याकाळ कवितेची’ नावाच्या कार्यक्रमाची माहिती पहिल्या पानावर बघितल्यावरच या कार्यक्रमाला जायला पाहिजे असं मनात पक्क झालं, पण कार्यक्रम आहे कुठे? तर काशिनाथ घाणेकर नाट्यगृह घोडबंदर रोड ठाणे, हे ठिकाण काम करत असलेल्या ऑफिसपासून दहा मिनिटावर रिक्षाने, त्यामुळे जायचं अजून पक्क झालं.

डोक्याला शॉट [तृतीया]

गड्डा झब्बू ·

In reply to by गड्डा झब्बू

आनन्दा 18/06/2020 - 21:42
अकु झाले, आता हे! तुम्हाला पण दत्तात्रेयांसारखे २४ गुरू मिळोत आणि आम्हाला त्यांची विचित्र चित्रे वाचायला मिळोत अशी दत्तात्रेयचरणी प्रार्थना!

अथांग आकाश 19/06/2020 - 11:25
वांझोट्या चर्चांनी भरलेला बोर्ड पाहून बेजार झालेल्या शेकडो-हजारो सामान्य मिपा वाचकांना विरंगुळा देणारे लेखन. वामा मोड सोडून प्रतिसाद देण्यासाठी Log in करायला भाग पाडलंत राव! You said it, Man!! you said it

In reply to by विजुभाऊ

संगणकनंद 19/06/2020 - 19:27
काळजी करु नका. ते अंतराळात निसटलेल्या स्मृती स्ट्रींग्ज पकडून तुमच्या मेंदूत भरतील (अ)वैज्ञानिक प्रयोग करुन. बरं तुम्हाला कसल्या स्मृती स्ट्रींग्ज? क्लासिक की एआय एनेबल्ड? विथ हार्ड डीस्क की विथ एसेसडी?

"हरी ओsssम" असे मोठ्या आवाजात म्हणत रवी बाबाने चिलीम धरलेली हातांची जुडी कपाळाला लावली आणि डावीकडे बसलेल्या राजाराम बुवाने पेटवून धरलेल्या माचीसच्या दोन काड्यांजवळ तिचे टोक आणून सर केली. गांजाचा एक दमदार झुरका मारून तोंडातून धुराचे लोट सोडत चिलीम शेजारी बसलेल्या रज्जुभैय्याच्या पुढ्यात धरली. "चल चली को चाम ले...साई बाबा का नाम ले" असा घोष करून रज्जुभैय्याने जोरकस दम मारून चिलीम बाजूच्या सागर संजयक्षीर कडे पास केली. सर्वज्ञानी सागरने आधी तोंडावरचा N95 मास्क काढला. मग खिशातून 80% अल्कोहोल असलेल्या सॅनीटायझरची बाटली काढून दोन्ही हातांचे निर्जंतुकीकरण केले.

दोघांत सांडलेला अंधार मी गिळालो.

कौस्तुभ भोसले ·
दोघांत सांडलेला अंधार मी गिळालो. चंद्रास वाहिलेल्या रात्रीस मी मिळालो. काळीज फाटले तेव्हा आसवे गळाली. हा काळ त्या स्मृतींचा सोडून मी पळालो. पाऊस वाजताना पाण्यात मी भिजावे. तेव्हाच वाटलेले वाहून दु:ख जावे. अस्तित्व सांधताना अंधारली निळाई. विश्रब्ध वेदनांच्या ओघात मी जळालो. माझ्याच भावनांना माझाच स्पर्श झाला. संदिग्ध जाणिवांचा आकांत फार झाला. हे फोल खेळ सारे प्रारब्ध झाकण्याचे. स्वप्नांध प्राक्तनांना मोडून मी निघालो. -कौस्तुभ वृत्त- आनंदकंद