आज १४ फेब्रुवारी की कायसा दिवस आहे, दुनिया हा दिवस 'व्हॅलेन्टाईन डे' म्हणून ओळखते. चांगलं आहे! परंतु आम्ही मात्र आजचा दिस हा 'तिचा' जन्मदिवस म्हणून ओळखतो..!
काय विलक्षण योगायोग आहे पाहा! त्या शापित यक्षिणीचा, त्या जिवंतपणी दंतकथा बनलेलीचा जन्म आणि प्रेमदिन हे दोन्ही एकाच दिवशी...!
तिची मोहकता, तिचं सौंदर्य, तिची अदाकारी, तिचं हास्य, तिचा अभिनय, तिची प्रत्येक गोष्टच जगावेगळी होती, खानदानी होती!
ती..!
जिथे सौंदर्याच्या सर्व व्याख्या संपतात, जिथे सुरेख-सुंदर-मधाळ-अवखळ-सौंदर्यवती-लावण्यवती
इत्यादी अनेक शब्द केवळ अन् केवळ तोकडे पडतात!
छान!
In reply to छान! by विंजिनेर
वर्ज्य होते काय?
सुंदर ओळख
मस्त पण त्रोटक
छान ओळख
सुंदर!
In reply to सुंदर! by सनविवि
ईच्छा!
जाधव सरांच्या आठवणी मस्त!
In reply to जाधव सरांच्या आठवणी मस्त! by चतुरंग
शाऴ़करी!
छान आठवण!
हे
खुप छान !!