मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आरोग्य पाठ भाग दोन

कर्नलतपस्वी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा सुर्या सम जीणे उदयास्त पाळणे गजर न वाजणे राम प्रहरी दोन भाकरी चारी ठाव करी पंढरीची वारी ( morning walk) नेम धर्म चंद्रोदया माजी अस्तासं पावणे निद्रा समाधिस्त नित्य होय नको ते दिक्षीतं नको जुवेकरी का उगा छळशी जठराग्नी जिव्हेंचे चोचले नाही मोह माया न शीणवी काया आणी मन हेची नित्य कर्म आरोग्याचे मर्म मनुष्य जन्म दुर्लभ हेची जाण हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा

वाचने 2417 वाचनखूण प्रतिक्रिया 4

कर्नलतपस्वी गुरुवार, 10/21/2021 - 10:40
स्वस्थ स्वास्थ याचा घ्या धडा नका वाढवू पोटाचा घडा सर्व काही खाण्यासाठी सकाळी उठोनी व्यायाम करा.... सर्वांचे धन्यवाद